The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
#imp
#environment

📌जागतिक पाणथळ प्रदेश दिन’: 2 फेब्रुवारी

🔹दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 2 फेब्रुवारी रोजी जगभरात 'जागतिक पाणथळ प्रदेश दिन (World Wetlands Day)’ साजरा करण्यात आला.

🔹जलप्रदेशातील जमिनी पृथ्वीवरील जैवविविधता राखण्यासाठी कश्या मदत करतात याविषयी विविध समाज माध्यमातून जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.

🔺यावर्षी हा दिवस ‘वेटलँड्स फॉर डिझास्टर रिस्क रीडक्शन’ या संकल्पनेखाली साजरा केला गेला.🔻

🔹पाणथळ प्रदेश हा समुद्र किंवा भूमीप्रदेश याजवळ सापडतो आणि तो हंगामीही असू शकतो.

🔹त्या प्रदेशात वर्षातील काही महीने किंवा बारमाही काळात पाणी भरलेले असते.

🔹ते पर्यावरणात एक महत्वपूर्ण भूमिका बजावतात जसे की, पुराचे पाणी सामावून घेतात, येथे माश्यांना पाण्यातील वनस्पती खाद्य म्हणून पुरवते, प्राण्यांना निवारा देते, तळाशी जमणारा गाळ काढून पाणी शुद्ध करते.

🔹'जागतिक पाणथळ प्रदेश दिन’ हा पहिल्यांदा 2 फेब्रुवारी 1997 साजरा केला गेला.

🔹1971 साली इराणी शहर रामसार येथे झालेल्या रामसार परिषदेत हा दिवस साजरा करण्याविषयी ठराव मंजूर करण्यात आला. 

🔹भारतात मध्य प्रदेश सरकारच्या सहकार्याने भोज पाणथळ प्रदेश, भोपाळ येथे हा दिन साजरा केला गेला.

🔹भोज पाणथळ प्रदेश हा 26 रामसार स्थळांपैकी एक आहे, जे रामसार परिषदे अंतर्गत भारतामधील नियुक्त ठिकाण आहे.
#imp
#sports

📌विस्डेन क्रिकेटर्सच्या ‘अल्मानेक’  च्या नवीनतम आवरणावर विराट कोहली

🔹भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला क्रिकेटचे बायबल समजल्या जाणार्‍या विस्डेन क्रिकेटर्सच्या‘अल्मानेक’मासिकाच्या मुखपृष्ठावर जागा दिली आहे.

🔹यासोबतच, कोहली हा सचिन तेंडुलकर आणि इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली यांच्यानंतर या मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकणारा तिसरा मूळ आशियाई खेळाडू झाला आहे.

🔹मुखपृष्ठावरील प्रतिमेमध्ये कोहली रिर्वस-स्वीप शॉट खेळताना दिसत आहे.

🔹विस्डेनचे संपादक लॉरेन्स बूथ हे आहेत.
Forwarded from The MPSC Update ©
भारतीय संविधान- 👇👇👇
Forwarded from The MPSC Update ©
पहिली कॅबिनेट....👆
Forwarded from The MPSC Update ©
सर्वात मोठे लिखित संविधान...👆
STIमुख्य परीक्षा Strategy....👇👇👇...खालील ब्लू लिंक ला क्लिक करा
Forwarded from The MPSC Update ©
New Doc 11 - vitamin B-complex