नॅनो उपग्रहांची बाजारपेठ
तीन वर्षांत नॅनो उपग्रह सोडण्याचे प्रमाणही वाढले आहे. सर्वसाधारणपणे व्यावसायिक कारणांसाठी किंवा हवामानविषयक पूर्वानुमानासाठी नॅनो उपग्रहांचा वापर केला जातो. अनेक छोट्या देशांना या कारणांसाठी स्वतःचे नॅनो उपग्रह असणे हितावह ठरते. शिवाय ते आर्थिकदृष्ट्या किफायतशीरही ठरते. पाहुयात नॅनो उपग्रहांची माहिती देणारा हा इन्फोग्राफ...

कोणत्या पक्षाकडे किती गुन्हेगार?
मुंबई महापालिकेच्या २२७ जागांसाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या २२७५ उमेदवारांपैकी १६४१ उमेदवारांच्या प्रतिज्ञापत्रांचा अभ्यास असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (एडीआर) या संस्थेने केला आहे. या उमेदवारांपैकी २१६ जणांवर किरकोळ फौजदारी गुन्हे दाखल असून, त्यातील १५४ जणांवर गंभीर गुन्हे आहेत. विशेष म्हणजे सर्वाधिक उमेदवार शिवसेनेचे आणि त्यापाठोपाठ काँग्रेसचे आहेत. या इन्फोग्राफिक्सच्या माध्यमातून पाहुयात, कोणत्या पक्षाकडे आहेत किती गुन्हेगार!

🚩उंच होतील नजरा🚩उंच होतील माना🚩या रयतेचा राजाला मानाचा⛳मुजरा⛳🚩
🚩सर्वाना शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा 🚩🚩
🚩 🚩 ॥जय शिवराय॥ 🚩