The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from The MPSC Update ©
सणांचा राजा असा दीपोत्सव..!!!
एकादशी, वसुबारस, धनत्रयोदशी, नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन, बलीप्रतिपदा आणि भाऊबीज असा आठवडाभर चालणारा आणि नंतरच्या वर्षभर मनात रेंगाळणारा हा प्रकाशाचा उत्सव. या दीपोत्सवासाठी आपणा सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा.

ही दीपावली आपल्या जीवनात  आनंद आणि समाधानाचा चिरस्थायी प्रकाश घेऊन येवो ही परमेश्वर चरणी प्रार्थना. 
           🙏।। *शुभं भवतु*।। 🙏🏻  🙏          💥 *शुभ🙏दिपावली*💥

http://t.me/thempscupdate
#exams

#sse 19 दिवस.

#combined #GrB 54 दिवस.

#combined #GrC 82 दिवस.
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
महाराष्ट्राचा इतिहास - इयत्ता 11 वी.. सर्व महत्वाचे मुद्दे..👇
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Indian Geography Mindmapcharts.pdf
2.6 MB
#imp #geo : "भारताचा भूगोल" संपूर्ण रिविजन..

MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.

http://t.me/thempscupdate
Lucent भूगोल प्रश्नसंच.pdf
69.7 MB
#sse #imp #ncertQs #geo :

🚨NCERT पुस्तकावर आधारित भूगोल विषयावरील प्रश्न ..👆

MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.

http://t.me/thempscupdate
जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4
Forwarded from The MPSC Update ©
#exam #halltkt निघत नसेल तर खालची लिंक Chrome मध्ये Desktop site निवडा, Login करा आणि उजव्या बाजूला Admit Card टॅब दिसेल 👇👇👇👇

https://mpsconline.gov.in/candidate/main#
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#elections #assembly2024 #Partywise Seats & Vote-shares👆🏻

#polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी Join करा व Share करा..👇

t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (MADHUSUDAN N R P)
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (MADHUSUDAN N R P)
जवळपास 3 वर्षाच्या अथक परिश्रमानंतर 26 नोव्हेंबर,1949 रोजी संविधान देशाला अर्पण करण्यात आले....एकूण 299 सदस्यांपैकी 284 सदस्यांनी या अंतिम मसुद्यावर स्वाक्षरी केली...

t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 ) (MADHUSUDAN N R P)
Polity By M.M. ( 2.0 )
Photo
👆👆निश्चितच या मसुद्यामागे एका अतिशय हुशार, संयमी, आणि सर्व पैलू आणि बारकांव्यांचा काटेकोरपणे अभ्यास करणारे एक थोर व्यक्तिमत्व होते...ते म्हणजे - संविधानांचे शिल्पकार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर...🙏

http://t.me/politymm1
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🚨#sse राज्यसेवा पूर्व परीक्षा-2024 साठी सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..👍👍
e55c7427e23146dcb10cb9fe2e23dacb.mp4
4.5 MB
महाराष्ट्राचे 21 वे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस साहेबांचे मनःपूर्वक अभिनंदन..💐😊
😊✌️
#padma #awards : 2025👆🏻