The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
#imp day

📌24 डिसेंबर: राष्ट्रीय ग्राहक दिवस

🔹ग्राहक व्यवहार, अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या (MoCAF&PD) ग्राहक व्यवहार विभागाकडून देशभरात 24 डिसेंबर, राष्ट्रीय ग्राहक दिवस साजरा करण्यात येत आहे.

🔶यावर्षी हा दिवस "ऑल्टरनेट कंज्युमर डिस्प्युट्स रिड्रेसल" या संकल्पनेखाली साजरा होत आहे.🔶

🔹नवी दिल्ली येथे राम विलास पासवान, MoCAF&PD मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली कार्यक्रम उद्घाटन केले गेले.

🔹यावेळी पर्यायी तंटा निवारण (Alternative Dispute Resolution -ADR) व्यवस्थेवर चर्चा केली गेली.

🔹ग्राहक संरक्षण विधेयक 2015 सह सरावात असलेल्या यंत्रणेमध्ये एक ADR यंत्रणा म्हणून मध्यस्थी ला समर्पित अशी तरतूद आहे. 

🔹यासाठी नवीन तंत्रज्ञान आणणे आणि ग्राहक शिक्षण देणे अश्या नवीन उपक्रमांना सुरुवात केली जाईल.

🔹24 डिसेंबर ला राष्ट्रपती यांनी ग्राहक संरक्षण कायदा, 1986 ला मान्यता दिली होती. 
#space

📌चीन ने जागतिक कार्बन उत्सर्जनाचे निरीक्षणकरण्याकरिता टॅनसॅट हे उपग्रह प्रक्षेपित केले:--

🔹चीन ने 22 डिसेंबर 2016 रोजी हवामानातील बदल समजून घेण्यासाठी जागतिक कार्बन डायऑक्साइड निरीक्षण उपग्रह ‘टॅनसॅट’ चे प्रक्षेपण केले आहे.

🔹याशिवाय, एक हाय रिझोल्यूशन मायक्रो-नॅनो उपग्रह आणि कृषी आणि वन निरीक्षणासाठी दोन स्पेक्ट्रम मायक्रो-नॅनो उपग्रह सोबत पाठवण्यात आले आहे.

🔹‘टॅनसॅट (TanSat)’ हे 620 किलो वजनी उपग्रह वायव्य चीनच्या गोबी वाळवंटमधील जियुक्वान उपग्रह प्रक्षेपण केंद्र वरून लोंगमार्च 2D रॉकेट च्या सहाय्याने कक्षेत पाठवण्यात आले.

🔹ही लोंगमार्च मालिकेच्या रॉकेटची 243 वी मोहीम आहे. 

🔹स्वत: च्या उपग्रहाच्या माध्यमातून हरितगृह वायूचे निरीक्षण करणारे जपान आणि अमेरिका नंतर चीन हे तिसरे राष्ट्र झाले आहे.🔹 
The MPSC Update ©
Photo
भारतीय अर्थव्यवस्थेची क्षेत्रे यावर आयोगाने विचारलेले प्रश्न
1) भारतीय अर्थव्यवस्थेत सध्या कोणते क्षेत्र जलद वाढीचे क्षेत्र आहे?
2) 1960-61 पासून कोणत्या क्षेत्राचा देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नातील वाट सातत्याने कमी होत आहे?
The MPSC Update ©
Photo
भारतीय अर्थव्यवस्थेची वैशिष्ट्ये यांवर आयोगाने विचारलेले प्रश्न
1) भारतीय अर्थव्यस्थेची वैशिष्ट्ये कोणती?
The MPSC Update ©
शेकडेवारी....wmv
शेकडेवारी या प्रकरणावर नेहमी 2 ते 3 प्रश्न विचारले जातात...हे प्रकरण कमी वेळात अतिशय जास्त गुण मिळवून देते...
The MPSC Update ©
Photo
१.सह्याद्रीतील सर्वात उंच शिखर कोणते?
२.पूर्व घाटातील सर्वात उंच शिखर?
३.४-५ शिखरे उंचीनुसार लावा.
असे प्रश्न येवू शकतात.
The MPSC Update ©
Photo
१. ब्रम्हपुत्रा नदीचा उगम कोणत्या हिमनदीतून होतो?
२. तिच्या उपनद्या?
३. ***सध्या चर्चेत असलेले माजुली बेट.
वरील प्रश्नांच्या उत्तरासाठी 👆👆त्यावर दिसत असलेल्या image ला touch करा..
The MPSC Update ©
Photo
१. गंगा नदीचा उगम कोठे होतो?
२. गंगा-ब्रम्हपुत्रा त्रिभुज प्रदेशाचे क्षेत्रफळ?
३. बिहारचे दु:खाश्रुची नदी कोणती?
४. सप्तकोसी म्हणजे कोणत्या नद्या?
The MPSC Update ©
Photo
१. गंगेच्या उपनद्या?
२. कोणत्या नदीवर कोणते शहर वसलेले आहे.
The MPSC Update ©
Photo
महसूल पद्धती....
The MPSC Update ©
Photo
👆👆👆ब्रिटिशकालीन दुष्काळ आणि समित्या....
The MPSC Update ©
Photo
👆👆कामगार संघटना इतिहास...