The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
सहकारी संस्था ( भाग IX-B )...👆👇
Mahale D.


📌तिहेरी शतक झळकावणारा भारताचा दुसरा खेळाडू:करुण नायर

🔹कर्नाटकचा रहिवासी फलंदाज करुण नायरहा वीरेंद्र सेहवाग नंतर कसोटी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक झळकावणारा दुसरा भारतीय खेळाडू झाला आहे.

🔹नायरने त्याच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात नाबाद 303 धावांची खेळी खेळली आणि भारताला कसोटी सामन्यात 759/7अश्या सर्वोच्च स्कोअरवर आणले.

🔹हा सामना चेन्नई मधीलएम ए चिदंबरम स्टेडियमवर इंग्लंड विरुद्ध खेळण्यात आला होता. 

🔹25 वर्षीय नायर हा तिहेरी शतकामध्ये आपले पहिले कसोटी शतक करणारा पहिला भारतीय फलंदाज आहे आणि या पहिले कसोटी शतक म्हणून आशियाई फलंदाजाकडून करण्यात आलेल्या सर्वाधिक धावा आहेत.

🔹सेहवाग ने 2004 साली 25 वर्षांचा असताना मुलतान येथे पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यात 309 धावा काढल्या होत्या.

🔹तसेच 2008 साली दक्षिण आफ्रिका विरूद्धच्या सामन्यात त्याने 319 धावा केल्या होत्या.

🔹या आतापर्यंतच्या  भारताच्या सर्वोच्च वैयक्तिक धावा आहेत.
केंद्र- राज्य संबंध... : वैधानिक
केंद्र- राज्य संबंध... : प्रशासनिक..
केंद्र- राज्य संबंध... : वित्तीय