The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
आंतरराज्य परिषद..
PSI / STI स्ट्रेटजी आणि विषयानुसार पुस्तकसूची....

http://www.mpscupdate.com/Artical/360/PSI-STI-ASO

अधिक माहितीसाठी 👆👆👆या लिंक ला क्लीक करा...
आपण गाठला 4000 मेंबर्स चा टप्पा.....!!!!....

राज्यसेवा मुख्य परीक्षा विश्लेषण ( Answes with Sources) पासून लावलेले MPSC Update च्या रोपट्याचे हळूहळू एका वटवृक्षात रूपांतर झाले आहे...!!!

आपल्या प्रतिसादाबद्दल पुनःश्च धन्यवाद......😊🙏

तुमच्या मित्र/ मैत्रिणींना आपल्या टेलिग्राम चॅनेल विषयी सांगा...

📝 Quality पोस्ट्स
📓 Ebooks व नोट्स
📊 इन्फोग्राफिक्स
📢 ऑडिओ नोट्स
आणि बरेच काही

@mpsc_update

आपले टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी ही लिंक Share करा.....👇

telegram.me/mpsc_update

अधिक माहितीसाठी-
आमचेMPSC Update ( 2 फिश लोगो) असलेले Facebook Page "Like" करा..🙏
## आजपासून आपण अगोदर अपलोड केलेल्या पोस्ट्स मधील महत्वाच्या मुद्द्यांचा आढावा घेऊ... Starting from 9 November...
The MPSC Update ©
Photo
Socialist, Secular & Integrity या तीन शब्दांचा समावेश 42 व्या घट्नादुरुस्तीने.... आयोगाने अगोदर हा प्रश्न भरपूर वेळेस विचारला आहे..
The MPSC Update ©
Photo
पटेल, नेहरू आणि प्रसाद ( PNP) यांच्या समित्या लक्षात ठेवाव्यात..
The MPSC Update ©
Photo
Highest Members frm Madras....
अधिक माहितीसाठी वरील पोस्ट मधील ( डाव्या बाजूला असलेला फोटो) या वर Touch करा...
The MPSC Update ©
पहिली कॅबिनेट....👆
महाराष्ट्रीयन व्यक्ती पहिल्या कॅबिनेट मध्ये किती होत्या..?? त्यांचे खाते कोणते..??
The MPSC Update ©
Photo
एकूण महिला सदस्य किती..?? आणि त्यांचे मतदारसंघ....
e.g राजकुमारी अमृता कौर वर आयोगाने प्रश्न विचारला आहे...
## मित्रांनो, टेलिग्राम हे Supplementary आहे...

अभ्यास सोडून इतर कोणत्याही गोष्टीसाठी तुमचा अमूल्य वेळ वाया घालवू नका..🙏


🚨Core Study ( Standard पुस्तके वाचणे) हे अतिशय महत्वाचे आहे...


🚨 कृपया फक्त मोजकीच 4-5 चॅनेल जॉईन करा, काही बोटावर मोजण्याएवढी चॅनेल निस्वार्थपणे काम करत आहेत, बाकी लोकांचा काही न काही छुपा स्वार्थ लपलेला असतो, हे विद्यार्थ्यांनी ओळखून आपल्या अभ्यासातील महत्वाचा वेळ कृपया वाया घालवू नये..🙏

तुमच्या फावल्या वेळेत टेलिग्राम वरील पोस्ट्स पाहायला हरकत नाही.

🚨 टीप - काही #Telegram #Channels वर होणारी जाहिरातबाजी सोडली तर इतर कोणत्याही टेलिग्राम चॅनेल्सला यूट्यूब सारखे पैसे मिळत नाहीत, ही पूर्णपणे "निःशुल्क" सुविधा आहे..☺️