The MPSC Update ©
New Doc 9 - घटनात्मक संस्था....
👆👆 Q.16 - SET D..जसा च्या तसा...😊
The MPSC Update ©
India and MH census 2011.pdf
👆👆👆 Q. 68...केरळ चे लिंगगुणोत्तर
The MPSC Update ©
Photo
👆👆 Q.62...Money as a Store of Value & Means of Exchange..
सहायक मोटार वाहन निरीक्षक (RTO) पूर्व परीक्षा, दि. 30 एप्रिल, 2017 रोजी होणार..
जाहिरात..👇👇👇एकूण 188 पदे..
परीक्षेचा पूर्ण अभ्यासक्रम...👇
http://www.mpscupdate.com/Artical/354/सहायक-मोटार-वाहन-निरीक्षक

Mpsc Update
सहायक मोटार वाहन निरीक्षक
राफेल नदालवर मात करत वयाच्या ३५ व्या वर्षी रॉजर फेडररने आपल्या कारकिर्दीतील १८ वे ग्रँडस्लॅम जेतेपद जिंकले. हा विजय खास यासाठी कारण, २००७ नंतर नदाल विरुद्धच्या सहा ग्रँडस्लॅम फायनल्स गमावल्यानंतर प्रथमच नदालविरुद्ध सरस ठरत फेडरर यंदाच्या ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेमध्ये विजेता ठरला आहे. पाहुयात १८ व्या ग्रँडस्लॅम जेतेपदापर्यंतची फेडररची कामगिरी आणि आतापर्यंतच्या ऑस्ट्रेलियन ओपनमधील मास्टर ब्लासर्ट कोण होते ते या इन्फोग्राफिक्सच्या माध्यमातून...👇👇👇
तरुण, तडफदार, आमचे मित्र. श्री. धनंजय पाटील (पोलीस उपअधीक्षक) यांची मुलाखत...
http://www.mpscupdate.com/Officer/407/धनंजय-पाटील
http://www.mpscupdate.com/Officer/407/धनंजय-पाटील
Mpsc Update
धनंजय पाटील
मी ग्रामीण भागातला विद्यार्थी आहे ,वडील शेतकरी आहेत .वडिलांचं शिक्षण खुप अस झालेलं नाही . त्यांना त्यांच्या गरीब परिस्थिती मुळे शिक्षण घेता आले नाही . इतिहासापासून आता पर्यंत आमच्या पाटील कुटुंबातला पहिला Graduate आहे ,गावातला पहिला क्लास १ ऑफिसर आहे हे सांगायला…
मित्रांनो, STI पूर्व परीक्षेत 3-4 Questions Cancel होण्याची शक्यता आहे...त्यामुळे OPEN Category चा Final Cutoff 50 च्या जवळपास लागण्याची शक्यता आहे..
50+ स्कोर असणाऱ्या विद्यार्थ्यांनी दररोज कमीतकमी 2 तास मराठी & इंग्रजी विषयासाठी द्यावेत...उरलेला वेळ General Studies ( सामान्य अध्ययन)साठी द्यावा...
मराठी विषयाची स्ट्रॅटेजी....👇👇👇👇

#income tax department
📌आयकर विभागाने ‘ऑपरेशन क्लीन मनी’ सुरू केले
🔹आयकर विभागाने (ITD) 31 जानेवारी 2017 रोजी ‘ऑपरेशन क्लीन मनी’ या मोहिमेला सुरवात केली आहे.
🔹मोहिमेच्या पहिल्या टप्प्यात 9 नोव्हेंबर 2016 ते 30 डिसेंबर 2016 दरम्यानच्या काळात झालेल्या मोठ्या रकमेच्या ठेवींचे इलेक्ट्रॉनिक सत्यापन केले गेले आहे.
🔹आयकर विभागाकडील माहितीसह नोटाबंदीच्या माहितीची तुलना करण्यासाठी माहिती विश्लेषण (Data analytics) याचा वापर केलेला आहे.
🔹पहिल्या तुकडीमध्ये ज्यांचा रोख व्यवहार करदाताच्या स्वरूपाला अनुसरून नाही असे एकूण 18 लाख व्यक्ती ओळखले गेले आहेत. अश्या व्यक्तींची तपासणी आयकर विभागाकडून केले जात आहे.
🔹जर यासंबंधीच्या रोख ठेवी प्रधानमंत्री गरीब कल्याण योजना (PMGKY) अंतर्गत जाहीर केले असेल, तर त्यांची तपास प्रक्रिया बंद करण्यात येईल.

#radio
📌ऑल इंडिया रेडिओ तर्फे FM साईनगर शिर्डी वहिनीचीसुरूवात
🔹प्रसार भारतीकडून 1 फेब्रुवारी 2017 पासून “साईनगर शिर्डी” या विशेष FM वाहिनीची सुरुवात केली आहे.
🔹शिर्डी आणि मंदिराच्या आसपासचा सुमारे 25 किलोमीटरमधील भागात ही वाहिनी प्रसारित केली जाणार आहे.
🔹ही वाहिनी 103.7 MHz वर ऐकायला मिळणार.
🔹या वाहिनीवरून शिर्डीच्या मंदिरात होणारी भजने, आरत्या आणि इतर कार्यक्रमे यांचे थेट प्रक्षेपण ऐकायला मिळणार आहे.
🔹कार्यक्रम मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषेमध्ये प्रसारित केली जात आहे.
🔹हे या प्रकारचे महाराष्ट्रातील पहिले आणि देशातील दुसरे रेडियो स्टेशन आहे.
🔹देशातील पहिले देवालयाचे रेडियो केंद्र ‘तिरूपतीचे रेडियो स्टेशन’ हे आहे.