Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल...( उतरता क्रम )👆👇
19. श्री.भगतसिंह कोश्यारी - 05.09.2019 ते 02.2023
20. श्री. रमेश बैस - 18.02.2023 ते 28.07.2024
21. श्री. सी. पी राधाकृष्णन - -- .08.2024 ते आजतागायत
अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇
t.me/politymm1

#Paris #Olympics 2024 : मनू भाकेरने 🥉कांस्यपदक जिंकून रचला इतिहास, नेमबाजीत भारताला मिळवून दिले पहिले पदक
📌 कोण आहे मनू भाकेर?
मनू भाकेर हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील गोरिया गावातील रहिवासी आहे. २०१८ आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत मनूने भारतासाठी दोन सुवर्णपदके जिंकली होती. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती सर्वात तरुण भारतीय महिला नेमबाज राहिली आहे. वयाच्या १६ व्या वर्षी मनूने २०१८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी दोन सुवर्णपदके जिंकली. तिच्या पिस्तूलमध्ये बिघाड झाल्यामुळे ती टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये पदक जिंकू शकली नाही.
Join @thempscupdate

#ias #OldRajinderNagar #delhi #stereotypes
🚨दिल्लीत राहूनच #ias होता येते, असा गोड गैरसमज असणाऱ्यांनी हा #video नक्की बघा..आपल्या सदाशिव पेठ मध्ये पण अनाधिकृतरित्या #basement #PG हा प्रकार वाढत चालला आहे. 👇🏻
https://youtu.be/kKZh6QhugiY?si=jFqGE1A-LdpqGBjG

YouTube
Black And White Full Episode: बेईमानी के बेसमेंट का ब्लैक एंड व्हाइट विश्लेषण | Sudhir Chaudhary
ओल्ड राजेंद्र नगर के भ्रष्ट सिस्टम की आजतक ने खोली पोल, सुधीर चौधरी की इस ग्राउंड रिपोर्ट में जानिए कि ओल्ड राजेंद्र नगर में परीक्षा की तैयारी कर रहे छात्र-छात्राएं किस तरह से छोटे से कमरे में रहकर अपनी परीक्षा की तैयारियां करते हैं. जानिए कि ओल्ड राजेंद्र…
#paris #olympics Manu Bhaker Won 2nd Bronze: मनू भाकेरने ऑलिम्पिकमध्ये रचला इतिहास, भारतासाठी ‘ही’ कामगिरी करणारी पहिली खेळाडू👇
पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी एकाच ऑलिम्पिकमध्ये भारताच्या कोणत्याही पुरुष किंवा महिला खेळाडूने २ पदके जिंकलेली नाहीत. याशिवाय २ पदके जिंकणारी ती पहिली भारतीय नेमबाज ठरली.

#olympics 2024 🥉 मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेने रचला इतिहास; ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात पटकावलं कांस्य
✅ स्वप्नील कुसळे हा कोल्हापूरमधील करवीर तालुक्यातील कांबळवाडी येथील रहिवासी असून तो शेतकरी कुटुंबातील आहे. स्वप्नीलने २००९ मध्ये शूटिंगला सुरुवात केली. त्याच्या वडिलांनी त्याला महाराष्ट्राच्या प्राथमिक क्रीडा प्रबोधिनीमध्ये दाखल केले आणि वर्षभरानंतर स्वप्नीलने नेमबाजीला आपले करिअर म्हणून निवडले.
🚨 हेलसिंकी १९५२ सालच्या ऑलिम्पिकमध्ये खाशाबा यांनी कुस्तीत ऐतिहासिक कांस्यपदक जिंकले होते. आता असाच पराक्रम करून दुसरा मराठमोळा खेळाडू स्वप्नील बनला आहे. विशेष म्हणजे, हे दोन्ही खेळाडू कोल्हापूरचे आहेत.

#inspiration READ: २० व्या वर्षी घेतली होती खेळातून निवृत्ती अन् ५८ व्या वर्षी कमबॅक; ऑलिम्पिक आजीची जगभर का होतेय चर्चा
https://www.loksatta.com/women/zhiying-zeng-debut-in-paris-olympics-at-the-age-of-58-in-table-tennis-sport-know-her-story-chdc-dvr-99-4516374/
https://www.loksatta.com/women/zhiying-zeng-debut-in-paris-olympics-at-the-age-of-58-in-table-tennis-sport-know-her-story-chdc-dvr-99-4516374/
Loksatta
२० व्या वर्षी घेतली होती खेळातून निवृत्ती अन् ५८ व्या वर्षी कमबॅक; ऑलिम्पिक आजीची जगभर का होतेय चर्चा
AUD-20240809-WA0001.
1.3 MB
🚨जागतिक आदिवासी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..💐
https://www.loksatta.com/krida/neeraj-chopra-mother-reacts-to-his-silver-and-pakistan-arshad-nadeem-gold-win-kvg-85-4527129/
Click here to download Loksatta App
Click here to download Loksatta App
Loksatta
सुवर्णपदक हुकल्यानंतर नीरज चोप्राच्या आईचं पाकिस्तानच्या अर्शद नदीमबद्दल मोठं विधान; म्हणाल्या…
Neeraj Chopra Win silvar medal in Paris Olympic 2024 | Marathi News
The MPSC Update ©
https://www.loksatta.com/krida/neeraj-chopra-mother-reacts-to-his-silver-and-pakistan-arshad-nadeem-gold-win-kvg-85-4527129/ Click here to download Loksatta App
#olympics 2024 ऑलीम्पिक मध्ये सतत 2 वेळा वैयक्तिक पदक जिंकणारा पहिला भारतीय 👆🏻
🚨Paris #olympics 2024: २१ वर्षीय अमन सेहरावतने पॅरिसमध्ये जिंकलं कुस्तीतील पहिलं पदक, भारतीय कुस्तीची परंपरा ठेवली कायम
https://www.loksatta.com/krida/aman-sehrawat-wins-bronze-medal-in-wrestling-for-india-in-paris-olympics-defeat-vladimir-egorov-by-13-5-bdg-99-4528949/
Click here to download Loksatta App
https://www.loksatta.com/krida/aman-sehrawat-wins-bronze-medal-in-wrestling-for-india-in-paris-olympics-defeat-vladimir-egorov-by-13-5-bdg-99-4528949/
Click here to download Loksatta App
Loksatta
२१ वर्षीय अमन सेहरावतने पॅरिसमध्ये जिंकलं कुस्तीतील पहिलं पदक, भारतीय कुस्तीची परंपरा कायम ठेवली
Aman Sehrawat Wins Bronze Medal In Wrestling For India In Paris Olympics Defeat Vladimir Egorov by 13-5
MPSC
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024-परीक्षेचा सुधारित दिनांक व SEBC तसेच OBC आरक्षणाचा विकल्प सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षा दि.25 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित…
Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
महाराष्ट्र भूगोल.pdf
40.5 MB
#Geo : महाराष्ट्र भूगोल - लोकसेवा
🚨 रिविजन साठी या PDF मधील सर्व Charts एकदा Overview करून घ्याव्यात..
Credits - Appa Hatnure & Team Lokseva 🙏
http://t.me/thempscupdate
🚨 रिविजन साठी या PDF मधील सर्व Charts एकदा Overview करून घ्याव्यात..
Credits - Appa Hatnure & Team Lokseva 🙏
http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
महाराष्ट्राचा इतिहास - इयत्ता 11 वी.. सर्व महत्वाचे मुद्दे..👇
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
महाराष्ट्राचा इतिहास.pdf
2.9 MB