The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
The MPSC Update ©
Photo
👆👆 विविध उठाव..( कालानुक्रमानुसार)...चार्ट पहा..
The MPSC Update ©
Photo
👆👆 नारायण गुरु ( SNDP) , वायकोम इ.
👆👆 वरच्या डाव्या बाजूच्या छोट्या images ला क्लिक करा..
The MPSC Update ©
economics.pdf
अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठा आणि प्रादेशिक ग्रामीण बँक यांवर आयोगाने विचारलेले प्रश्न
1) अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठ्याची क्षेत्रे कोणती?
2) अग्रक्रम क्षेत्र कर्ज पुरवठ्यात नवीन कोणत्या क्षेत्राचा समावेश झाला आहे?
3) पुढील पैकी कोणत्या ठिकाणी प्रादेशिक ग्रामीण बँक स्थापन झाल्या आहेत?
4) प्रादेशिक ग्रामीण बँक विषयी स्थापन केलेल्या समित्या?
The MPSC Update ©
Photo
१. साल्हेर, वैराट,अस्तंभा,तोरणा, हनुमान यांना उंचीच्या चढत्या क्रमाने लावा.
The MPSC Update ©
Photo
१. तापी नदीचा उगम?
२. महाराष्ट्रात कोणत्या जिल्ह्यातून प्रवेश करते?
३. तिच्यावर तसेच तिच्या उपनद्यांवर असलेली धरणे?
The MPSC Update ©
Photo
१. उजव्या बाजूच्या/ डाव्या बाजूच्या उपनद्या?
२. महाराष्ट्रात कोणत्या खिंडीतून येते?
The MPSC Update ©
Photo
काँग्रेस (1885) आणि इतर राजकीय संघटना...
The MPSC Update ©
Photo
👆👆👆मवाळ धोरण...
👆👆 वरच्या डाव्या बाजूच्या छोट्या image ला क्लिक करा..
The MPSC Update ©
भारताचे राष्ट्रपती...
👆👆किती उपराष्ट्रपती हे नंतर राष्ट्रपती झाले...??
चढता / उतरता क्रम...
The MPSC Update ©
भारताचे उपराष्ट्रपती....👆
👆👆भारताचे उपराष्ट्रपती...
The MPSC Update ©
Photo
आंतर राज्य परिषद..
विद्यार्थी भगिनी आणि बंधुनो, आज 10 वाजता आपण एक महत्वाची घोषणा करणार आहोत....Update रहा...😊
तुमच्या मोबाइल मधील Message -प्रगती बुक शॉप, अप्पा बळवंत चौक,पुणे मध्ये दाखवताच ही टेस्ट सिरीज पूर्णपणे मोफत मिळेल....Xerox चे पण पैसे द्याचे गरज नाही..😊🙏🙏