Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
मित्रांनो, " शिवाजी महाराज " यांच्यावर आधारित अतिशय संतुलित ( Balanced View ) , सर्वच पैलूंवर प्रकाश टाकणारे पुस्तक -
" शिवाजी कोण होता - गोविंद पानसरे " हे पुस्तक आज माझ्या वाचण्यात आले असून, आपणही थोडा वेळ कडून फक्त 70 पानांचे असलेले हे पुस्तक ( e-book) वाचाल अशी अपेक्षा करतो..👇👇👇
" शिवाजी कोण होता - गोविंद पानसरे " हे पुस्तक आज माझ्या वाचण्यात आले असून, आपणही थोडा वेळ कडून फक्त 70 पानांचे असलेले हे पुस्तक ( e-book) वाचाल अशी अपेक्षा करतो..👇👇👇
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Shivaji-Kon-Hota-Govind-Pansare-Ebook.pdf
11.2 MB
Forwarded from The MPSC Update ©
शिवजयंतीच्या सर्व सदस्यांना हार्दिक शुभेच्छा..!!! 💐💐💐
Forwarded from MPSC
जा.क्र. 414/2023 - महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा -2024 –मधील राज्य सेवा गट-अ व गट-ब परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
https://mpsc.gov.in/result_of_exam/11
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
Forwarded from The MPSC Update ©
श्रीसंत तुकाराम महाराज यांच्या शब्दात होळी
दैन्य दुःख आम्हा न येती जवळी|
दहन हे होळी होती दोष 1
सर्वमुख येती माने लोटांगणी |
कोणाच्याही आणे दृष्टीपुढे धृ
आमची आ वडे संत समासमागम |
आणीक तया ठायी ठायी विठ्ठोबाच 2
आमचे मागणे मागो तयाची सेवा |
मोक्षाची निर्देवा कुणा चाड3
तुका म्हणे पोटी साठविला देव |
नुनय तो भाव कोण आम्हा 4
होळीच्या पवित्र अग्निमध्ये का यमस्वरूपी वैरभाव, निराशा, दारिद्र्य, आळस, क्रूरता, यांचेे दहन होवो, आणि सर्वाच्या आयूष्यात आनंद नांदो. होळीच्या मनापासुन कायमस्वरूपी ॠणात राहून कृतज्ञतापुर्वक शुभेच्छा..!
पाण्याचा अपव्यय टाळा आणि वन्यजीवाना उन्हाळ्यात पाणी पाजा एवढीच आपणाकडून अपेक्षा, धन्यवाद !!!!
- मधुसूदन नि.र.प. (महाजन) 🙏🏻
http://t.me/thempscupdate
दैन्य दुःख आम्हा न येती जवळी|
दहन हे होळी होती दोष
सर्वमुख येती माने लोटांगणी |
कोणाच्याही आणे दृष्टीपुढे धृ
आम
आणीक तया ठायी ठायी विठ्ठोबाच 2
आमचे मागणे मागो तयाची सेवा |
मोक्षाची निर्देवा कुणा चाड3
तुका म्हणे पोटी साठविला देव |
नुनय तो भाव कोण आम्हा 4
होळीच्या पवित्र अग्निमध्ये
पाण्याचा अपव्यय टाळा आणि वन्यजीवाना उन्हाळ्यात पाणी पाजा एवढीच आपणाकडून अपेक्षा, धन्यवाद !!!!
- मधुसूदन नि.र.प. (महाजन) 🙏🏻
http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#jobs #midc #advt 2023.pdf
1.5 MB
Forwarded from MADHUSUDAN N R P
https://www.loksatta.com/maharashtra/12-forts-of-shivaji-maharaj-included-in-unescos-list-of-world-heritage-sites-cm-devendra-fadnavis-informed-aam-93-5222430/
Click here to download Loksatta App
Click here to download Loksatta App
Loksatta
शिवाजी महाराजांचे १२ किल्ले युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांच्या यादीत; तामिळनाडूतील किल्ल्याचाही समावेश, मुख्यमंत्र्यांनी दिली…
Twelve forts associated with Chhatrapati Shivaji Maharaj, including Raigad and Rajgad, have been inscribed on UNESCO World Heritage List for their unique global value, announced by Maharashtra CM Devendra Fadnavis.
READ: Oppenheimer: पहिल्या अणुस्फोट चाचणीला ८० वर्षे पूर्ण; अणुबॉम्बचे जनक ओपेनहायमर यांना तेव्हा कुरुक्षेत्रावरील श्रीकृष्णाचे विराट रूप का आठवले होते?
https://www.loksatta.com/explained/bhagavad-gita-and-the-first-atomic-explosion-oppenheimer-the-father-of-atomic-bomb-svs-89-3647502/
Click here to download Loksatta App
Click here to download Loksatta App
Loksatta
८० वर्षांपूर्वी अणुबॉम्बचे जनक ओपेनहायमर यांना कुरुक्षेत्रावरील श्रीकृष्णाचे विराट रूप का आठवले होते?
Oppenheimer movie : Why did Oppenheimer, the father of atomic bomb, remember the appearance of Shri Krishna from the Mahabharata war? |अणुबॉम्बचे जनक ओपेनहायमर यांना कुरुक्षेत्रावरील श्रीकृष्णाचे विराट रूप का आठवले होते?
Forwarded from 🚨 सरळसेवा ऑफिसर्स क्लब🚨
Advertisement_1_2025.pdf
4.4 MB
♦️धर्मादाय आयुक्तालय जाहिरात 2025
👉 परीक्षा TCS घेणार आहे.
👉 अर्ज करण्याची लिंक:
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32835/89008/Index.html
👉 परीक्षा TCS घेणार आहे.
👉 अर्ज करण्याची लिंक:
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/32835/89008/Index.html