विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो,
राज्यसेवा मुख्य परीक्षा विश्लेषण ( Answes with Sources) पासून लावलेले MPSC Update च्या रोपटयाचे हळुहळू एक वटवृक्षात रूपांतर झाले आहे...!!!
"Empowering Students for Social Change." हे ब्रीदवाक्य घेऊन सुरु केलेले mpsc_update हे टेलिग्राम चॅनेल आणि MPSC UPDATE फेसबुक पेज ला मिळणारा प्रचंड प्रतिसाद आणि अभिप्राय हे लक्षात घेता व अनेक MPSC/UPSC Toppers यांच्या सल्ला व मार्गदर्शनानेच-
आम्ही MPSC मध्ये प्रथमच ग्रामीण आणि शहरी विदर्थ्यांसाठी परिपूर्ण आणि अद्ययावत माहिती व विश्लेषणासह www.mpscupdate.com या नावाने 12-12-2016 या शुभमुहूर्तावर हे संकेतस्थळ (Website) सुरु करत आहोत...
आपल्या सूचना, अभिप्राय निश्चितच स्वागतार्ह असून कृपया आपल्या प्रतिक्रिया
mpscupdate2016@gmail.com यावर कळवाव्यात
आणि आमचे फेसबुक पेज MPSC UPDATE ( 2 फिश लोगो असलेले) Like करा ...
तसेच अधिक माहितीसाठी आमचे संकेतस्थळ www.mpscupdate.com या वर नोंदणी करावी..
साभार,
टीम MPSC UPDATE

आयोगाचे 2016 चे अंदाजित वेळापत्रक पाहता दरवर्षी प्रमाणे राज्यसेवा जाहिरात लवकरच येण्याची शक्यता.....नेहमीप्रमाणे 200+ जागा असण्याची शक्यता...😊👍