The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Photo from MADHUSUDAN N R P(MAHAJAN)
गेल्या 8-10 दिवसापासून आपण या pdf मधील Selected ( परिक्षाभिमुख) माहिती Share केली आहे...
श्री. डॉ. अनंत कळसे, प्रधान सचिव, महाराष्ट्र विधानमंडळ...यांचे मन:पूर्वक आभार...🙏🙏
Surface Tension.pdf
विद्यार्थी बंधू आणि भगिनींनो,

राज्यसेवा मुख्य परीक्षा विश्लेषण ( Answes with Sources) पासून लावलेले MPSC Update च्या रोपटयाचे हळुहळू एक वटवृक्षात रूपांतर झाले आहे...!!!

"Empowering Students for Social Change." हे ब्रीदवाक्य घेऊन सुरु केलेले mpsc_update हे टेलिग्राम चॅनेल आणि MPSC UPDATE फेसबुक पेज ला मिळणारा प्रचंड प्रतिसाद आणि अभिप्राय हे लक्षात घेता व अनेक MPSC/UPSC Toppers यांच्या सल्ला व मार्गदर्शनानेच-

 आम्ही MPSC मध्ये प्रथमच ग्रामीण आणि शहरी विदर्थ्यांसाठी परिपूर्ण आणि अद्ययावत माहिती व विश्लेषणासह  www.mpscupdate.com या नावाने 12-12-2016 या शुभमुहूर्तावर हे संकेतस्थळ (Website) सुरु करत आहोत...

आपल्या सूचना, अभिप्राय निश्चितच स्वागतार्ह असून कृपया आपल्या प्रतिक्रिया
mpscupdate2016@gmail.com यावर कळवाव्यात
 आणि आमचे फेसबुक पेज MPSC UPDATE ( 2 फिश लोगो असलेले) Like करा ...
तसेच अधिक माहितीसाठी आमचे संकेतस्थळ www.mpscupdate.com या वर नोंदणी करावी..

साभार,

टीम MPSC UPDATE