_सामाजिक, आर्थिक व मानव विकासाच्या_ _*शासकीय योजना*_ या पुस्तकाची नवीन आवृत्ती कधी येणार हा प्रश्न बऱ्याच मित्रांनी विचारला होता,
🔴यामुळे या नवीन आवृत्तीत असेल👇🏻
💎राज्यसेवा मुख्य परीक्षेनंतर नवीन आलेल्या योजना,
💎राज्यसेवा मुख्य परीक्षा-2016 मध्ये विचारलेल्या प्रश्नांचे विश्लेशन,
💎 राज्यसेवा मुख्य परीक्षा-2016 मध्ये योजना या घटकावर 71 प्रश्न विचारण्यात आले होते यापकी या पुस्तकातून जवळपास 64 प्रश्न आले होते
💎 पुस्तकाचा जवळपास मेकओव्हर करण्यात आलाय, ज्यामुळे आपणांस पुस्तक वाचताना ते सुटसुटीत वाटेल असा प्रयत्न केलेला आहे
💎 *युनिक अकॅडमी*सारखे दर्जेदार प्रकाशन लाभल्याने पुस्तक अजूनही जास्त दिमाखदार स्वरूपात झालेले आहे...
आज हे पुस्तक 50 % सावळतीमध्ये युनिक अकॅडमीच्या कार्यक्रमामध्ये टिळक स्मारक मंदिर, sp कॉलेज जवळ, टिळक रोड पुणे येथे उपलब्ध करून देण्यात येणार आहे.....

Forwarded from The MPSC Update ©
371 to 371 J...( एकूण 11 कलमे)....जोड्या जुळवा असा प्रश्न अनेकदा विचारला आहे...
माणूस पहिले प्रेम, पहिला पगार आणि पहिले पुस्तक कधीच विसरू शकत नाही...!!!
MPSC UPDATE चे पहिले पुस्तक - " राज्यसेवा मुख्य परीक्षा विश्लेषण-2016" निराली प्रकाशन,पुणे तर्फे महाराष्ट्रातील सर्व प्रगती बुक स्टॉल मध्ये उपलब्ध होईल...
आपल्या प्रतिसादाबद्दल पुनःश्च आभार....✌✌✌