The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
💐💐 मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा...
*तिळगूळ घ्या आणि गोड गोड बोला...*💐💐
Forwarded from The MPSC Update ©
स्वामी विवेकानंद जयंती & राष्ट्रीय युवा दिनाचे औचित्य साधून-

MPSC UPDATE" आणि "निराली प्रकाशन" यांच्या संयुक्त विद्यमानाने -

STI पूर्व "कॉम्प्रेहेंसिव्ह टेस्ट-2 "

महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देणार आहोत... ही पूर्ण टेस्ट सिरीज आपण विदयार्थ्यांना Online PDF व Offline छापील प्रत या स्वरूपात पूर्णपणे मोफत उपलब्ध करणार असून त्यासाठी -

1. प्रथमतः विदयार्थ्यांना www.mpscupdate.com या आमच्या Website वर Registration ( नावनोंदणी ) करावे लागेल. Click Here To Register & DownLoad
http://www.mpscupdate.com/Student/Register

2. तुम्ही MPSC UPDATE वर अगोदरच Register (नावनोंदणी) केले असल्यास, Log-In करून STI कॉम्प्रेहेंसिव्ह टेस्ट सिरीज ची PDF फाईल, Doownload Section मधून डाउनलोड करू शकता. Click Here to Log-In
http://www.mpscupdate.com/Student/LogIn

3. Registration झालेल्या सर्व व्यक्तींना त्यांच्या मोबाईल वर एक Confirmation Message (संदेश) येईल. असा SMS प्राप्त झालेल्या विद्यार्थ्यांना टेस्ट सिरीज ची छापील प्रत, " प्रगती बुक शॉप", अप्पा बळवंत चौक,पुणे मध्ये तुमच्या मोबाईल मधील Confirmation Message दाखवताच निशुल्क उपलब्ध होईल.

4. याबरोबरच Website वर नोंदणी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना " निराली प्रकाशन" MPSC च्या पुस्तकावर विशेष बंपर सवलत देणार आहे..
The MPSC Update ©
Photo
टिपू सुलतान चा पराभव करणारा इंग्रज सेनापती
MADHUSUDAN N R P (MAHAJAN):
मित्रांनो, STI पूर्व परीक्षेला जेमतेम आजपासून 15 दिवस राहिलेत...

# आपला महत्वाचा वेळ न्युजपेपर वाचण्यात वाया घालवू नका...

# Revision सोबतच आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका डाउनलोड करा अथवा प्रिंट घ्या...आणि सगळे प्रश्न आणि त्यांचा पॅटर्न नीट समजून घ्या...

# टेलिग्राम वर पण जास्त वेळ न राहता फक्त फावल्या वेळात आपण सगळ्या विषयांच्या महत्वाच्या पोस्ट्स already अपलोड केल्या आहेत..त्या
सगळ्या जुन्या पोस्ट्स एकदा पाहून घ्या...पण दिवसातील फक्त 1 तास या गोष्टीसाठी दयावा...

# जोरदार अभ्यास करा आणि मुख्य परीक्षेला पात्र व्हा...🙏🙏🙏
The MPSC Update ©
Photo
👆👆 विधानपरिषद सदस्य वर्गीकरण...
The MPSC Update ©
Photo
👆👆 महाराष्ट्र विधानसभा अध्यक्ष
The MPSC Update ©
New Doc 5 - Page 1
👆👆 विधानपरिषद सद्यस्तिथी....👆👆