विराटचा 'द्विशतकी चौकार'
भारताचा कर्णधार विराट कोहलीने बांगलादेशविरुद्धच्या एकमेव कसोटीत शुक्रवारी २०४ धावांची खेळी करून अनेक द्विशतकविरांना मागे टाकत सलग चार मालिकांमध्ये द्विशतक झळकावण्याचा पराक्रम केला. क्रिकेट जगतात आतापर्यंत कोणी किती द्विशतके केली तसेच क्रिकेटच्या या नव्या राजाच्या द्विशतकी चौकारांचा आलेख पाहुयात या इन्फोग्राफिक्सच्या माध्यमातून....

शशिकलांवर नेमके किती आरोप?
AIADMK च्या महासचिव आणि तामिळनाडुच्या मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न बाळगून असलेल्या शशिकला यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयानं दोषी ठरवत १० कोटींच्या दंडासह चार वर्षांची शिक्षा सुनावली आहे. या निकालामुळं शशिकला यांचं मुख्यमंत्रिपदाचं स्वप्न भंगलं आहे. पाहुयात काय आहे नेमकं प्रकरण ते या इन्फोग्राफिक्सच्या माध्यमातून...