The Admit card for the Recruitment Test scheduled on 26 February 2017 for the post of ENFORCEMENT OFFICER/ACCOUNTS OFFICER(EPFO) is available for download from www.upsconline.nic.in
#international
#imp
📌जीवाश्म इंधनामधून पूर्णपणे सार्वजनिक पैसा निर्गुंतवणूक करणारा जगातील पहिला देश: आयर्लंड
🔹आयर्लंड हा जीवाश्म इंधनामधून पूर्णपणे सार्वजनिक पैसा निर्गुंतवणूक करणारा जगातील पहिला देश झाला आहे.
🔹आयरिश संसदेत रिपब्लिक्स नॅशनल ट्रेझरी मॅनेजमेंट एजन्सी चा भाग असलेल्या आयर्लंड धोरणात्मक गुंतवणूक निधिमधून कोळसा, तेल व वायू यामधील USD 8 अब्ज (£ 6.8 अब्ज) ची गुंतवणूक कमी करणारा ऐतिहासिक विधेयक पारित केला आहे.
🔹आर्थिक समितीकडून या विधेयकाचे पुनरावलोकन केल्यानंतर याला कायद्याचे स्वरूप दिले जाऊ शकते.
🔹हे विधेयक अधिनियमित झाल्यास, पुढील पाच वर्षांत जीवाश्म इंधन उद्योगामधील गुंतवणूक विक्रीस काढण्यास आयर्लंड धोरणात्मक गुंतवणूक निधीस सक्ती करणार.
🔹वर्ष 2015 मध्ये नॉर्वे च्या सार्वभौम निवृत्तीवेतन निधीमधून काहीप्रमाणात जीवाश्म इंधन कंपन्यांमध्ये निर्गुंतवणूक करण्यात आली.

#environment
📌जागतिक पाणथळ प्रदेश दिन’: 2 फेब्रुवारी
🔹दरवर्षीप्रमाणे यावर्षीही 2 फेब्रुवारी रोजी जगभरात 'जागतिक पाणथळ प्रदेश दिन (World Wetlands Day)’ साजरा करण्यात आला.
🔹जलप्रदेशातील जमिनी पृथ्वीवरील जैवविविधता राखण्यासाठी कश्या मदत करतात याविषयी विविध समाज माध्यमातून जनजागृती निर्माण करण्याच्या उद्देशाने हा दिवस साजरा केला जातो.
🔺यावर्षी हा दिवस ‘वेटलँड्स फॉर डिझास्टर रिस्क रीडक्शन’ या संकल्पनेखाली साजरा केला गेला.🔻
🔹पाणथळ प्रदेश हा समुद्र किंवा भूमीप्रदेश याजवळ सापडतो आणि तो हंगामीही असू शकतो.
🔹त्या प्रदेशात वर्षातील काही महीने किंवा बारमाही काळात पाणी भरलेले असते.
🔹ते पर्यावरणात एक महत्वपूर्ण भूमिका बजावतात जसे की, पुराचे पाणी सामावून घेतात, येथे माश्यांना पाण्यातील वनस्पती खाद्य म्हणून पुरवते, प्राण्यांना निवारा देते, तळाशी जमणारा गाळ काढून पाणी शुद्ध करते.
🔹'जागतिक पाणथळ प्रदेश दिन’ हा पहिल्यांदा 2 फेब्रुवारी 1997 साजरा केला गेला.
🔹1971 साली इराणी शहर रामसार येथे झालेल्या रामसार परिषदेत हा दिवस साजरा करण्याविषयी ठराव मंजूर करण्यात आला.
🔹भारतात मध्य प्रदेश सरकारच्या सहकार्याने भोज पाणथळ प्रदेश, भोपाळ येथे हा दिन साजरा केला गेला.
🔹भोज पाणथळ प्रदेश हा 26 रामसार स्थळांपैकी एक आहे, जे रामसार परिषदे अंतर्गत भारतामधील नियुक्त ठिकाण आहे.

#sports
📌विस्डेन क्रिकेटर्सच्या ‘अल्मानेक’ च्या नवीनतम आवरणावर विराट कोहली
🔹भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याला क्रिकेटचे बायबल समजल्या जाणार्या विस्डेन क्रिकेटर्सच्या‘अल्मानेक’मासिकाच्या मुखपृष्ठावर जागा दिली आहे.
🔹यासोबतच, कोहली हा सचिन तेंडुलकर आणि इंग्लंडचा अष्टपैलू खेळाडू मोईन अली यांच्यानंतर या मासिकाच्या मुखपृष्ठावर झळकणारा तिसरा मूळ आशियाई खेळाडू झाला आहे.
🔹मुखपृष्ठावरील प्रतिमेमध्ये कोहली रिर्वस-स्वीप शॉट खेळताना दिसत आहे.
🔹विस्डेनचे संपादक लॉरेन्स बूथ हे आहेत.