Excise Sub-Inspector (दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क)- 90 दिवसांची Special Batch..
27 फेब्रुवारी पासून बॅच सुरु..
मर्यादित जागा...
Toppers द्वारे विशेष मार्गदर्शन....👇
27 फेब्रुवारी पासून बॅच सुरु..
मर्यादित जागा...
Toppers द्वारे विशेष मार्गदर्शन....👇
विद्यार्थी मित्रांनो,
MPSC UPDATE टेलिग्राम चॅनेल आणि www.mpscupdate.com आणि निराली प्रकाशन यांच्या संयुक्त विद्यमानाने घेतलेल्या उपक्रमाला मिळालेल्या प्रचंड प्रतिसादानंतर अनेक Toppers, अनुभवी मित्र व मार्गदर्शक आणि विद्यार्थ्यांच्या खास आग्रहास्तव महाराष्ट्रात प्रथमच सध्या अस्तित्वात असलेल्या नामवंत क्लासेस मधील अनेक समविचारी प्राध्यापकांनी एकत्रित येऊन "NACE Academy" म्हणून एक व्यासपीठ उपलब्ध करून देत आहोत...
NACE Academy ही "Empowering Youth for Social Change" हे ध्येयवाक्य घेऊन आम्ही विद्यार्थ्यांशी पूर्णपणे उपलब्ध होणार असून स्पर्धा परीक्षा विद्यार्थी ते Team NACE चे सदस्य हा आमचा प्रवास डोळ्यासमोर ठेवून विद्यार्थ्यांसोबत आम्ही Lifetime Attachment ठेवणार आहोत..
स्पर्धा परीक्षा विद्यार्थी ते यशस्वी झालेले अधिकारी, त्याबरोबरच या परीक्षेत अपयशी झालेले अनेक विद्यार्थी समाजकारण, राजकारण, आणि सामाजिक कार्यकर्ते अशा अनेक क्षेत्रात यशस्वी झाले असून NACE Academy हा मुद्दा
नेहमीच लक्षात ठेवणार असून विद्यार्थ्यांशी शेवटपर्यंत संवाद ठेवणार आहे..
26 फेब्रुवारी,2017 (रविवारी) मान्यवरांच्या हस्ते NACE Academy चे उदघाटन पार पाडणार आहे ..
त्यानंतर लगेचच -
27 फेब्रुवारी, 2017 रोजी UPSC (Prelims), AMVI (RTO) आणि Excise-Sub Inspector या तीन बॅचेस सुरु करणार आहोत.
आपल्या शुभेच्छा आणि सदिच्छा नेहमी पाठीशी असू द्या...
साभार,
TEAM NACE

चंद्रशेखर आझाद उर्फ चंद्रशेखर सीताराम तिवारी (जुलै २३, १९०६ -फेब्रुवारी २७, १९३१) हे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक क्रांतिकारक होते. राम प्रसाद बिस्मिल यांच्या मृत्यूनंतर त्यांनी हिंदुस्थान रिपब्लिकन असोसिएशन(एच.आर.ए.) या क्रांतिकारी संघटनेची हिंदुस्थान सोशालिस्ट रिपब्लिकन असोसिएशन(एच.एस.आर.ए.) या नवीन नावाखाली पुनर्बांधणी केली. त्यांनाभगत सिंग यांचे गुरू मानले जाते व ते एच.एस.आर.ए. संघटनेचे प्रमुख होते.
जन्म व बालपण
चंद्रशेखर आझाद यांचा जन्म २३ जुलै, इ.स. १९०६ रोजी सध्याच्याअलिराजपूर जिल्ह्यातील भावरा या गावात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव 'सिताराम तिवारी' व आईचे नाव 'जगरानी देवी' असे होते. त्यांचे पृर्वजकानपूर जवळच्या बादरका गावात राहात असत. जगरानी देवी ह्या सिताराम यांच्या तिसऱ्या पत्नी होत्या. त्यांच्या पहिल्या मुलाच्या जन्मानंतर ते भावरा गावी स्थलांतरित झाले. त्यांचे प्राथमिक शिक्षण भावरा गावातच झाले. मात्र नंतर आईच्या इच्छेनुसार तेवाराणसी येथील संस्कृत पाठशाळेत गेले. डिसेंबर, इ.स. १९२१ मध्येमहात्मा गांधी यांनी सुरू केलेल्याअसहकार आंदोलनात तेव्हाच्या १५वर्षे वयाच्या चंद्रशेखरने सहभाग घेतला होता. त्यासाठी त्याला अटक झाली होती. तेव्हा न्यायालयात चंद्रशेखरने आपले आडनाव 'आझाद' असल्याचे नोंदवले. तेव्हापासून ते त्याच आडनावाने ओळखले जाऊ लागले.
मृत्यू
दिनांक २७ फेब्रुवारी, इ.स. १९३१ रोजी, अलाहाबाद मधील अल्फ्रेड पार्क येथे 'सुखदेव राज' या क्रांतिकारक सहकाऱ्याला भेटण्यासाठी गेले असतांना एका अज्ञात खबऱ्याने पोलिसांना वार्ता दिली. पोलिसांनी मैदानाला वेढा घातला व चंद्रशेखर आझाद व पोलिसांमध्ये गोळीबार झाला. त्यांनी एकहाती गोळीबारात तीन पोलिसांना मारले मात्र त्यांच्याजवळील बंदुकीच्या गोळ्या संपत आल्यामुळे शेवटच्या गोळीने त्यांनी स्वत:ला मारून घेतली. भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर त्या मैदानाचे नाव चंद्रशेखर आझाद मैदान असे करण्यात आले.

Dear Students, Orientation Batch for AMVI & Excise SI will be tomorrow at 5 pm.
NACE Academy,
1st Floor, Opposite of Pragati Book Centre,
Above Ganraj Book Centre,ABC
Pune
Contact-
9923838785
7720970011

आयएनएस विराटचा वैभवशाली प्रवास
देशातील सर्वात जुन्या युद्धनौकांपैकी एक 'आयएनएस विराट' येत्या ६ मार्चला भारतीय नौदलाच्या सेवेतील आपली वैभवशाली ३० वर्षे पूर्ण करत निवृत्त होणार आहे. त्यानंतर तिचे संग्रहालयात रुपांतर करण्यात येणार आहे. मात्र त्याविषयीचा प्रस्ताव अद्याप कागदोपत्रीच असल्याने तिच्या निवृत्तीबाबतची अनिश्चितता कायम आहे. आयएनएस विक्रांतप्रमाणेच या विमानवाहू युद्धनौकेलाही गंज चढण्याचा धोका आता वर्तविला जात आहे. आयएनएस विराटच्या भविष्यातील निवृत्ती निमित्ताने, पाहुयात देशाकरिता ५००,००० सागरी मैल चाललेल्या या युद्धनौकेची अद्वितीय वैशिष्ट्ये या इन्फोग्राफिक्सच्या माध्यमातून...👇👇👇👇

नगरसेवकाकडून कोणती कामे अपेक्षित?
महापालिकेच्या निवडणूक प्रचारात सर्वच पक्षाचे उमेदवार मतदारांच्या दारात मतांचा जोगवा मागून गेले. निवडून आल्यावर आता पाच वर्षांत पुन्हा नगरसेवक मतदारांना तोंड दाखत नाहीत, असा सर्वसामान्यांचा अनुभव आहे. पण दुसरीकडे प्रत्येक नागरिकानेही स्वतःची व नगरसेवकांची कर्तव्ये जाणून घेण्याची गरज आहे. ती पाहा या इन्फोग्राफिक्सच्या माध्यमातून...👇👇👇