The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
The MPSC Update ©
मूलभूत कर्तव्ये...
मूलभूत कर्तव्ये...एकूण 11
The MPSC Update ©
economics.pdf
राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याच्या पद्धती आणि विविध क्षेत्रांचा वाटा यांवर आयोगाने विचारलेले प्रश्न
1) भारतीय अर्थव्यवस्थेत कोणत्या क्षेत्राचा वाटा सातत्याने घटत आहे?
2) भारतीय अर्थव्यवस्थेत सध्या कोणते क्षेत्र जलद वाढीचे आहे?
3) 1949 च्या राष्ट्रीय उत्पन्न समितीने राष्ट्रीय उत्पन्न मोजण्याची कोणती पद्धती सुचविली?
The MPSC Update ©
Photo
१. काश्मिर हिमालय कोणत्या नद्यांदरम्यान आहे?
२. तसेच पूर्व हिमालय,मध्य हिमालय हे कोणत्या नद्यांदरम्यान आहेत असा प्रश्न जोड्या लावायला येवून गेलेला आहे.
The MPSC Update ©
Photo
१. सर्वात लांब हिमनदी कोणती?
२. हिमालयाच्या विविध रांगांमधील हिमनद्या कोणत्या?
The MPSC Update ©
Photo
१. भारत व भूतान ला जोडणारी खिंड कोणती?
२. भारत व अफगणिस्तान मधील खिंड?
३. भारतातून कैलास पर्वताला जाण्यास कोणती खिंड पार करावी लागते?
४. कोणत्याही खिंडीचे नाव देवून ती कोणत्या राज्यात आहे हे विचारू शकतील..
The MPSC Update ©
Photo
SBI ने दत्तक घेतलेले आधार कार्ड आधारित पेमेंट गाव - शिर्की, ता. पेण
The MPSC Update ©
घटनादुरुस्ती आणि बहुमताचे प्रकार...👆
👆👆घटनादुरुस्ती आणि बहुमताचे प्रकार...
The MPSC Update ©
केशवनंदा भारती & " Basic Structure"...
👆👆👆 Click image to know abt " Details of Keshavnanda Bharti Case"...
The MPSC Update ©
Basic Structure मध्ये कोणते मुद्दे समाविष्ट आहेत...?? 👆👆
👆👆👆मूलभूत संरचना...( आयोगाने या वर नेहमी प्रश्न विचारले आहेत..)
The MPSC Update ©
संसदीय & अध्यक्षीय ( Presidential) पद्धत...👆
संसदीय & अध्यक्षीय ( Presidential) पद्धत...👆
The MPSC Update ©
Photo
👆👆संतुलित आहार म्हणजे काय...?? आणि आवश्यक कॅलरीज
The MPSC Update ©
Photo
👆👆 स्निग्ध पदार्थ आणि प्रथिने..
The MPSC Update ©
Photo
👆👆 विविध पदार्थ आणि त्यातील प्रथिनांचे नाव...
The MPSC Update ©
economics.pdf
बँकेची कार्ये यामध्ये आयोगाने विचारलेले प्रश्न
1) खालील पैकी कोणते व्यापारी बँकेचे कार्य नाही?
2) 1991 ची नरसिंहम समिती कशाशी संबंधित आहे?
3)भारतातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक कोणती?
The MPSC Update ©
poverty and unemployment.pdf
1) परकीय चलनाचा व्यवसाय करू इच्छिणाऱ्या बँकेला कोणाकडून परवाना घेणे आवश्यक आहे?
2) RBI च्या संदर्भात पुढील पैकी कोणते क्षेत्र प्राधान्य कर्ज पुरवठ्यात येते?
👆👆वरील प्रश्नांची उत्तरे मिळवण्यासाठी e.g Economics.pdf फाइल्स ला क्लिक करा...