The MPSC Update ©
2.05K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
READ: Praveen Kumar Wins Gold : प्रवीण कुमारने रेकॉर्डब्रेक उंच उडी मारत पटकावले सुवर्णपदक! भारताला मिळवून दिले २६ वे पदक
#paris #para #olympics

पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने आतापर्यंतची सर्वोत्तम कामगिरी केली आहे. टोकियो पॅरालिम्पिक २०२० मध्ये भारताने ५ सुवर्ण, ८ रौप्य आणि ६ कांस्य पदके अशी एकूण १९ पदकांसह ही भारताची पॅरालिम्पिक स्पर्धेतील सर्वोत्तम कामगिरी ठरली होती. यावेळच्या पॅरालिम्पिकमध्ये जिथे भारताने आतापर्यंत २६ पदके जिंकण्यात यश मिळवले आहे. अवनी लखेरा, नितेश कुमार, सुमित अंतिल, हरविंदर सिंग, धरमबीर आणि प्रवीण कुमार यांनी पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारतासाठी सुवर्णपदके जिंकली आहेत. पॅरा ॲथलीट मुरलीकांत पेटकर याने १९७२ मध्ये पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताला पहिले पदक मिळवून दिले होते. मुरलीकांत पेटकर हे तेच खेळाडू आहे, ज्यांच्या जीवनावर ‘चंदू चॅम्पियन’ हा चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला होता.

t.me/thempscupdate
READ: Paralympics 2024: ७ सुवर्ण, एकूण २९ पदकांसह पॅराखेळाडूंची पॅरिस मोहीम फत्ते
READ: India vs China Hockey: भारतीय हॉकी संघाने घडवला इतिहास, चीनचा पराभव करत पटकावले आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचं विक्रमी पाचवं जेतेपद
READ: Anura Dissanayake : कोण आहेत अनुरा दिसनायके? श्रीलंकेचे पहिले मार्क्सवादी अध्यक्ष, २०१९ च्या निवडणुकीतील दारुण पराभवानंतर कसं केलं पुनरागमन?
Forwarded from MPSC
जा.क्र.099/2022 राज्यसेवा मुख्य परीक्षा 2022 - सुधारित तात्पुरती निवड यादी व गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/provisional_selection_list/105
https://mpsc.gov.in/results_merit_list/14
Read: Dadasaheb Phalke Award : दादासाहेब फाळके पुरस्काराची परंपरा कधी सुरु झाली? काय असतं पुरस्काराचं स्वरुप? कोण कोण आहेत मानकरी?
https://www.loksatta.com/do-you-know/dadasaheb-phalke-award-how-it-starts-from-when-and-who-are-the-winners-scj-81-4625019/
Shared by Loksatta android app
click here to download
https://loksatta.page.link/LS_app
#polity
पंचायतराज

Join @thempscupdate
Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
💐💐🙏

परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇

t.me/historymm
Forwarded from History by M.M.
🚨महात्मा गांधी जीवनप्रवास थोडक्यात..👇

अधिक माहितीसाठी जॉईन करा..👇

http://t.me/historymm
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा 🚩🚩

#मराठी