The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
आपण गाठला 6000+ मेंबर्स चा टप्पा..!!!!

"Empowering Youth for Social Change" हे ब्रीदवाक्य घेऊन सुरु केलेले आपले MPSC UPDATE चॅनेल निश्चितच Quantity पेक्षा Quality वर नेहमी भर देणार आहोत...

PSI पूर्वपरिक्षेला आपल्या चॅनेलचा विद्यार्थ्यांना फायदा झाला यातच आमचे समाधान आहे...😊👍👍

आपल्या प्रतिसादाबद्दल पुनःश्च धन्यवाद......😊🙏

तुमच्या मित्र/ मैत्रिणींना आपल्या टेलिग्राम चॅनेल विषयी सांगा...

📝 Quality पोस्ट
📓 Ebooks व नोट्स
📊 इन्फोग्राफिक्स
📢 ऑडिओ नोट्स
आणि बरेच काही

जॉईन करा आणि शेयर करा..

त्यासाठी या लिंक ला क्लिक करा.....👇

telegram.me/mpscupdate2016
राष्ट्रपतींची निवडणूक..👆👆
Photo from MADHUSUDAN N R P(MAHAJAN)
👆Excise Sub-Inspector..( एकूण 300 पदे )

2 दिवसांची मोफत कार्यशाळा.... 18 व 19 मार्च...
आता सध्या कोणती परीक्षा Focus करावी...?

STI मुख्य परीक्षा...?

PSI मुख्य परीक्षा...?

कि....

EXCISE SI पूर्व परीक्षा ...?

विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव...

मार्गदर्शनपर मोफत कार्यशाळा.

दि.18 मार्च 2017.
वेळ - दु.4.00 ते 6.00

पत्ता - NACE Academy , फरासखाना पोलीस स्टेशन जवळ,
गणराज बुक सेंटरच्या वर , ABC, Pune.

Contact No. - 9766206607 / 9923838785
अर्थसंकल्पातील ठळक मुद्दे


– सोलापूर, चंद्रपूर, अमरावती विमानतळांच्या विकासासाठी ५० कोटींची तरतूद
– पंतप्रधान सडक योजनेतंर्गत ग्रामीण भागातील रस्त्यांसाठी ५७० कोटींची तरतूद
– पुढील दोन वर्षांत १० हजार किलोमीटरचे रस्ते बांधणार
– राज्यातील प्रत्येक शेतकऱ्यांच्या डोक्यावर २९,६२१ रूपयांचे कर्ज. थकीत कर्ज फेडण्यासाठी सरकार शेतकऱ्यांच्या पाठिशी
– मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार योजनेसाठी १ हजार २०० कोटींची तरतूद
– जलयुक्त शिवार योजनेमधून ५ हजार गावे पाणी टंचाईमुक्त करणार
– यवतमाळ, नाशिक, पेठ (सांगली) येथे कृषि महाविद्यालय उभारणार
– रस्ते बांधकाम आणि डागडुजीसाठी ७ हजार कोटी रुपयांची तरतूद
– मुंबई विद्यापीठातील अर्थशास्त्र विभागाला २५ कोटींचा निधी
– वीज आणि पाणी वाचविण्यासाठी हरित इमारतींच्या निर्मितीवर भर देणार
– राज्यातील प्रलंबित तीन रेल्वे प्रकल्पांसाठी राज्य सरकारकडून १५० कोटी रुपयांची तरतूद
– राज्यातील प्रमुख नद्या प्रदूषणमुक्त करण्याचा निर्धार
– पुढील तीन वर्षांत ५० कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प
– महाराष्ट्राचा विकास दर ९.४ टक्के
– पुढच्या आर्थिक वर्षात राज्याचा विकास दर दोन आकडी करण्याचा संकल्प
– मराठवाड्यातील कृष्णा खोरे पाणी प्रकल्प येत्या ४ वर्षात पूर्ण करणार
– सन २०२१ पर्यंत शेतकऱ्यांच्या उत्पन्नात दुप्पट वाढ करण्याचा सरकारचा संकल्प
– मुंबई आणि नागपूर मेट्रो प्रकल्पासाठी ७०० कोटींची तरतूद
– ‘डायल ११२’ प्रकल्प राबविणार. पोलिस दल, अॅम्ब्युलन्स, फायर ब्रिगेड या सेवा एकच नंबरवर मिळणार
👆 Excise Sub Inspector Batch Start From Today.
Forwarded from NACE Academy
👆World T.B.(Tuberculosis) Day - 24 March.