Forwarded from The MPSC Update ©
#online #exams विषयी ही झालेली 👆ही चर्चा 1.5 वर्षांपूर्वी झाली असली तरीही -👇
🚨 Local Exam Centres, Impersonification, Fraud चे विविध प्रकार उदा. केंद्राजवळ विविध इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन थांबणे, Laptop घेऊन बाहेर येणे या सर्व Pattern वर विस्तृत चर्चा केलेली आहे..!
@thempscupdate
🚨 Local Exam Centres, Impersonification, Fraud चे विविध प्रकार उदा. केंद्राजवळ विविध इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन थांबणे, Laptop घेऊन बाहेर येणे या सर्व Pattern वर विस्तृत चर्चा केलेली आहे..!
@thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
🚨#MPSC #OnlineExams 👆27 डिसेंबर,2020 रोजी आपण #MPSC मध्ये होणाऱ्या ऑनलाईन बदलाची पूर्वकल्पना दिली होती..!
हळूहळू #corona आणि कामाचा व्याप इत्यादी अनेक कारणे देऊन भविष्यात परीक्षा ऑनलाइन होणार अथवा अगर कसे याबाबत आयोगाकडून पारदर्शक उत्तर मिळावे, ही माफक अपेक्षा..🙏
हळूहळू #corona आणि कामाचा व्याप इत्यादी अनेक कारणे देऊन भविष्यात परीक्षा ऑनलाइन होणार अथवा अगर कसे याबाबत आयोगाकडून पारदर्शक उत्तर मिळावे, ही माफक अपेक्षा..🙏
🚨#harpalkar #pattern ✌️महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 👏🏻🙌🏻
READ: MPSC परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय बदलण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर…
https://www.loksatta.com/nagpur/mpsc-online-exam-decision-likely-to-change-cm-devendra-fadnavis-statement-students-protest-rds-00-5986102/
Click here to download Loksatta App
Click here to download Loksatta App
Loksatta
MPSC परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय बदलण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांच्या 'त्या' वक्तव्यानंतर…
MPSC Online Exam: CM Devendra Fadnavis reacts to MPSC online exam protest. एमपीएससी ऑनलाईन परीक्षेला वाढता विरोध पाहता निर्णय बदलण्याची शक्यता; मुख्यमंत्र्यांचे आदेश.
The MPSC Update ©
#cutoff अंदाज #Combined #GrB #Prelims2026 बाबत अनेक मेसेज येत आहेत, त्याविषयी - 👇 #STI आणि #SRO या पदांसाठी भविष्यात जागा वाढणार असल्याने- 👇🏻 -------------------------------------------------------------- 🚨 #Combined #Prelims2026 #cutoff अंदाज👇 Open/ SEBC(…
#cutoff अंदाज #Combined #Prelims2026 मध्ये जवळपास ६०% पेक्षा जास्त सदस्यांचे गुण वाढले असल्याने आपण व्यक्त केलेल्या अंदाजात #cutoff 2 गुणांनी वाढण्याची शक्यता..! 👍
@thempscupdate
@thempscupdate
The MPSC Update © pinned «#cutoff अंदाज #Combined #GrB #Prelims2026 बाबत अनेक मेसेज येत आहेत, त्याविषयी - 👇 #STI आणि #SRO या पदांसाठी भविष्यात जागा वाढणार असल्याने- 👇🏻 -------------------------------------------------------------- 🚨 #Combined #Prelims2026 #cutoff अंदाज👇 Open/ SEBC(…»
Forwarded from MPSC
011-2026 Gr-B Pre 2026 - Result.pdf
562.6 KB
जा. क्र. ०११/२०२६ महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
https://mpsc.gov.in/result_of_exam/11#
Forwarded from The MPSC Update ©
🚨 मित्रांनो, #cutoff अपेक्षेपेक्षा खूप जास्त लागत आहे, त्यामुळे निराश न होता आगामी काळात #MPSC द्वारे होणाऱ्या सरळसेवा भरतीचा जोरदार अभ्यास करा आणि लवकरात लवकर या चक्रव्यूहातून बाहेर पडा, 👆👉हाच तुमचा #PlanB असेल. 🙏🙏
@madhusudanrp
@madhusudanrp