The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
#cutoff अंदाज #Combined #GrB #Prelims2026 बाबत अनेक मेसेज येत आहेत, त्याविषयी - 👇

#STI आणि #SRO या पदांसाठी भविष्यात जागा वाढणार असल्याने- 👇🏻
--------------------------------------------------------------
🚨 #Combined #Prelims2026 #cutoff अंदाज👇

Open/ SEBC( सर्वसाधारण ) : 43 ते 45

OBC ( सर्वसाधारण ) : 41 ते 43

EWS (
सर्वसाधारण) : 40 ते 42

विशेषतः मागास प्रवर्गातील महिला (Female)  उमेदवारांचा कट-ऑफ  मागील 2-3 वर्षांपासून आतापर्यंत संबंधित प्रवर्गातील "सर्वसाधारण " गटापेक्षा 05 गुण कमी लागत आहे.

उर्वरित इतर प्रवर्गासाठी अतिशय कमी जागा असल्याने अंदाज व्यक्त करणे अवघड आहे..🙏

सध्या 2-3 गुण कमी असलेले अनेक उमेदवार अंतिम निकालात बाजी मारतात, हा आमचा जुना अनुभव आहे.

आयोगाचा कट ऑफ आमच्या अंदाजापेक्षा 2-3 मार्क जास्त पण लागू शकतो पण हा आमचा अंदाज चुकला आणि कट ऑफ अजून कमी लागला तर निश्चितच आम्हाला आनंद होईल..☺️🙏
--------------------------------------------------------------

4. आगामी काही दिवसात #combined #GrC #Prelims2026 , राज्यसेवा मुख्य परीक्षा व गट-ब मुख्य परीक्षा असल्याने विद्यार्थी-मित्रांनी होऊन गेलेल्या परीक्षेविषयी अधिक चर्चा न करता आगामी परिक्षेवर पूर्णपणे लक्ष द्यावे.

5. 🚨
#Combined #Mains2026 जाहिरातीमध्ये जागा वाढण्यासाठी - काही लोकप्रतिनिधी, विद्यार्थी-संघटना, Telegram / Twitter व तसेच इतर अनेक सामाजिक माध्यामाद्वारे सर्व जण प्रयत्न करत आहेत, यासाठी काठावर असणाऱ्या अशा सर्व उमेदवारांनी जोरदार अभ्यास करावा..! 💐🤞

6. 👉🏻अपेक्षित ध्येय पूर्ण होईपर्यंत अखंड अभ्यास हाच यशाचा मूलमंत्र आहे. 👈🏻👍🏻

साभार,

अभ्यासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!!!

🚨 टीप - वरील कट-ऑफ उपलब्ध माहितीनुसार व्यक्त केलेला फक्त अंदाज आहे, कारण @thempscupdate हे पूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत नाही..🙏

@madhusudanrp

http://t.me/thempscupdate
The MPSC Update © pinned «#cutoff अंदाज #Combined #GrB #Prelims2026 बाबत अनेक मेसेज येत आहेत, त्याविषयी - 👇 #STI आणि #SRO या पदांसाठी भविष्यात जागा वाढणार असल्याने- 👇🏻 -------------------------------------------------------------- 🚨 #Combined #Prelims2026 #cutoff अंदाज👇 Open/ SEBC(…»
Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026– जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
पदसंख्या : 2619
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 जुलै 2026
परिक्षेचा दिनांक : 27 सप्टेंबर 2026 पासून

https://mpsc.gov.in/adv_notification/8
Forwarded from The MPSC Update ©
#online #exams विषयी ही झालेली 👆ही चर्चा 1.5 वर्षांपूर्वी झाली असली तरीही -👇

🚨 Local Exam Centres, Impersonification, Fraud चे विविध प्रकार उदा. केंद्राजवळ विविध इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन थांबणे, Laptop घेऊन बाहेर येणे या सर्व Pattern वर विस्तृत चर्चा केलेली आहे..!

@thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
🚨#MPSC #OnlineExams 👆27 डिसेंबर,2020 रोजी आपण #MPSC मध्ये होणाऱ्या ऑनलाईन बदलाची पूर्वकल्पना दिली होती..!

हळूहळू #corona आणि कामाचा व्याप इत्यादी अनेक कारणे देऊन भविष्यात परीक्षा ऑनलाइन होणार अथवा अगर कसे याबाबत आयोगाकडून पारदर्शक उत्तर मिळावे, ही माफक अपेक्षा..🙏
🚨 #online #exams ला सर्वानी तात्काळ विरोध करा, अधिवेशन चालू आहे..सर्व एकत्र आले तर लोकप्रतिनिधी हा मुद्दा उचलून धरतील, #offline #exams या पटरीवर #mpsc पुन्हा येईल

@thempscupdate
🚨#harpalkar #pattern ✌️महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 👏🏻🙌🏻
READ: MPSC परीक्षा ऑनलाईन घेण्याचा निर्णय बदलण्याची शक्यता, मुख्यमंत्र्यांच्या ‘त्या’ वक्तव्यानंतर…