The MPSC Update ©
2.05K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
AUD-20240809-WA0001.
1.3 MB
🚨जागतिक आदिवासी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..💐
The MPSC Update ©
https://www.loksatta.com/krida/neeraj-chopra-mother-reacts-to-his-silver-and-pakistan-arshad-nadeem-gold-win-kvg-85-4527129/ Click here to download Loksatta App
#olympics 2024 ऑलीम्पिक मध्ये सतत 2 वेळा वैयक्तिक पदक जिंकणारा पहिला भारतीय 👆🏻
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
#paris #olympics 2024 : एकूण 6 पदकांसहित शेवट..! ( 🥈 - 1 रौप्य & 🥉 - 5 कांस्य )

@thempscupdate
#paris #olympics एकूण 206 देशांपैकी भारताचा 71 व्या स्थानासहित शेवट..!!!

@thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
महाराष्ट्र भूगोल.pdf
40.5 MB
#Geo : महाराष्ट्र भूगोल - लोकसेवा

🚨 रिविजन साठी या PDF मधील सर्व Charts एकदा Overview करून घ्याव्यात..

Credits - Appa Hatnure & Team Lokseva 🙏

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
महाराष्ट्राचा इतिहास - इयत्ता 11 वी.. सर्व महत्वाचे मुद्दे..👇
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Indian Geography Mindmapcharts.pdf
2.6 MB
#imp #geo : "भारताचा भूगोल" संपूर्ण रिविजन..

MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.

http://t.me/thempscupdate
Lucent भूगोल प्रश्नसंच.pdf
69.7 MB
#sse #imp #ncertQs #geo :

🚨NCERT पुस्तकावर आधारित भूगोल विषयावरील प्रश्न ..👆

MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.

http://t.me/thempscupdate
#swo #exam #halltkt जाहिरात क्रमांक 024/2023 व 133/2023 समाज कल्याण अधिकारी, गट ब व इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब या संवर्गाकरीता दिनांक 18 ऑगस्ट, 2024 रोजी नियोजित परीक्षेस प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
Forwarded from The MPSC Update ©
#exam #halltkt निघत नसेल तर खालची लिंक Chrome मध्ये Desktop site निवडा, Login करा आणि उजव्या बाजूला Admit Card टॅब दिसेल 👇👇👇👇

https://mpsconline.gov.in/candidate/main#
#sse #mains2025 #exam #pattern#syllabus.pdf
2.8 MB
#sse #mains2025 #exam #pattern #syllabus

राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या सुधारित परीक्षा पध्दतीनुसार प्रश्नपत्रिकेचा नमुना व प्रश्नपत्रिकेसंबधी विशेष सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.

@thempscupdate
स्वातंत्र्यदिनाच्या सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..💐💐
bac8babae6c84aa488154ef158dce2e1.mp4
2.7 MB
इ.सन. 1906 ते 1947 🇮🇳🇮🇳🇮🇳
Forwarded from MPSC
जाहिरात क्रमांक 414/2023 - आयोगामार्फत दिनांक 25 ऑगस्ट, 2024 रोजी नियोजित महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 करीता प्रवेश दिलेल्या उमेदवारांची प्रवेश प्रमाणपत्रे उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#