The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from The MPSC Update ©
राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे....👆👇
Forwarded from The MPSC Update ©
कलम 39 संपुर्ण..👆( उपकलमे महत्वाची आहेत...😊)
Forwarded from The MPSC Update ©
मूलभूत कर्तव्ये...
मित्रांनो, सहायक मोटार वाहन निरीक्षक ( RTO- AMVI) , (एकूण 188 पदे)..

जाहिरातीनुसार अर्ज भरण्याची शेवटची मुदत - "19 फेब्रुवारी" आहे....

तुमच्या Mechanical / Automobile Engineering च्या मित्र / मैत्रिणींना याविषयी सांगा...
Educational Qualification...👆👆👆👆
Forwarded from The MPSC Update ©
सहायक मोटार वाहन निरीक्षक (RTO) पूर्व परीक्षा, दि. 30 एप्रिल, 2017 रोजी होणार..
जाहिरात..👇👇👇एकूण 188 पदे..

परीक्षेचा पूर्ण अभ्यासक्रम...👇

http://www.mpscupdate.com/Artical/354/सहायक-मोटार-वाहन-निरीक्षक
नॅनो उपग्रहांची बाजारपेठ

तीन वर्षांत नॅनो उपग्रह सोडण्याचे प्रमाणही वाढले आहे. सर्वसाधारणपणे व्यावसायिक कारणांसाठी किंवा हवामानविषयक पूर्वानुमानासाठी नॅनो उपग्रहांचा वापर केला जातो. अनेक छोट्या देशांना या कारणांसाठी स्वतःचे नॅनो उपग्रह असणे हितावह ठरते. शिवाय ते आर्थिकदृष्ट्या किफायतशीरही ठरते. पाहुयात नॅनो उपग्रहांची माहिती देणारा हा इन्फोग्राफ...