Mahale D.
📌तिहेरी शतक झळकावणारा भारताचा दुसरा खेळाडू:करुण नायर
🔹कर्नाटकचा रहिवासी फलंदाज करुण नायरहा वीरेंद्र सेहवाग नंतर कसोटी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक झळकावणारा दुसरा भारतीय खेळाडू झाला आहे.
🔹नायरने त्याच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात नाबाद 303 धावांची खेळी खेळली आणि भारताला कसोटी सामन्यात 759/7अश्या सर्वोच्च स्कोअरवर आणले.
🔹हा सामना चेन्नई मधीलएम ए चिदंबरम स्टेडियमवर इंग्लंड विरुद्ध खेळण्यात आला होता.
🔹25 वर्षीय नायर हा तिहेरी शतकामध्ये आपले पहिले कसोटी शतक करणारा पहिला भारतीय फलंदाज आहे आणि या पहिले कसोटी शतक म्हणून आशियाई फलंदाजाकडून करण्यात आलेल्या सर्वाधिक धावा आहेत.
🔹सेहवाग ने 2004 साली 25 वर्षांचा असताना मुलतान येथे पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात 309 धावा काढल्या होत्या.
🔹तसेच 2008 साली दक्षिण आफ्रिका विरूद्धच्या सामन्यात त्याने 319 धावा केल्या होत्या.
🔹या आतापर्यंतच्या भारताच्या सर्वोच्च वैयक्तिक धावा आहेत.