The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
The MPSC Update ©
कॅबिनेट समित्या आणि त्यांची कार्ये...👆
कॅबिनेट समित्या आणि त्यांची कार्ये...👆
The MPSC Update ©
Photo
👆👆 लोकसभेतील विविध राज्यांच्या जागा...👆
The MPSC Update ©
Photo
👆👆👆Trick to Remember... Click on above small image
The MPSC Update ©
Photo
👆👆 आदिजीव आणि विविध रोग...
The MPSC Update ©
Photo
👆👆👆 व्हिटॅमिन चा अभाव आणि रोग...
### STI पूर्व परीक्षेला जेमतेम 28 दिवस शिल्लक आहेत...त्यामुळे Revision सुरु करायला हरकत नाही...सोबतच आयोगाच्या ( MPSC) जुन्या प्रश्नपत्रिकांचा सराव करा...👍👍👍
The MPSC Update ©
Photo
👆👆👆विविध रोग..
The MPSC Update ©
Photo
👆👆काँग्रेस पूर्व राजकीय संघटना
The MPSC Update ©
Photo
👆👆 राष्ट्रवाद उदयाची कारणे...
चालू घडामोडी डायरी...ऑगस्ट महिना (सविस्तर PDF फाईल)...
क्लिक करा..👇👇

http://www.mpscupdate.com/CurrentAffaris/397/ऑगस्ट-२०१६
### आजपासून आपण दर दोन दिवसांनी " चालू घडामोडी " 👆👆👆 फाइल्स लिंक आपल्या चॅनेल वर उपलब्ध करणार आहोत...

आयोगाने प्रत्येक स्पर्धा परीक्षेत साधारणतः 6 महिन्यापूर्वीच्या सर्व प्रकारच्या चालू घडामोडी च्या विविध घटनांवर प्रश्न विचारले आहेत..

उदा. STI पूर्व परीक्षा 29 जानेवारी ला असल्याने साधारणतः जून/ जुलै महिन्यापासून प्रश्न विचारले जाऊ शकतात...
उद्या राज्यसेवा चा अर्ज भरण्याचा आणि payment करण्याचा शेवटचा दिवस आहे।
शेवटच्या दिवशी site वर अडथळे येऊ शकतात, त्यामुळे आजच Payment आणि त्यानंतर Centre Select करायला विसरू नका।
Excise Sub Inspector पदासाठी शारीरिक पात्रता....👆👆
PSI सारखी शारीरिक चाचणी होणार नाही...
Forwarded from Loksatta - लोकसत्ता
भारतीय वंशाची व्यक्ती किरगिझस्तानच्या मेजर जनरल पदावर

http://www.loksatta.com/desh-videsh-news/mohammad-rafiq-sheikh-appointed-as-major-general-by-kyrgyzstan-1375053/

शेख रफिक मोहम्मद यांचा अटकेपार झेंडा