The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
# STI पूर्व परीक्षेला डोळ्यासमोर ठेवून..

# शेवटच्या 7 दिवसात अभ्यास कसा करावा...??

अतिशय नावाजलेले लेखक मंडळी , अधिकारी आणि अनुभवी व्यक्तीकडून स्ट्रेटजी अपलोड करण्यात येईल...
आजचा विषय- " भारतीय संविधान आणि राज्यव्यवस्था "

1. गेल्या 2-3 वर्षांचे पेपर निरीक्षण केल्यास आपणास असे समजेल की, इतिहास, भूगोल, अर्थशास्त्र, विज्ञान, गणित बुध्दीमत्ता आणि चालू घडामोडी या 6 विषयांवर प्रत्येकी साधारणत: 15 प्रश्न व राज्यशास्त्र या विषयावर जवळपास 10 प्रश्न असे एकूण 100 प्रश्न विचारले जातात.

2. म्हणजे राज्यशास्त्र या विषयात कमी वेळात जास्त मार्क्स घेता येतील...
Micro-Analysis केल्यास समजेल की, त्यातील काही उपघटकावर नेहमी प्रश्न विचारले जातात..

I. "पंचायतराज"- 1 ते 2 प्रश्न...जुन्या प्रश्नपत्रिका पाहा...

II. "घटनादुरुस्ती" - 42, 44, 73, 74, 91, 95 यावर जास्त प्रश्न विचारलेत.. पण सगळ्या महत्वाच्या घट्नादुरुस्त्या पाहून घ्या..

III. "घट्नानिर्मिती प्रक्रिया आणि विविध समित्यांचे सदस्य" - 1 ते 2 प्रश्न

IV. " मूलभूत अधिकार, कर्तव्ये, & मार्गदर्शक तत्वे"- 2 प्रश्न

V. " विविध घटनात्मक संस्था आणि आयोग" - 1 प्रश्न ( e.g निवडणूक आयोग, CAG, AG, SC/ST Commission)

VI. "ऐतिहासिक न्यायनिर्णय ( Cases )" - 1 प्रश्न ( e.g बेरुबारी, केशवनंदा भारती etc.)

VII. "राजकीय यंत्रणा " आणि "न्यायमंडळ" - 3 ते 4 प्रश्न
( या मध्ये केंद्रसरकार, संसद, विधानसभा , केंद्र-राज्य संबंध, सुचिवरील प्रश्न { 7वी अनुसूची } इत्यादी.) या वर सखोल प्रश्न विचारले जाऊ शकतात..
न्यायमंडळ (Judiciary) मध्ये सर्वोच्च आणि उच्च न्यायालयाच्या भूमिका आणि अधिकार यावर नेहमी प्रश्न विचारले जातात..

VIII. माजी राष्ट्रपती, पंतप्रधान, उपपंतप्रधान आणि विविध अध्यक्ष - 1 प्रश्न
( लक्ष्मीकांत मधील शेवटचे Charts पाहून घ्या.)

IX. जुन्या प्रश्नपत्रिका आणि महत्वाची कलमे-
अतिशय महत्वाचा स्रोत....सगळे प्रश्न पुन्हा पाहून घ्या..

वरील Strategy वापरल्यास आणि नीट नियोजन आणि Standard References वापरल्यास विजय तुमचा आहे...🙏🙏🙏

साभार,

मधुसूदन नि.र.प. ( महाजन )..

@mpscupdate2016

अधिक माहितीसाठी -

आमचे MPSC UPDATE 2016 हे टेलिग्राम चॅनेल जॉईन करा....👇👇👇

telegram.me/mpscupdate2016
MPSC_Second_Test.pdf
465 KB
STI कॉम्प्रेहेंसिव्ह टेस्ट-2...निराली प्रकाशन आणि MPSC UPDATE यांच्या संयुक्त विद्यमानाने...
👆👆15 जानेवारी रोजी www.mpscupdate.com वर अपलोड केलेली STI कॉम्प्रेहेंसिव्ह प्रॅक्टिस टेस्ट ज्यांनी solve केली नसेल त्यांच्या साठी पुन्हा एकदा टेस्ट उपलब्ध करून देत आहोत..
Check your RRB NTPC 2nd Phase Marks
RRB NTPC Mains Answer Key

👇👇👇👇👇👇👇
https://cdn4.digialm.com/EForms/configuredHtml/1181/3453/login.html
###
1. STI पूर्व साठी आजपासून Newspaper वाचण्यात जास्त वेळ वाया घालवू नका...

2. जुन्या प्रश्नपत्रिका आणि अगोदर वाचलेल्या नोट्सची परत उजळणी करा..

3. जोरदार अभ्यास करा आणि 1 तास नकाशे, विविध विषयांचे महत्वाचे Charts, आणि बुद्धिमत्ता इ. साठी द्या..
#vimp
📌Celebrated International/national days with their themes.
Must have look once.. 👇
जलीकट्टू...