The MPSC Update ©
2.05K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
#elections #cabinet #modi3.0

#polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी Join करा व Share करा..👇

t.me/politymm1
Forwarded from MPSC
जा.क्र. 024/2023 समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा.क्र.133/2023 इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीताची परीक्षेचा दिनांक, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आरक्षणासह सुधारित पदसंख्या व अर्ज सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8967
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8968
#swo #exam : राज्यसेवेनंतर लगेचच-
18 ऑगस्ट रोजी ही परीक्षा असल्याने अखंड अभ्यास चालू ठेवा , यावेळी शांत व संयमी राहत अभ्यास करत राहणारे नक्की यश मिळवतील..👍🏻
READ: G7: पंतप्रधान मोदी – मेलोनींमध्ये द्विपक्षीय चर्चा, केंद्र सरकार इटलीतील यशवंत घाडगे स्मारक विकसित करणार
READ: आंध्र प्रदेशच्या उपमुख्यमंत्रीपदी पवन कल्याण
#PIN : यास्मिन शे़ख : व्याकरणाच्या रुक्षतेतील काव्य
#opinion : एखाद्या व्यक्तीची 21 वर्षाच्या सेवेमध्ये 18 वेळा बदली होते, तेव्हा प्रशासनाबरोबरच त्या व्यक्तीमध्ये काहीतरी दोष असावेत, अशी शंका यायला लागते...!!!

🚨एकीकडे प्रशासनात सर्वांना सोबत घेऊन आमूलाग्र बदल करणारे - डॉ.श्रीकर परदेशी सरांसारखे अधिकारी पण आपण पाहीलेत.

असो..

#art संविधानातील कलम 19(1)(अ) नुसार वैयक्तिक मत मांडले.
#days : आंतरराष्ट्रीय योगा दिन व आतापर्यंतचे #themes

Join 👉 @thempscupdate
#currentaffairs
International yoga day 2024

Join @thempscupdate
#currentaffairs
International yoga day history

Join @thempscupdate