### STI पूर्व परीक्षेला जेमतेम 28 दिवस शिल्लक आहेत...त्यामुळे Revision सुरु करायला हरकत नाही...सोबतच आयोगाच्या ( MPSC) जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव करा...👍👍👍
चालू घडामोडी डायरी...ऑगस्ट महिना (सविस्तर PDF फाईल)...
क्लिक करा..👇👇
http://www.mpscupdate.com/CurrentAffaris/397/ऑगस्ट-२०१६

### आजपासून आपण दर दोन दिवसांनी " चालू घडामोडी " 👆👆👆 फाइल्स लिंक आपल्या चॅनेल वर उपलब्ध करणार आहोत...
आयोगाने प्रत्येक स्पर्धा परीक्षेत साधारणतः 6 महिन्यापूर्वीच्या सर्व प्रकारच्या चालू घडामोडी च्या विविध घटनांवर प्रश्न विचारले आहेत..
उदा. STI पूर्व परीक्षा 29 जानेवारी ला असल्याने साधारणतः जून/ जुलै महिन्यापासून प्रश्न विचारले जाऊ शकतात...

उद्या राज्यसेवा चा अर्ज भरण्याचा आणि payment करण्याचा शेवटचा दिवस आहे।
शेवटच्या दिवशी site वर अडथळे येऊ शकतात, त्यामुळे आजच Payment आणि त्यानंतर Centre Select करायला विसरू नका।

Excise Sub Inspector पदासाठी शारीरिक पात्रता....👆👆
PSI सारखी शारीरिक चाचणी होणार नाही...
PSI सारखी शारीरिक चाचणी होणार नाही...
Forwarded from Loksatta - लोकसत्ता
भारतीय वंशाची व्यक्ती किरगिझस्तानच्या मेजर जनरल पदावर
http://www.loksatta.com/desh-videsh-news/mohammad-rafiq-sheikh-appointed-as-major-general-by-kyrgyzstan-1375053/
शेख रफिक मोहम्मद यांचा अटकेपार झेंडा

Loksatta
भारतीय वंशाची व्यक्ती किरगिझस्तानच्या मेजर जनरल पदावर
शेख रफिक मोहम्मद यांचा अटकेपार झेंडा
🙏🏻 *३ जानेवारी १८३१* 🙏🏻
ज्यांनी स्त्रियांन बद्दल *"चुल आणि मुल"* ही भावना मोडीत काढतं. स्त्री शिक्षणाचा पाया रोवला. स्रियांना सन्मानाचे जीवन मिळवुन दिलं. आज ची स्त्री ही कोणत्याही क्षेत्रांत मागे नाही. स्त्रियांचे जीवन शैली ज्यांनी पुर्ण पणे बदलली अश्या *"स्त्री शिक्षणाची आराध्य दैवत"*, भारतातील प्रथम शिक्षिका, प्रथम मुख्यध्यापिका, *सावित्रीबाई फुले* यांचा १९१ व्या जयंती निमित्त विनम्र अभिवादन.....!!!

विद्यार्थी भगिनी आणि बंधूनो,
ज्ञानज्योति सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त आपण एक महत्वाचा उपक्रम सुरू करत आहोत...
MPSC UPDATE या आपल्या टेलिग्राम चॅनेल वर आपण नेहमीच सदगुरु तुकाराम महाराज यांच्या " एकमेकां साह्य करू, अवघे धरू सुपंथ" या उक्तीनुसार वाटचाल केली आहे...
त्यानुसार आपल्या चॅनेल वर आमच्यासारखे अनेक अनुभवी व्यक्ती असून त्यांनी नुकतेच अभ्यास सुरू केलेल्या व्यक्तींना आपला अमूल्य वेळ खर्ची करावा , अशी आमची इच्छा आहे...
त्यामुळे STI पूर्व परीक्षेला डोळ्यासमोर ठेवून आपण विद्यार्थ्यांसाठी निःशुल्क टेस्ट सिरीज सुरु केली आहे...
त्यासाठी जर आपल्याकडे स्वतः अथवा तुमच्या अनुभवी मित्रांनी " पूर्णपणे आयोगाच्या धर्तीवर बनवलेले Questions ( प्रश्न) असतील तर आम्हाला पाठवा... प्रश्नात Quality असेल तर त्या प्रश्नांचा समावेश आपल्या टेस्ट सिरीज मध्ये करण्यात येईल, जेणेकरून महाराष्ट्रातील सर्व विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल...🙏🙏🙏

कृपया STI टेस्ट सिरीज साठी आपले प्रश्न 9209294195 या आमच्या टेलिग्राम नंबर वर पाठवा... इतर कोणतेही irrelevant msgs / posts पाठवू नयेत , ही विनंती..
Quality प्रश्नांची निश्चितच दखल घेतली जाईल....😊👍👍👍