Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
महाराष्ट्राचा इतिहास - इयत्ता 11 वी.. सर्व महत्वाचे मुद्दे..👇
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
महाराष्ट्राचा इतिहास.pdf
2.9 MB
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Indian Geography Mindmapcharts.pdf
2.6 MB
#imp #geo : "भारताचा भूगोल" संपूर्ण रिविजन..
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.
http://t.me/thempscupdate

Lucent भूगोल प्रश्नसंच.pdf
69.7 MB
#sse #imp #ncertQs #geo :
🚨NCERT पुस्तकावर आधारित भूगोल विषयावरील प्रश्न ..👆
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.
http://t.me/thempscupdate
🚨NCERT पुस्तकावर आधारित भूगोल विषयावरील प्रश्न ..👆
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.
http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
#exam #halltkt निघत नसेल तर खालची लिंक Chrome मध्ये Desktop site निवडा, Login करा आणि उजव्या बाजूला Admit Card टॅब दिसेल 👇👇👇👇
https://mpsconline.gov.in/candidate/main#

mpsconline.gov.in
MPSC: Online Application System
Web site created using create-react-app
#sse #mains2025 #exam #pattern#syllabus.pdf
2.8 MB
#sse #mains2025 #exam #pattern #syllabus
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सुधारित परीक्षा पध्दतीनुसार प्रश्नपत्रिकेचा नमुना व प्रश्नपत्रिकेसंबधी विशेष सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.
@thempscupdate

स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..💐💐
Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक 414/2023 - आयोगामार्फत दिनांक 25 ऑगस्ट, 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
Forwarded from The MPSC Update ©
#exam #halltkt निघत नसेल तर खालची लिंक Chrome मध्ये Desktop site निवडा, Login करा आणि उजव्या बाजूला Admit Card टॅब दिसेल 👇👇👇👇
https://mpsconline.gov.in/candidate/main#
https://mpsconline.gov.in/candidate/main#
mpsconline.gov.in
MPSC: Online Application System
Web site created using create-react-app
Forwarded from The MPSC Update ©
#Exam परीक्षेला जेमतेम काही तास शिल्लक राहिले आहेत ..त्याविषयी काही जुने अनुभव Share करावे वाटतात...👇
1. या शेवटच्या दिवसात कोणतेही नवीन पुस्तक वाचू नका.. आपण वर्षभर मेहनत केली असून अगोदर वाचलेल्या पुस्तकातूनच Fast Revision करायची आहे ( फक्त Charts, Tables, Boxes, Formulae etc. )
2. सर्वात महत्वाचे दिवसात शांत व संयमी राहा..कोणत्याही गोष्टीचा अतिरेक न करता मेंदू शांत कसा राहील हे पाहिलं पाहिजे..सुमधुर व प्रेरणादायी संगीत ऐकायला हरकत नाही..
# आज हॉलतिकीट ( प्रवेशपत्र ), 👉" ओळखपत्रे" ( Id Proofs ) यांच्या झेरॉक्स प्रती👈
पेन ( काळ्या शाईचे बॉलपेन) व रिफिल , पाण्याची बॉटल , ग्लुकोज ई. साहित्य सर्व व्यवस्थित जमा करावे.
3. GS मध्ये प्रश्नपत्रिकाची काठिण्यपातळी पाहूनच Attempt किती करायचा हे ठरवा..
# आपण प्रश्न किती सोडवतो यापेक्षा आपली Accuracy किती आहे हे महत्त्वाचे आहे...
🚨स्वतःची #Strategy स्वतः तयार करा कारण तुमचे चांगले Areas तुम्हालाच माहिती असतात..वेळेचे नियोजन करून जा पण परीक्षेत ऐनवेळी ठरवलेल्या वेळेपेक्षा थोडा जास्त वेळ लागल्यास घाबरून जाऊ नका..
4. शेवटी ही परीक्षा पण अधिकाऱ्याला लागणाऱ्या सर्व कौशल्याची चाचणी घेत असते..मी अगोदर पण सांगितलंय, अतिशय सोपे प्रश्न म्हणजे "फुल्लटॉस बॉल असून त्यावर आऊट होऊ नका..Yorker बॉलवर रन निघाला नाही तरी हरकत नाही..😊☺️
5. त्यामुळे न घाबरता वर्षभर केलेल्या मेहनतीला अतिशय चांगला समारोप द्या..
उद्या होणाऱ्या परीक्षेसाठी सर्वाना @thempscupdate तर्फे मनःपूर्वक शुभेच्छा..!!!💐💐💐

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

@thempscupdate वरील शासकीय विभागात सर्व कार्यरत लोकसेवकांचा या आंदोलनाला पाठिंबा आहे..!!! 🙏🏻👆🏻
Forwarded from MPSC
जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - परीक्षा पुढे ढकलण्यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
🚨पुढच्या कमीतकमी 60 दिवसांचे नियोजन करा, कधी पण परीक्षा होऊ शकते ....
✅ आता प्रश्नांची काठीण्यपातळी नक्की वाढणार..!!!
अखंड अभ्यास हा एकमेव मूलमंत्र ☝🏻
@thempscupdate
✅ आता प्रश्नांची काठीण्यपातळी नक्की वाढणार..!!!
अखंड अभ्यास हा एकमेव मूलमंत्र ☝🏻
@thempscupdate
#inspirational पटवारी (तलाठी) ते IPS : Success Story : सहा वर्षांत यूपीएससीसह केल्या १२ सरकारी नोकऱ्या; वाचा महत्त्वाकांक्षा हेच लक्ष्य मानलेल्या आयपीएस अधिकाऱ्याची यशोगाथा…
https://www.loksatta.com/career/success-story-of-premsukh-delu-who-secured-12-government-jobs-in-6-years-including-upsc-he-is-now-ips-officer-asp-99-4561064/

Loksatta
सहा वर्षांत यूपीएससीसह केल्या १२ सरकारी नोकऱ्या; वाचा महत्त्वाकांक्षा हेच लक्ष्य मानलेल्या आयपीएस अधिकाऱ्याची यशोगाथा…
Success Story : सहा वर्षांत यूपीएससीसह केल्या १२ सरकारी नोकऱ्या; वाचा महत्त्वाकांक्षा हेच लक्ष्य मानलेल्या आयपीएस अधिकाऱ्याची यशोगाथा…
#news टेलीग्रामच्या संस्थापकाला फ्रान्समध्ये अटक; कोण आहेत पावेल दुरोव्ह? दुबईतील महिलेचा त्यांच्या अटकेशी काय संबंध?👇🏻
https://www.loksatta.com/explained/french-authorities-arrest-telegram-co-founder-pavel-durov-rac-97-4560727/

टेलीग्रामच्या संस्थापकाला फ्रान्समध्ये अटक; कोण आहेत पावेल दुरोव्ह? दुबईतील महिलेचा त्यांच्या अटकेशी काय संबंध?
Telegram CEO arrested फ्रेंच अधिकाऱ्यांनी शनिवारी (२४ ऑगस्ट) पॅरिसनजीक असलेल्या विमानतळावरून टेलीग्राम मेसेजिंग ॲपचे संस्थापक व सीईओ पावेल दुरोव्ह यांना अटक केली. एका स्रोताने रॉयटर्सला दिलेल्या महितीनुसार, टेलीग्रामवर कंटेट मॉडरेटरची कमतरता आणि पोलिसांच्या…
CPTP 7 Posting order 30.08.2024.pdf
237.4 KB
CPTP 7 Posting order 30.08.2024