The MPSC Update ©
2.05K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#acts #laws

🚨IPC / CrPC / I Evidence

🖊️ 📆 न्याय / नागरिक सुरक्षा / पुरावा संहिता

#polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी Join करा व Share करा..👇

t.me/politymm1
लष्कर प्रमुख 30 वे

#currentaffairs

Join @thempscupdate
#MPSC चा आवडता प्रश्न , जे लोक स्वतःला भारतीय म्हणत नसले तरीही फक्त भारतीय वंशांचे म्हणून #MPSC कडून नेहमी यावर स्पर्धा परीक्षेत प्रश्न विचारला जातो..!!! 👆🏻👆🏻👆🏻
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी Join करा व Share करा..👇

t.me/politymm1
Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
'या' गुजराती तांडेलाने 'वास्को द गामा'ला भारतात आणले; इतिहास नेमके काय सांगतो?

🚨 ८ जुलै १४९७ रोजी वास्को द गामाने भारताच्या दिशेने पाऊल टाकले, आणि त्यानंतर व्यापाराच्या निमित्ताने सुरू झालेल्या अमानवी अत्याचारांची परंपरा आजही मन सुन्न करणारी आहे. त्याच इतिहासाचा घेतलेला हा आढावा.

@historymm

| Gujarati navigator brought 'Vasco da Gama' to India for only 50 gold coins; What exactly does history say?
https://www.loksatta.com/explained/vasco-da-gama-gujarati-navigator-brought-vasco-da-gama-to-india-for-only-50-gold-coins-what-exactly-does-history-say-svs-89-4468450/
#SnT वडिलांशिवाय जन्माला आलेली 'डॉली' कोण होती?

🚨कोण होती डॉली?
डॉली हे नाव कुठे ना कुठे आपण ऐकलेलंच असतं. परंतु आपण इथे ज्या डॉली विषयी चर्चा करत आहोत. ही जगातील पहिली क्लोन आहे, जी एखाद्या जुळ्या व्यक्तींप्रमाणे दिसते. फक्त फरक इतकाच आहे की, या क्लोनची निर्मिती लॅब मध्ये झाली आहे. त्यामुळेच डॉली ही विज्ञानाचा चमत्कार मानली जाते. ती तिच्या आईची क्लोन होती. ती हुबेहूब तिच्या आई सारखी दिसत होती


| Who was 'Dolly' who was born without a father?
https://www.loksatta.com/explained/the-story-of-dolly-who-was-dolly-who-was-born-without-a-father-the-worlds-first-cloned-sheep-svs-89-4467844/
Forwarded from The MPSC Update ©
#SSE #Combined #imp #GS #Revision

@thempscupdate या आपल्या टेलिग्राम चॅनेलवरील विविध विषयांच्या पोस्ट पाहण्यासाठी खालील ब्लू लिंकला क्लीक करा-👇

1. "भारतीय राज्यव्यवस्था" या विषयासाठी 👇
👉 #polity 👈 किंवा @politymm1 या शब्दावर टच करा.

2. "इतिहास" या विषयासाठी 👇
👉 @historymm वर क्लीक करा.

3. "भूगोल" या विषयासाठी #Geo 👈 या शब्दावर टच करा.

4. "सामान्य विज्ञान" या विषयासाठी @thempscupdate वर
👉 more असे Search 🔍 करा

5. "अर्थशास्त्र" या विषयासाठी @thempscupdate वर 👉 #eco 👈 या शब्दावर टच करा.

🚨मागील वर्षीच्या प्रश्नांसाठी (PYQ) साठी 👉"Topic-wise" असे search करा.

6. "CSAT" / बुद्धीमत्ता या विषयासाठी @thempscupdate वर 👉 Aptitude असे Search 🔍 करा किंवा
👉 #CSAT शब्दावर टच करा.

साभार,

@madhusudanrp

सर्व सदस्यांना अभ्यासासाठी शुभेच्छा..! 👍

https://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
"Empowering Youth for Social Change" हे ब्रीदवाक्य घेऊन सुरु केलेले आपले The MPSC Update चॅनेल निश्चितच Quantity पेक्षा Quality वर नेहमी भर देणार आहे.

राज्यसेवा , PSI/ STI /ASO संयुक्त पूर्व आणि मुख्य परीक्षेला आपल्या चॅनेलचा विद्यार्थ्यांना फायदा झाला यातच आमचे समाधान आहे...😊👍👍

आपल्या प्रतिसादाबद्दल पुनःश्च धन्यवाद......😊🙏

तुमच्या मित्र/ मैत्रिणींना आपल्या टेलिग्राम चॅनेल विषयी सांगा...👇

📝 फक्त Quality पोस्ट
📓 Ebooks व नोट्स
📊 इन्फोग्राफिक्स
📢 ऑडिओ नोट्स
आणि बरेच काही

जॉईन करा आणि शेयर करा..
👇👇👇👇👇👇👇👇👇👇

🚨टीप- 👉 MPSC Update / Updated/Pune 👈 या शब्दांचा वापर करून 10-12 चॅनेल काही लोकांनी काढली असून त्याचा @thempscupdate या आपल्या चॅनेलशी काहीही संबंध नाही..🙏

🚨
अतिशय महत्त्वाच्या PDF पाहण्यासाठी एकदम वर Pinned messages पाहा

आपले अधिकृत व एकमेव चॅनेल (2 Fish Logo) जॉईन करण्यासाठी या लिंक ला क्लिक करा 👇

t.me/thempscupdate
READ: मोठी बातमी! गौतम गंभीरची भारतीय क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी निवड
🚨#sse #Prelims2024 #Halltkt

21 जुलै रोजी होणाऱ्या नागरी सेवा संयुक्त पूर्व परिक्षेचे हॉलतिकीट प्रोफाइल ला उपलब्ध झालेले आहेत log in करून download करू शकता..
👇

https://mpsconline.gov.in/candidate

🚨Join 👉 @thempscupdate
Forwarded from MPSC
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024-परीक्षेचा सुधारित दिनांक व SEBC तसेच OBC आरक्षणाचा विकल्प सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. प्रस्तुत परीक्षा दि.25 ऑगस्ट 2024 रोजी आयोजित करण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/9068
परीक्षा पुढे गेल्यानंतर काय वाटतं हे मी ही अनुभवलंय… पण काही गोष्टी आपल्या हातात नसतात हे समजून घेतलं की मग त्याची intensity कमी होते.
मागच्या वेळी जेंव्हा पूर्व परीक्षा पुढे गेली तेंव्हा हा मेसेज ग्रुपवर शेयर केला होता. आत्ताही तो तसाच लागू होतो, तो नक्की वाचा.
जो कोणी लवकरात लवकर पुन्हा अभ्यासाला लागेल, PYQ पुन्हा चांगले करेल, आणखी रिव्हिजन करेल आणि मिळालेल्या वेळेचा एक संधी म्हणून उपयोग करेल तो नक्की पूर्व परीक्षा पास होईल.
म्हणून अभ्यासाची लिंक तोडू नका.
मैदान सोडू नका.

All the best
#skilltest #typing #groupCmains2023

FAQs

1⃣उतारा पूर्ण झाला. छान झाली skilltest. आता निकाल कधी ??

लिपिक चे प्राधिकरण कधी निवडावे लागतील ? किती options असतील ? नंतर change करता येतील काय ??

👇👇👇👇👇👇

क्रम असा असेल

🟥 Typing exam झाल्यावर जे पास होतील त्यांच्या marks च्या आधारावर general merit list लागेल. ( साधारण 2 महिन्यामध्ये )

🟥 नंतर जे उमेदवार एकापेक्षा अधिक पदाच्या mains ला आहेत ( म्हणजे कर सहायक , लिपिक, etc ) त्यांना पदांचा पसंतीक्रम preference 7 दिवसा मध्ये द्यावे लागेल.

सोबतच जे उमेदवार लिपिक ला आहेत त्यांना प्राधिकरण निहाय पसंती क्रम द्यावे लागेल.

आता खरा प्रश्न हा आहे की किती प्राधिकरण आपण निवडू शकतो तर पूर्व चा form भरताना जेवढे सिलेक्ट केले होते त्यामधूनच preference देता येईल. समजा एकाने दोनच प्राधिकरण पूर्व च्या वेळेस निवडले असेल तर त्यासाठी आता फक्त दोनच option राहतील.

🟥 यानंतर Provisional Result येईल ( तात्पुरता )

🟥 या निकालमधून बाहेर पडण्यासाठी ( opting out ) 7 दिवसांचा कालावधी देण्यात येईल.

🟥 अंतिम निकाल लागेल.


2⃣ मराठी - 1380/1390 etc etc / Eng - 1890/1910 etc etc keystrokes झाले आहेत. मी पास होईन काय ??

👉 इथे जर तर ची गोष्ट आहे. जर तुम्ही पूर्ण उतारा 98/99% accuracy ने मारला असेल तर pass होण्याचे chances आहेत. इथे सगळा खेळ हा probability चा आहे. Accuracy चांगली असेल आणि आयोगाच्या minimum criteria मध्ये बसले तर तुम्ही पास होऊ शकता. 2021 ला असे अनेक उदाहरणे आहेत की ज्यांचे kd 1369 वगरे होते आणि ते पास झाले. SO या प्रश्नाचं उत्तर आहे Wait and watch........

3⃣ एखादी/ दुसरी line miss झाली आहे .....माझे होईल काय ?

👉उत्तर परत तेच .... नेमके किती चुका झाल्या हे तुम्हालाचं माहीत नाही मग मला कसं कळणार .... निकालाची वाट पहावी लागेल.

4⃣ प्रमाणापेक्षा/इतरांपेक्षा जास्त kd झाले: माझे होईल काय ?

👉 एक दोन शब्द जास्त type झाले असतील. चिंता करू नका. Accuracy चांगली असेल तर नक्की पास व्हाल.

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩

मोफत चा सल्ला☺️☺️

पुढील दोन महिने मनाची खूप जास्त चलबिचल होईल. सतत कुणाला तरी माझे अमुक तमुक lead आहे होईल काय ? असे विचारावेसे वाटेल. पूर्व/मुख्य चा निकालाअगोदर जशी तुमची परिस्थिती होती त्यापेक्षा जास्त मनस्थिती बिकट होईल. सतत telegram वर x,y,z... group मध्ये जाणे, तिथे विचारने, भांडणे झाली तर पूर्ण involve होने, हे घडेल.

या सर्व प्रकरणात वेळ/पैसा* जाईल. मला उपदेश देने फार सोपे आहे. माझा पण असाच वेळ गेला होता. ते म्हणतात न... पुढच्यास ठेच मागचा शहाणा असे नका होऊ देऊ की पुढच्यास पण ठेच आणि मागच्यास पण ठेच😁😁😁

तर आता काय करावे ??

आपण mPsc जमातीला जोपर्यंत पुढच्या exam ची तारीख मिळत नाही आपण अभ्यास करण्यासाठी हलत नाही. किंवा एखादी पूर्व/ मुख्य देऊन आल्यावर अशी feeling येते की यावेळेस माझा अभ्यास detail मध्ये नव्हता. आता पुढच्या वेळेस चंद्र तारेच तोडून टाकेन असा अभ्यास करेन.

👉👉👉तर  चंद्र तारे तोडण्याची हीच ती वेळ......

Telegram बंद करा आणि चांगला अभ्यास करा.

राज्यसेवा वाल्यांसाठी ही तर सुवर्णसंधी आहे एक महिना झोकून द्या.

आणि इतर combine वाले गट ब / क SR/STI target तो बनता है ना बिडू.😎😎😎.....


🌿🌿🌿

प्रतिक उरकुडे
कर सहायक 2022
मंत्रालयीन लिपिक 2022

Join @thempscupdate