#award
📌प्रजासत्ताक दिन परेड पुरस्कार 2017 जाहीर
🔹प्रजासत्ताक दिन 2017 च्या परेड मध्ये सहभाग घेतलेल्या विविध स्पर्धात्मक सादरीकरणासाठी संरक्षण मंत्रालयाकडून दरवर्षीप्रमाणे पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
🔹नाट्यपूर्ण प्रसंग प्रदर्शन श्रेणीत सहा केंद्रीय मंत्रालय / विभागांच्या समावेशासह एकूण 23 गटांनी सहभाग घेतला होता.
🔹नाट्यपूर्ण प्रसंग प्रदर्शन श्रेणीत विजेते राज्ये -
1.अरुणाचल प्रदेश
2.त्रिपुरा
3.महाराष्ट्र आणि तामिळनाडू

#sports
📌ऑस्ट्रेलियन ओपन 2017 महिला एकेरी स्पर्धेची विजेता:सेरेना विल्यम्स
🔹ऑस्ट्रेलियन ओपन 2017 स्पर्धेच्या महिला एकेरी गटात सेरेना विल्यम्स ने व्हीनस विल्यम्सचा पराभव करून विजेतेपद मिळवले.
🔹यासोबतच, 1968 साली ग्रँड स्लॅममध्ये व्यावसायिक खेळाडूंचा सहभाग स्वीकारल्या गेल्यापासून तिचे ऐतिहासिक 23 वे ग्रँड स्लॅम जेतेपद पटकावित स्टेफी ग्राफ चा विक्रम मोडला.
🔹या अमेरिकन खेळाडूने जर्मनीच्या एंजेलिक केर्बर हिला मागे टाकून क्रमवारीत पुन्हा एकदा पहिले स्थान मिळवले.

#ISRO
📌ISRO ने GSLV-Mk-III रॉकेटसाठी क्रायोजेणीकइंजिनची यशस्वीरित्या जमिनीवरील चाचणी घेतली
🔹भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) ने भारतीय उपग्रह वाहक GSLV-Mk-III रॉकेटसाठी एक मोठे पाऊल उचलत देशातच विकसित क्रायोजेणीक इंजिनची यशस्वीरित्या चाचणी घेतली आहे.
🔹या वर्षी पहिल्या तिमाहीत या इंजिनचा अंतराळ मोहीमेत वापर करण्याचे नियोजित आहे.
🔹25 जानेवारी 2017 रोजी तामिळनाडूतील महेंद्रगिरी येथील ISRO प्रोपल्शन कॉम्पलेक्स (IPRC) केंद्रावर 50 सेकंदासाठी चाचणी घेण्यात आली.
🔹वाहकाला जास्तीत जास्त दाब प्रदान करते म्हणून क्रायोजेणीक इंजिन रॉकेटच्या अप्पर स्टेजमध्ये वापरले जातात. क्रायोजेणीकच्या या अप्पर स्टेजला ‘C25’ असे नाव देण्यात आले आहे.
🔹C25 क्रायोजेणीक टप्प्याचा विकासाला GSLV Mk-III च्या मंजूरीसोबतच सुरुवात केली गेली.
🔹GSLV Mk-III हे ISRO चे पुढील पिढीचे प्रक्षेपण वाहन आहे, जे पृथ्वीच्या भूस्थिर हस्तांतरण कक्षेत (Geosynchronous Transfer Orbit -GTO) 4 टन वजनी वर्गाचे अंतराळयान सोडण्यास सक्षम आहे.
🔹 या वाहकामध्ये एक अर्थ स्टोअरेबल लिकुइड कोअर स्टेज आणि एक क्रायोजेणीक अप्पर स्टेज अश्या दोन सॉलिड स्ट्रेप-ऑन मोटर बसवलेल्या आहेत.
🔹एकदा का Mk-III पूर्णपणे तयार झाले, तर ISRO सर्व प्रकारच्या प्रक्षेपण क्षमतेच्या दृष्टीने स्वयंपूर्ण होईल.

#vimp
📌क्रायोजेणीक इंजिन आणि त्याचे महत्त्व
🔹क्रायोजेणीक रॉकेट इंजिन चा शोध दुसर्या महायुद्धाच्या सुरुवातीस लागला. पुरेसा दाब निर्माण करण्यासाठी ऑक्सिडायझर आणि इंधन या दोन्हीच्या उच्च वस्तुमान प्रवाह दराची आवश्यकता रॉकेट इंजिनला आहे, हे दिसून आले आहे.
🔹त्यासाठी, आवश्यक वस्तुमान प्रवाह दर (mass flow rate) प्राप्त करण्यासाठी, द्रव स्वरूपात रूपांतरित करून इंधनाला क्रायोजेणीक तापमानावर (−183 °C [90 K], −253 °C [20 K] च्या खाली) आणणे आवश्यक होते.
🔹त्यामुळे, सर्व क्रायोजेणीक रॉकेट इंजिनमध्ये -256 ° C थंड केलेले द्रव हायड्रोजन व ऑक्सिडायझर म्हणून -185° C थंड केलेले द्रव ऑक्सिजन इंधन म्हणून वापरले जाऊ लागले.
🔹भारतीय क्रायोजेणीक इंजिन / C25 स्टेज हे ISRO द्वारा विकसित केलेला सर्वात शक्तिशाली अप्पर स्टेज आहे आणि ते लिक्विड ऑक्सिजन आणि लिक्विड हायड्रोजन इंधन वापरते. या स्टेजमध्ये दोन स्वतंत्र टाक्यामध्ये 27.8 टन इंधन साठवलेले असते.
🔹ISRO चे आघाडीचे इंधनाचे केंद्र लिक्विड प्रोपल्शन सिस्टम्स सेंटर (LPSC) कडून C25 स्टेजची संकल्पना मांडली गेली, त्याची रचना केली गेली आणि चाचणीही घेतली गेली.
🔴भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण वाहन (GSLV)
🔹भूस्थिर उपग्रह प्रक्षेपण वाहन (Geosynchronous Satellite Launch Vehicle -GSLV) हे प्रामुख्याने पृथ्वीच्या भूस्थिर कक्षेत उपग्रहाच्या INSAT वर्गातील उपग्रहांचे प्रक्षेपण करण्याकरिता विकसित केले गेले. GSLV हे उपग्रहाच्या GSAT मालिकेच्या प्रक्षेपणासाठी वापरले जात आहे.
🔹GSLV मध्ये तीन टप्पे आहेत - घन इंधन वापरणारे रॉकेट मोटर स्टेज, अर्थ स्टोअरेबल लिकुइड स्टेज आणि क्रायोजेणीक स्टेज.
🔹या वाहनाची 49.13 मीटर उंची आहे. GSLV चे प्रथम उड्डाण 18 एप्रिल 2001 रोजी केले गेले होते.

The Admit card for the Recruitment Test scheduled on 26 February 2017 for the post of ENFORCEMENT OFFICER/ACCOUNTS OFFICER(EPFO) is available for download from www.upsconline.nic.in
#international
#imp
📌जीवाश्म इंधनामधून पूर्णपणे सार्वजनिक पैसा निर्गुंतवणूक करणारा जगातील पहिला देश: आयर्लंड
🔹आयर्लंड हा जीवाश्म इंधनामधून पूर्णपणे सार्वजनिक पैसा निर्गुंतवणूक करणारा जगातील पहिला देश झाला आहे.
🔹आयरिश संसदेत रिपब्लिक्स नॅशनल ट्रेझरी मॅनेजमेंट एजन्सी चा भाग असलेल्या आयर्लंड धोरणात्मक गुंतवणूक निधिमधून कोळसा, तेल व वायू यामधील USD 8 अब्ज (£ 6.8 अब्ज) ची गुंतवणूक कमी करणारा ऐतिहासिक विधेयक पारित केला आहे.
🔹आर्थिक समितीकडून या विधेयकाचे पुनरावलोकन केल्यानंतर याला कायद्याचे स्वरूप दिले जाऊ शकते.
🔹हे विधेयक अधिनियमित झाल्यास, पुढील पाच वर्षांत जीवाश्म इंधन उद्योगामधील गुंतवणूक विक्रीस काढण्यास आयर्लंड धोरणात्मक गुंतवणूक निधीस सक्ती करणार.
🔹वर्ष 2015 मध्ये नॉर्वे च्या सार्वभौम निवृत्तीवेतन निधीमधून काहीप्रमाणात जीवाश्म इंधन कंपन्यांमध्ये निर्गुंतवणूक करण्यात आली.