आज भरपूर वर्षानंतर पुन्हा एकदा- 👇🏻😇🙏🏻
#Combined #Prelims2026 #Cutoff अंदाज
व्यक्त करण्याचे @thempscupdate ने ठरवले आहे.
मागच्या वर्षीपेक्षा जागा मुबलक प्रमाणात Add होणार असे समजल्यामुळे,
🚨सर्वप्रथम #Score 60+ 👈 असणाऱ्या "फक्त आणि फक्त आपल्या चॅनेलच्या सदस्यांनीच" स्कोर खालीलप्रमाणे पाठवावेत-👇👇👇
1. आपले नाव,
2.एकूण गुण
3. बैठक क्रमांक ( Seat number)
4. Category ( प्रवर्ग)
@madhusudanrp 👈 या Username वर पाठवावेत..
जितके जास्तीत जास्त स्कोर येतील तितका Cutoff अंदाज अचूक सांगता येईल.
🚨टीप - सदरील Activity फक्त आणि फक्त @TheMPSCupdate चॅनेलच्या सदस्यांसाठीच असल्याने इतरांनी #score पाठवून आपला अमूल्य वेळ वाया घालवू नये.🙏
🚨Seat number सहित पाठवलेल्या आपल्या सदस्यांचेच स्कोर @thempscupdate चॅनेल वर अपलोड केले जातील.
आपले @TheMPSCUpdate चॅनेल Join करण्यासाठी @thempscupdate हा शब्द Telegram 🔍 Search Box मध्ये टाईप करावा किंवा ही लिंक पाठवावी 👇🏻☺️🙏
https://t.me/thempscupdate

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

Forwarded from 𝗔𝗖𝗛𝗜𝗘𝗩𝗘𝗥'𝘀 𝗖𝗟𝗨𝗕
💥 ज्या बापाला दिवसभर कष्ट करून गाळलेल्या घामाची मजुरी मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला..
ज्या बापाला वर्षभर सालगडी म्हणून राबल्यानंतर काही माजुर्ड्यांनी वर्षाचा पगार देण्यासाठी अतोनात छळल..
खीळपटाच घर असताना अख्ख घर पाण्याने आणि चिखलाने भरलेले असताना समाज आणि व्यवस्थेने जाणीवपूर्वक कानाडोळा केला.. शेजाऱ्या पाजाऱ्यांनी जात पाहून दिलेली लक्षात राहिल अशी वागणूक...
आर्थिक परिस्थितीवरून त्याच्याकड काय आहे ढेकळ अस म्हणून वारंवार करून दिलेली गरीबीची जाणीव...
१००,२०० रु साठी अनेक वेळा वसूल केलेला १००० व्याज....
आज या निवांत वेळी हे पोस्ट करत असताना सगळ सगळ आठवत....
अस सर्व जरी असलं तरी "अहंकाराचा वारा न लागो राजसा।"#MPSC #ACST
https://www.instagram.com/reel/DZ6evNExRao/?igsh=eHRhaG93MDE1a3Bs

#cutoff अंदाज #Combined #GrB #Prelims2026 बाबत अनेक मेसेज येत आहेत, त्याविषयी - 👇
#STI आणि #SRO या पदांसाठी भविष्यात जागा वाढणार असल्याने- 👇🏻
--------------------------------------------------------------
🚨 #Combined #Prelims2026 #cutoff अंदाज👇
Open/ SEBC( सर्वसाधारण ) : 43 ते 45
OBC ( सर्वसाधारण ) : 41 ते 43
EWS (सर्वसाधारण) : 40 ते 42
✅ विशेषतः मागास प्रवर्गातील महिला (Female) उमेदवारांचा कट-ऑफ मागील 2-3 वर्षांपासून आतापर्यंत संबंधित प्रवर्गातील "सर्वसाधारण " गटापेक्षा 05 गुण कमी लागत आहे.
✅ उर्वरित इतर प्रवर्गासाठी अतिशय कमी जागा असल्याने अंदाज व्यक्त करणे अवघड आहे..🙏
✅ सध्या 2-3 गुण कमी असलेले अनेक उमेदवार अंतिम निकालात बाजी मारतात, हा आमचा जुना अनुभव आहे.
✅ आयोगाचा कट ऑफ आमच्या अंदाजापेक्षा 2-3 मार्क जास्त पण लागू शकतो पण हा आमचा अंदाज चुकला आणि कट ऑफ अजून कमी लागला तर निश्चितच आम्हाला आनंद होईल..☺️🙏

4. आगामी काही दिवसात #combined #GrC #Prelims2026 , राज्यसेवा मुख्य परीक्षा व गट-ब मुख्य परीक्षा असल्याने विद्यार्थी-मित्रांनी होऊन गेलेल्या परीक्षेविषयी अधिक चर्चा न करता आगामी परिक्षेवर पूर्णपणे लक्ष द्यावे.
5. 🚨 #Combined #Mains2026 जाहिरातीमध्ये जागा वाढण्यासाठी - काही लोकप्रतिनिधी, विद्यार्थी-संघटना, Telegram / Twitter व तसेच इतर अनेक सामाजिक माध्यामाद्वारे सर्व जण प्रयत्न करत आहेत, यासाठी काठावर असणाऱ्या अशा सर्व उमेदवारांनी जोरदार अभ्यास करावा..! 💐🤞
6. 👉🏻अपेक्षित ध्येय पूर्ण होईपर्यंत अखंड अभ्यास हाच यशाचा मूलमंत्र आहे. 👈🏻👍🏻
साभार,
अभ्यासासाठी मनःपूर्वक शुभेच्छा..!!!
🚨 टीप - वरील कट-ऑफ उपलब्ध माहितीनुसार व्यक्त केलेला फक्त अंदाज आहे, कारण @thempscupdate हे पूर्ण महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करत नाही..🙏
@madhusudanrp
http://t.me/thempscupdate

The MPSC Update © pinned «#cutoff अंदाज #Combined #GrB #Prelims2026 बाबत अनेक मेसेज येत आहेत, त्याविषयी - 👇 #STI आणि #SRO या पदांसाठी भविष्यात जागा वाढणार असल्याने- 👇🏻 -------------------------------------------------------------- 🚨 #Combined #Prelims2026 #cutoff अंदाज👇 Open/ SEBC(…»
Forwarded from MPSC
Mah. Gr. C. Pre. Exam 2026 - Detail Advt.pdf
30.6 MB
Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक 017/2026 महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026– जाहिरात आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
पदसंख्या : 2619
अर्ज करण्याचा अंतिम दिनांक : 17 जुलै 2026
परिक्षेचा दिनांक : 27 सप्टेंबर 2026 पासून
https://mpsc.gov.in/adv_notification/8

Forwarded from The MPSC Update ©
#sse #onlineexam बाबत..👇
अभ्यासातून जेव्हा वेळ मिळेल तेव्हा नक्की पाहा..👇👇
https://youtu.be/eeXJZWGOJQs

YouTube
MPSC ऑनलाईन परीक्षेचे धोके.. ऑनलाईन परीक्षा का नकोत ? By- डॉ. तुषार घोरपडे
ऑनलाईन परीक्षेला विरोध करण्यासाठी टेलिग्राम ग्रुप जॉईन करा. https://t.me/joinchat/LyDYBRtsTYL1-Qf_-DLXGg
Forwarded from The MPSC Update ©
#online #exams विषयी Sansad Tv वर 1.5 वर्षापूर्वी झालेली चर्चा, वेळ काढून नक्की ऐका..👇👇👇 ( -ve & +ve दोन्ही Points सांगितले आहेत, थोडासा वेळ काढून ऐका )
6.00 मिनिटापासून #video पाहायला सुरवात करा 👇
https://youtu.be/69DRFw22IFQ

Mudda Apka - Online Exam: Hacking Threat | January 13, 2022
#MuddaApka #OnlineExam #Hacking
तकनीक ने बहुत से काम आसान कर बना दिए तो नयी तरह की चुनौतियां भी पेश की हैं। टेक्नॉलजी के विकास के साथ हैकिंग की एक नयी दुनिया ऊभरी, जो बड़े से बड़ा उलटफेर करने में सक्षम है। कोरोना काल में बहुत सी चीज़े बदली। बदलाव की कड़ी…
तकनीक ने बहुत से काम आसान कर बना दिए तो नयी तरह की चुनौतियां भी पेश की हैं। टेक्नॉलजी के विकास के साथ हैकिंग की एक नयी दुनिया ऊभरी, जो बड़े से बड़ा उलटफेर करने में सक्षम है। कोरोना काल में बहुत सी चीज़े बदली। बदलाव की कड़ी…
Forwarded from The MPSC Update ©
#online #exams विषयी ही झालेली 👆ही चर्चा 1.5 वर्षांपूर्वी झाली असली तरीही -👇
🚨 Local Exam Centres, Impersonification, Fraud चे विविध प्रकार उदा. केंद्राजवळ विविध इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन थांबणे, Laptop घेऊन बाहेर येणे या सर्व Pattern वर विस्तृत चर्चा केलेली आहे..!
@thempscupdate
🚨 Local Exam Centres, Impersonification, Fraud चे विविध प्रकार उदा. केंद्राजवळ विविध इलेक्ट्रॉनिक वस्तू घेऊन थांबणे, Laptop घेऊन बाहेर येणे या सर्व Pattern वर विस्तृत चर्चा केलेली आहे..!
@thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
🚨#MPSC #OnlineExams 👆27 डिसेंबर,2020 रोजी आपण #MPSC मध्ये होणाऱ्या ऑनलाईन बदलाची पूर्वकल्पना दिली होती..!
हळूहळू #corona आणि कामाचा व्याप इत्यादी अनेक कारणे देऊन भविष्यात परीक्षा ऑनलाइन होणार अथवा अगर कसे याबाबत आयोगाकडून पारदर्शक उत्तर मिळावे, ही माफक अपेक्षा..🙏

🚨#harpalkar #pattern ✌️महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२६ - अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. 👏🏻🙌🏻