The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
STI Policy 2013-English.pdf
न्यूज अपडेट

1. बाबासाहेबांमुळेच देश अखंड - मुख्यमंत्री

2. ऍट्रॉसिटी कायदा रद्द करण्याचा विचार केंद्र किंवा राज्य सरकारचा नाही - मुख्यमंत्री

3. आदिवासीबहुल जिल्हातील आदिवासी बालकांचे कुपोषण, आरोग्य, रोजगार आदी प्रश्नावर मुख्यमंत्र्यांनी व्हिडीओ कॉन्फरंसिंग द्वारे आढावा घेतला.

4. गोवा येथे ब्रिक्स परिषद होणार

5. लैंगिक संबंधास नकार हेही घटस्फोटाचे कारण - सुप्रीम कोर्ट

6. कसोटी क्रमवारीत टीम इंडिया प्रथम स्थानावर, कसोटी अष्टपैलू व गोलंदाजांच्या क्रमवारीत अश्विन प्रथम

7. पोषण आहार धोरण 15 दिवसात - मुख्यमंत्री
सध्या चर्चेतील काही कायदे...👇
26 जानेवारी पासून लागू...👆
हा "गोवंश" हत्या बंदी कायदा आहे...फक्त गाय नाही...👆
म्हणजे गाय, बैल, वासरू & वळू...👆🙏
Forwarded from Mpsc Tayari
Maharashtra_Times_13.10.2016.pdf
1004.5 KB
मटा संपादकीय (13.10.2016)