The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
आज NACE Academy आणि कृषीमित्र एकता मंच, राहुरी तर्फे "CSAT- Strategy &Time Management" याविषयी मोफत कार्यशाळा महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे घेण्यात आली.

प्रमुख वक्ते- श्री. अंकुश चिंतामण ( API, ATS)

उत्स्फुर्त प्रतिसाद...😊👇👇👇

लवकरच विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव पुण्यात अशीच कार्यशाळा (Workshop) घेण्यात येणार आहे..
1. PSI पूर्व परिक्षेसाठी आजपासून Newspaper वाचण्यात जास्त वेळ वाया घालवू नका...

2. जुन्या प्रश्नपत्रिका आणि अगोदर वाचलेल्या नोट्सची परत उजळणी करा..

3. जोरदार अभ्यास करा आणि 1 तास नकाशे, विविध विषयांचे महत्वाचे Charts, आणि बुद्धिमत्ता इ. साठी द्या..
Forwarded from MADHUSUDAN N R P
MADHUSUDAN N R P (MAHAJAN):
आजचा विषय- " भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था "

1. गेल्या 2-3 वर्षांचे पेपर निरीक्षण केल्यास आपणास असे समजेल की, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, विज्ञान, गणित बुध्दीमत्ता आणि चालू घडामोडी या 6 विषयांवर प्रत्येकी साधारणत: 15 प्रश्न व राज्यशास्त्र या विषयावर जवळपास 10 प्रश्न असे एकूण 100 प्रश्न विचारले जातात.

2. म्हणजे राज्यशास्त्र या विषयात कमी वेळात जास्त मार्क्स घेता येतील...
Micro-Analysis केल्यास समजेल की, त्यातील काही उपघटकावर नेहमी प्रश्न विचारले जातात..

I. "पंचायतराज"- 1 ते 2 प्रश्न...जुन्या प्रश्नपत्रिका पाहा...

II. "घटनादुरुस्ती" - 42, 44, 73, 74, 91, 95 यावर जास्त प्रश्न विचारलेत.. पण सगळ्या महत्वाच्या घट्नादुरुस्त्या पाहून घ्या..

III. "घट्नानिर्मिती प्रक्रिया आणि विविध समित्यांचे सदस्य" - 1 ते 2 प्रश्न

IV. " मूलभूत अधिकार, कर्तव्ये, & मार्गदर्शक तत्वे"- 2 प्रश्न

V. " विविध घटनात्मक संस्था आणि आयोग" - 1 प्रश्न ( e.g निवडणूक आयोग, CAG, AG, SC/ST Commission)

VI. "ऐतिहासिक न्यायनिर्णय ( Cases )" - 1 प्रश्न ( e.g बेरुबारी, केशवनंदा भारती etc.)

VII. "राजकीय यंत्रणा " आणि "न्यायमंडळ" - 3 ते 4 प्रश्न
( या मध्ये केंद्रसरकार, संसद, विधानसभा , केंद्र-राज्य संबंध, सुचिवरील प्रश्न { 7वी अनुसूची } इत्यादी.) या वर सखोल प्रश्न विचारले जाऊ शकतात..
न्यायमंडळ (Judiciary) मध्ये सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या भूमिका आणि अधिकार यावर नेहमी प्रश्न विचारले जातात..

VIII. माजी राष्ट्रपती, पंतप्रधान, उपपंतप्रधान आणि विविध अध्यक्ष - 1 प्रश्न
( लक्ष्मीकांत मधील शेवटचे Charts पाहून घ्या.)

IX. जुन्या प्रश्नपत्रिका आणि महत्वाची कलमे-
अतिशय महत्वाचा स्रोत....सगळे प्रश्न पुन्हा पाहून घ्या..

वरील Strategy वापरल्यास आणि नीट नियोजन आणि Standard References वापरल्यास विजय तुमचा आहे...🙏🙏🙏

साभार,

मधुसूदन नि.र.प. ( महाजन )..

@mpscupdate2016

अधिक माहितीसाठी -

आमचे MPSC UPDATE 2016 हे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा....👇👇👇

telegram.me/mpscupdate2016
### उद्यापासून "परीक्षेला जाता जाता"....हे सदर सुरु करत आहोत..

VIMP Points...

जरूर वाचा...

" परीक्षेच्या काळात अवांतर पोस्ट्स आणि बिनकामाची माहिती वाचण्यापेक्षा
Quantity पेक्षा उद्यापासूनच्या Quality पोस्ट्स जरुर वाचा"..
काही तांत्रिक कारणामुळे MPSC UPDATE वरच्या पोस्ट्स ची संख्या कमी झाली होती.. "Because We always believe in Quality rather dn Quantity" पण ज्यांनी आपल्या चॅनेल वरील सर्व पोस्ट्स नीट अभ्यासल्या असतील त्यांना निश्चितच फायदा होईल...👇👇👇
Forwarded from The MPSC Update ©
### काल झालेल्या STI पूर्व परीक्षेत एकूण 50+ प्रश्नांची उत्तरे आपले टेलिग्राम चॅनेल MPSC UPDATE 2016 या चॅनेल वर जसे च्या तसे उपलब्ध आहेत..

" तारखेनुसार पडलेल्या पोस्ट्स आणि काल आयोगाने विचारलेल्या प्रश्नांचा सखोल आढावा" ....👇👇👇

आपल्या प्रतिसादाबद्दल पुनःश्च धन्यवाद......😊🙏

तुमच्या मित्र/ मैत्रिणींना आपल्या टेलिग्राम चॅनेल विषयी सांगा...

📝 Quality पोस्ट
📓 Ebooks व नोट्स
📊 इन्फोग्राफिक्स
📢 ऑडिओ नोट्स
आणि बरेच काही



जॉईन करण्यासाठी ही या लिंक ला शेअर करा.....👇

telegram.me/mpscupdate2016
30 जानेवारी ची पोस्ट..☺️
वरच्या ब्लू लिंक ला क्लिक करा..👆👆🙏