The MPSC Update ©
2.05K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
व्यक्तिवेध

#currentaffairs

Join @thempscupdate
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
🇮🇳🇮🇳🇮🇳 : 22 जुलै, 1947 👆

#polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी Join करा, Channel वर Scroll व Share करा..👇

t.me/politymm1
#eco #budget 2024 रुपया असा येईल आणि असा जाईल 👆🏻

🚨 हा चार्ट पाठ करून टाका, 1 प्रश्न नक्की येणार ☺️

JOIN @thempscupdate
file.pdf
2.6 MB
#Budget Key Features : 2024-25

🚨 या PDF वर भविष्यात भरपूर प्रश्न विचारले जातील

http://t.me/thempscupdate
#IR बांगलादेशच्या मोंगला बंदर टर्मिनलवर आता भारताचा अधिकार, चीनच्या प्रयत्नांना अपयश; हा करार भारतासाठी किती महत्त्वाचा?

https://www.loksatta.com/explained/india-wins-terminal-rights-of-mongla-port-bangladesh-rac-97-4497914/

Click here to download Loksatta App
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
कारगिल विजय दिवस..🇮🇳🇮🇳🇮🇳
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
🚨#Governor : झारखंडचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन हे आता महाराष्ट्राचे राज्यपाल बनणार आहेत. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी याबाबतची घोषणा केली आहे. राधाकृष्णन हे आता रमेश बैस यांची जागा घेतील. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी बैस यांची महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नेमणूक झाली होती. 

https://www.loksatta.com/maharashtra/maharashtra-governor-new-c-p-radhakrishnan-haribhau-bagde-rajasthan-asc-95-4503717/

📌कोण आहेत सी. पी. राधाकृष्णन? (Maharashtra Governor C P Radhakrishnan)
काही महिन्यांनी महाराष्ट्राची विधानसभा निवडणूक होणार आहे. तत्पूर्वी राष्ट्रपतींनी राज्याला नवे राज्यपाल दिले आहेत. राधाकृष्णन हे अनेक वर्षांपासून भाजपाचे सक्रीय सदस्य आहेत. ते दोन वेळा तमिळनाडूच्या कोईंबतूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार राहिले आहेत. तसेच त्यांनी काही वर्षे तमिळनाडू भाजपाचे प्रदेशाध्यक्ष म्हणून काम पाहिलं आहे. २०१४ आणि २०१९ च्या निवडणुकीत भाजपाने त्यांना लोकसभेचं तिकीट दिलं होतं. मात्र, देशात मोदींची लाट असतानाही ते पराभूत झाले होते. १८ फेब्रुवारी २०२३ रोजी राष्ट्रपतींनी त्यांची झारखंडच्या राज्यपालपदी नियुक्ती केली होती. त्यानंतर दीड वर्षांनी त्यांच्याकडे महाराष्ट्रासारख्या बलाढ्य राज्याची धुरा सोपवण्यात आली आहे.

#polity अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇

t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
राज्यपाल संबंधित कलमे 👆


अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇

t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
महाराष्ट्राचे माजी राज्यपाल...( उतरता क्रम )👆👇

19. श्री.भगतसिंह कोश्यारी - 05.09.2019 ते 02.2023

20. श्री. रमेश बैस - 18.02.2023 ते
28.07.2024

21. श्री. सी. पी राधाकृष्णन - -- .08.2024 ते आजतागायत

अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लिक करा आणि Join करा...👇

t.me/politymm1
#Paris #Olympics 2024 : मनू भाकेरने 🥉कांस्यपदक जिंकून रचला इतिहास, नेमबाजीत भारताला मिळवून दिले पहिले पदक

📌 कोण आहे मनू भाकेर?
मनू भाकेर हरियाणातील झज्जर जिल्ह्यातील गोरिया गावातील रहिवासी आहे. २०१८ आयएसएसएफ विश्वचषक स्पर्धेत मनूने भारतासाठी दोन सुवर्णपदके जिंकली होती. या स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारी ती सर्वात तरुण भारतीय महिला नेमबाज राहिली आहे. वयाच्या १६ व्या वर्षी मनूने २०१८ च्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारतासाठी दोन सुवर्णपदके जिंकली. तिच्या पिस्तूलमध्ये बिघाड झाल्यामुळे ती टोकियो ऑलिम्पिक २०२० मध्ये पदक जिंकू शकली नाही.


Join @thempscupdate
#paris #olympics Manu Bhaker Won 2nd Bronze: मनू भाकेरने ऑलिम्पिकमध्ये रचला इतिहास, भारतासाठी ‘ही’ कामगिरी करणारी पहिली खेळाडू👇

पॅरिस ऑलिम्पिकपूर्वी एकाच ऑलिम्पिकमध्ये भारताच्या कोणत्याही पुरुष किंवा महिला खेळाडूने २ पदके जिंकलेली नाहीत. याशिवाय २ पदके जिंकणारी ती पहिली भारतीय नेमबाज ठरली. 

Join @thempscupdate
#olympics 2024 🥉 मराठमोळ्या स्वप्नील कुसाळेने रचला इतिहास; ५० मीटर रायफल थ्री पोझिशन प्रकारात पटकावलं कांस्य

स्वप्नील कुसळे हा कोल्हापूरमधील करवीर तालुक्यातील कांबळवाडी येथील रहिवासी असून तो शेतकरी कुटुंबातील आहे. स्वप्नीलने २००९ मध्ये शूटिंगला सुरुवात केली. त्याच्या वडिलांनी त्याला महाराष्ट्राच्या प्राथमिक क्रीडा प्रबोधिनीमध्ये दाखल केले आणि वर्षभरानंतर स्वप्नीलने नेमबाजीला आपले करिअर म्हणून निवडले.

🚨 हेलसिंकी १९५२ सालच्या ऑलिम्पिकमध्ये खाशाबा यांनी कुस्तीत ऐतिहासिक कांस्यपदक जिंकले होते. आता असाच पराक्रम करून दुसरा मराठमोळा खेळाडू स्वप्नील बनला आहे. विशेष म्हणजे, हे दोन्ही खेळाडू कोल्हापूरचे आहेत.
#polity
President
Vice-president

Join @thempscupdate
AUD-20240809-WA0001.
1.3 MB
🚨जागतिक आदिवासी दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..💐
The MPSC Update ©
https://www.loksatta.com/krida/neeraj-chopra-mother-reacts-to-his-silver-and-pakistan-arshad-nadeem-gold-win-kvg-85-4527129/ Click here to download Loksatta App
#olympics 2024 ऑलीम्पिक मध्ये सतत 2 वेळा वैयक्तिक पदक जिंकणारा पहिला भारतीय 👆🏻