राज्य_शासनाच्या_अखत्याररतील_सर्व_शासकीय_कायालयातील.pdf
348.7 KB
राज्य शासनाच्या अखत्याररतील सर्व शासकीय कार्यालयातील गट-क पदे #onlyMPSC मार्फत भरणे बाबत शासकीय निर्णय..👆
Join 👉 @thempscupdate
Join 👉 @thempscupdate
The MPSC Update ©
राज्य_शासनाच्या_अखत्याररतील_सर्व_शासकीय_कायालयातील.pdf
#onlyMPSC ही मागील 4 वर्षांपूर्वीची मागणी आता वास्तवात आली असली तरीही या सर्व परीक्षा #MPSC ने #offline #exam पध्दतीनेच घेणे आवश्यक आहे.
@thempscupdate
@thempscupdate
Forwarded from स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य
गट-क पर्यंतची सर्व पदे MPSC मार्फत भरण्याचा शासन निर्णय आज प्रसिद्ध करण्यात आला, राज्य सरकारच्या या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो.
शिंदे-फडणवीस सरकारचे या अभूतपूर्व निर्णयासाठी धन्यवाद. सर्व सरळसेवा परीक्षा MPSC मार्फत घेण्याची मागणी मान्य करून घेणे आमच्या संघटनेचा मुख्य उद्देश होता, आज तो पूर्ण झाला.
सदर निर्णय होण्यामागे आमची शेकडो आंदोलने, उपोषणे, हजारो पदाधिकाऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. आज त्या सर्वांच्या कष्टाचे चीज झालं आहे. सरकार हा निर्णय आधीच घेऊ शकले असते परंतु निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन सदर निर्णय घेण्यात आलेला आहे.
परंतु सदर शासन निर्णयात एक पळवाट ठेवण्यात आली आहे, तातडीचे भरती घ्यायची असल्यास डिसेंबर २०२५ पर्यंत TCS/IBPS या कंपन्यांना सरळसेवा परीक्षा घेण्याची मुभा देण्यात आली आहे.
अर्थातच सर्व पदांचे सेवाप्रवेशनियम, परीक्षा पद्धती आणि इतर सोपस्कार पार पाडण्यासाठी आयोगाला वेळ लागत असला तरी येत्या सहा महिन्यात या गोष्टी करता येऊ शकल्या असत्या.
TCS/IBPS कंपन्यांना तातडीच्या परीक्षांसाठी सहा महिन्यांची मुदतवाढ योग्य ठरली असती, वर्षापेक्षा जास्त काळाची मुदतवाढ शंकास्पद आहे. येत्या काळात कोणतेही सरकार सत्तेत आले आणि परत डिसेंबर २०२५ नंतर या कंपन्यांना मुदतवाढ मिळाल्यास, सर्व परीक्षा आयोगाकडे जाण्यास अधिक विलंब होऊ शकतो. म्हणून आमची सरकारला विनंती आहे की, कंपन्यांना फक्त सहा महिन्यांची मुदतवाढ देण्यात यावी आणि सुधारित शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात यावा.
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
Join : @mpscandolan

The MPSC Update © pinned «🚨 #sse #prelims2024 : 25 ऑगस्ट ⏳ शेवटचे 30 दिवस बाकी t.me/thempscupdate»
Forwarded from The MPSC Update ©
#SSE #Combined #imp #GS #Revision
@thempscupdate या आपल्या टेलिग्राम चॅनेलवरील विविध विषयांच्या पोस्ट पाहण्यासाठी खालील ब्लू लिंकला क्लीक करा-👇
1. "भारतीय राज्यव्यवस्था" या विषयासाठी 👇
👉 #polity 👈 किंवा @politymm1 या शब्दावर टच करा.
2. "इतिहास" या विषयासाठी 👇
👉 @historymm वर क्लीक करा.
3. "भूगोल" या विषयासाठी #Geo 👈 या शब्दावर टच करा.
4. "सामान्य विज्ञान" या विषयासाठी @thempscupdate वर
👉 more असे Search 🔍 करा
5. "अर्थशास्त्र" या विषयासाठी @thempscupdate वर 👉 #eco 👈 या शब्दावर टच करा.
🚨मागील वर्षीच्या प्रश्नांसाठी (PYQ) साठी 👉"Topic-wise" असे search करा.
6. "CSAT" / बुद्धीमत्ता या विषयासाठी @thempscupdate वर 👉 Aptitude असे Search 🔍 करा किंवा
👉 #CSAT शब्दावर टच करा.
साभार,
@madhusudanrp
सर्व सदस्यांना अभ्यासासाठी शुभेच्छा..! 👍
https://t.me/thempscupdate

Telegram
The MPSC Update ©
Empowering Youth for Social Change..!!!
Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }

Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
physical geo mindmapcharts.pdf
11.8 MB
#imp #geo : "प्राकृतिक भूगोल"
संपूर्ण रिविजन..👆
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.
t.me/thempscupdate

Indian Geography Mindmapcharts.pdf
2.6 MB
#imp #geo : "भारताचा भूगोल" संपूर्ण रिविजन..
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.
http://t.me/thempscupdate
MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.
http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
#SS : समाजसुधारक : ‘बहिष्कृत हितकारिणी सभे’ची शंभर वर्षे 👇
@historymm
https://www.loksatta.com/sampadkiya/features/hundred-years-of-bhiskrit-hitkarini-sabha-founded-by-dr-babasaheb-ambedkar-amy-95-4491647/
✅ यावर नक्की एक प्रश्न विचारला जाणार..👆

Loksatta
‘बहिष्कृत हितकारिणी सभे’ची शंभर वर्षे | Hundred years of Bhiskrit Hitkarini Sabha founded by Dr Babasaheb Ambedkar
सामाजिक, शैक्षणिक चळवळीच्या उत्थानाची बीजे असणाऱ्या, ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ या ब्रीदवाक्यातून माणूसपणाचे भान देणाऱ्या ‘बहिष्कृत हितकारिणी सभा’ या संस्थेला नुकतीच (२० जुलै) शंभर वर्षे पूर्ण झाली.
Forwarded from महासंवाद : महाराष्ट्र शासन (Sachin Dhavan)
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
महाराष्ट्र पर्यटन धोरण २०२४ : ठळक वैशिष्ट्ये
#policy #tourism : 2024 👆
पर्यटनाला चालना देण्यासाठी राज्याचे पर्यटन धोरण – २०२४ तयार करण्यात आले आहे. याद्वारे राज्यात अंदाजे १ लाख कोटींची गुंतवणूक, १८ लाख रोजगार निर्मिती करण्यात येणार आहे. यामध्ये १० वर्षात पर्यटनस्थळे तसेच पायाभूत सुविधा विकसित करुन पर्यटकांचा ओघ दुप्पट करण्याचे उद्दिष्ट आहे, अशी माहिती पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली.
https://mahasamvad.in/?p=135447

READ: वृद्ध लोकसंख्या २०५० पर्यंत होणार दुप्पट; भारतातील लोकसंख्येबाबत UNFPA ने मांडली महत्त्वाची निरीक्षणे
https://www.loksatta.com/desh-videsh/india-elderly-population-expected-to-double-by-2050-unfpa-vsh-97-4492200/
Click here to download Loksatta App
Click here to download Loksatta App
Loksatta
वृद्ध लोकसंख्या २०५० पर्यंत होणार दुप्पट; भारतातील लोकसंख्येबाबत UNFPA ने मांडली महत्त्वाची निरीक्षणे
२०५० पर्यंत भारतातील वृद्ध लोकसंख्या दुप्पट होण्याची शक्यता असल्याने आरोग्यसेवा, गृहनिर्माण आणि पेन्शनमध्ये अधिक गुंतवणूक करणे आवश्यक आहे. | India elderly population expected to double by 2050 UNFPA