The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
आयएनएस विराटचा वैभवशाली प्रवास

देशातील सर्वात जुन्या युद्धनौकांपैकी एक 'आयएनएस विराट' येत्या ६ मार्चला भारतीय नौदलाच्या सेवेतील आपली वैभवशाली ३० वर्षे पूर्ण करत निवृत्त होणार आहे. त्यानंतर तिचे संग्रहालयात रुपांतर करण्यात येणार आहे. मात्र त्याविषयीचा प्रस्ताव अद्याप कागदोपत्रीच असल्याने तिच्या निवृत्तीबाबतची अनिश्चितता कायम आहे. आयएनएस विक्रांतप्रमाणेच या विमानवाहू युद्धनौकेलाही गंज चढण्याचा धोका आता वर्तविला जात आहे. आयएनएस विराटच्या भविष्यातील निवृत्ती निमित्ताने, पाहुयात देशाकरिता ५००,००० सागरी मैल चाललेल्या या युद्धनौकेची अद्वितीय वैशिष्ट्ये या इन्फोग्राफिक्सच्या माध्यमातून...👇👇👇👇
नगरसेवकाकडून कोणती कामे अपेक्षित?

महापालिकेच्या निवडणूक प्रचारात सर्वच पक्षाचे उमेदवार मतदारांच्या दारात मतांचा जोगवा मागून गेले. निवडून आल्यावर आता पाच वर्षांत पुन्हा नगरसेवक मतदारांना तोंड दाख‍त नाहीत, असा सर्वसामान्यांचा अनुभव आहे. पण दुसरीकडे प्रत्येक नागरिकानेही स्वतःची व नगरसेवकांची कर्तव्ये जाणून घेण्याची गरज आहे. ती पाहा या इन्फोग्राफिक्सच्या माध्यमातून...👇👇👇
OSCAR awards 2017
Excise Sub-Inspector...4 दिवसांची मोफत कार्यशाळा...👇👇👇👇

3 मार्च ते 6 मार्च...

NACE Academy, Pune
Above Ganraj Book Centre,
ABC, Pune
Excise Sub-Inspector टेस्ट सिरीज...👇👇👇

पहिली टेस्ट सर्वांना मोफत राहील...👇
MPSC Announcement - About Profile
आज NACE Academy आणि कृषीमित्र एकता मंच, राहुरी तर्फे "CSAT- Strategy &Time Management" याविषयी मोफत कार्यशाळा महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी येथे घेण्यात आली.

प्रमुख वक्ते- श्री. अंकुश चिंतामण ( API, ATS)

उत्स्फुर्त प्रतिसाद...😊👇👇👇

लवकरच विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव पुण्यात अशीच कार्यशाळा (Workshop) घेण्यात येणार आहे..