The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
STIमुख्य परीक्षा Strategy....👇👇👇...खालील ब्लू लिंक ला क्लिक करा
Forwarded from The MPSC Update ©
New Doc 11 - vitamin B-complex
Forwarded from The MPSC Update ©
नागरिकत्व...
मित्रांनो, आपले मित्र श्री.चिंतामण सर (API, ATS ), डॉ. अमोल(DDR) आणि डॉ. अतुल यादव बंधू
यांनी राज्यसेवा पूर्व परीक्षा 2016 चे सखोल विश्लेषण केले आहे...
सरांचा 2014 पासून प्रत्येक पूर्व परीक्षेत दोन्ही पेपर मिळून 200+ स्कोर आहे...

राज्यसेवा-2016 पेपर क्र.2 ( CSAT ) सर्व प्रश्नांची उत्तरे विश्लेषणासहित...👇
Forwarded from The MPSC Update ©
# Chintaman Sir (API ,ATS) यांचे राज्यसेवा 2015 CSAT पेपर चे विश्लेषण......👇
MADHUSUDAN N R P (MAHAJAN):

पोलीस उपनिरीक्षक परीक्षेला आजपासून जेमतेम 1 महिना शिल्लक...


## आजपासून PSI पूर्व परीक्षेला डोळ्यासमोर ठेवून सामान्य अध्ययन या विषयावर खालील वेळेत अतिशय महत्त्वाच्या ( Exam Oriented) पोस्ट अपलोड करण्यात येतील...

सकाळी 8 ते 10 - भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था
10 ते 12 - सामान्य विज्ञान
12 ते 02- अर्थशास्त्र
02 ते 04- बुद्धिमत्ता आणि गणित ( व्हिडिओस्)
04 ते 06- भूगोल
06 ते 08- इतिहास
रात्री 09 ते 11- चालू घडामोडी

# या वरील Timetable चे काटेकोरपणे पालन होईल याची सर्व
Adminstrators & सदस्यांनी नोंद घ्यावी....🙏



@mpscupdate2016

https://telegram.me/mpscupdate2016
👆👆 वरच्या डाव्या बाजूच्या छोट्या image ला टच करा..
PSI & दुय्यम निरीक्षक ( राज्य उत्पादन शुल्क) स्ट्रॅटेजी....👇👇👇

MPSC तर्फे घेण्यात येणाऱ्या "Excise Sub-Inspector" आणि PSI/STI/ASO पूर्व परीक्षेचा अभ्यासक्रम पूर्णतः समान आहे....आज Excise SI परीक्षेची Detail Strategy शेअर करत आहोत..

http://www.mpscupdate.com/Artical/360/PSI-STI-ASO
अधिक माहितीसाठी- वरील ब्लू लिंक ला क्लिक करा👆👆👆