Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
आपणा सर्वांना महाराष्ट्र 60 वा वर्धापन दिन व कामगार दिनाच्या हार्दिक शुभेच्छा..!
http://t.me/thempscupdate
http://t.me/thempscupdate
Forwarded from MPSC
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-2024 परीक्षेचा दिनांक, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आरक्षणासह सुधारित पदसंख्या व अर्ज सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8887
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8887
Forwarded from The MPSC Update ©
VID-20230422-WA0003.mp4
3.2 MB
# आज_अक्षय_तृतीया_मंगलमय_शुभ_मुहूर्त तृतीया,
साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक सुंदर मुहूर्त...!!!
आपल्या आयुष्यात “अक्षय” सुख,
धनसंपदा , आणि आरोग्य लाभो.🙏🙏
अक्षय तृतीयेच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!!
साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक सुंदर मुहूर्त...!!!
आपल्या आयुष्यात “अक्षय” सुख,
धनसंपदा , आणि आरोग्य लाभो.🙏🙏
अक्षय तृतीयेच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!!
Forwarded from MPSC
जा.क्र.036/2023 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट ब मुख्य परीक्षा 2022- पोलीस उपनिरीक्षक संवर्गाच्या शारीरिक चाचणीचा उमेदवारनिहाय सुधारित कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8905
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8905
Forwarded from MPSC
जा. क्र. 111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीकरीता अर्हताप्राप्त ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8909
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8909
Forwarded from MPSC
जा. क्र. 113/2022 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2022 मधील लिपिक-टंकलेखक(मराठी/इंग्रजी) परीक्षेच्या प्रतीक्षा यादीतून शिफारसपात्र ठरलेल्या उमेदवारांची यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8911
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8911
#swo समाजकल्याण अधिकारी गट-ब लिंक सुरु झाली आहे.
लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main
⏰ शेवटची तारीख - 7 जून 2024
लिंक
https://mpsconline.gov.in/candidate/main
⏰ शेवटची तारीख - 7 जून 2024
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#elections गडचिरोलीत सर्वाधिक, दक्षिण मुंबईत सर्वात कमी; लोकसभा निवडणुकीच्या पाच टप्प्यांतील मतदानाची आकडेवारी निवडणूक आयोगाकडून
जाहीर
#polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी Join करा व Share करा..👇
t.me/politymm1
https://www.loksatta.com/desh-videsh/election-commission-has-released-the-polling-data-for-the-five-phases-of-the-lok-sabha-elections-amy-95-4392080/

Telegram
Polity By M.M. ( 2.0 )
Supremacy of d Constitution...!!! (Older channel was Polity by M.M. @politymm )
Send ur Queries 👉 @madhusudanrp
Send ur Queries 👉 @madhusudanrp
#awards प्रतिष्ठित UN पुरस्काराने सन्मानित झालेल्या राधिका सेन नेमक्या आहेत तरी कोण?
https://www.loksatta.com/explained/who-exactly-is-radhika-sen-who-has-been-honored-with-the-prestigious-un-award-vrd-88-4398697/
https://www.loksatta.com/explained/who-exactly-is-radhika-sen-who-has-been-honored-with-the-prestigious-un-award-vrd-88-4398697/
Loksatta
प्रतिष्ठित UN पुरस्काराने सन्मानित झालेल्या राधिका सेन नेमक्या आहेत तरी कोण?| Who exactly is Radhika Sen who has been honored with…
संयुक्त राष्ट्रांच्या शांती सैनिकांचा आंतरराष्ट्रीय दिवस म्हणून तो साजरा केला जातो. सध्या संयुक्त राष्ट्रांसाठी काम करणाऱ्या महिला लष्करी शांतीरक्षकांमध्ये भारताचा ११ वा क्रमांक आहे. Who exactly is Radhika Sen who has been honored with the prestigious UN…
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#elections Exit Poll Results 2024: एक्झिट पोल्सची उत्सुकता; गेल्या तीन निवडणुकीत काय होते अंदाज, किती ठरले खरे?
https://www.loksatta.com/elections/loksabha-election-exit-polls-2024-prediction-for-bjp-and-congress-with-nda-winning-seats-and-upa-pmw-88-4402779/
https://www.loksatta.com/elections/loksabha-election-exit-polls-2024-prediction-for-bjp-and-congress-with-nda-winning-seats-and-upa-pmw-88-4402779/
Loksatta
यंदाचे एक्झिट पोल आले, २००४ ला अंदाज चुकले; पण २००९, २०१४ आणि २०१९ ला काय झालं? वाचा सविस्तर!
Exit Poll Lok Sabha Election 2024: The final phase of the Lok Sabha Election 2024 is set for June 1 till 6 PM. Exit Polls 2024 Live starts at 6:30 PM on June 1. Check all Exit Polls Results Updates here in Marathi | २००९, २०१४ आणि २०१९ या तीन वर्षी झालेल्या…
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#elections #results #LS : 2019 मतदारसंघनिहाय..👆
#polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी Join करा व Share करा..👇
t.me/politymm1
#polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी Join करा व Share करा..👇
t.me/politymm1
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
Election Commission of India
https://results.eci.gov.in/PcResultGenJune2024/candidateswise-S2477.htm
https://results.eci.gov.in/PcResultGenJune2024/candidateswise-S2477.htm
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
इंदोर मध्ये 10 लाखने उमेदवार जिंकले, पण नोटा 2 नंबरला आहे...2 लाख मते..😇 👇👆
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
🚨सगळे अंदाज बरोबर आल्यानंतर योगेंद्र यादव काय म्हणाले?👇🏻👇🏻
https://www.loksatta.com/elections/yogendra-yadav-poll-predictions-were-right-loksabha-election-2024-vsh-97-4409354/
परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी Join करा व Share करा..👇
t.me/politymm1
https://www.loksatta.com/elections/yogendra-yadav-poll-predictions-were-right-loksabha-election-2024-vsh-97-4409354/
परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी Join करा व Share करा..👇
t.me/politymm1
Loksatta
"हा 'कौन बनेगा प्रधानमंत्री'चा खेळ नाही"; सगळे अंदाज बरोबर आल्यानंतर योगेंद्र यादव काय म्हणाले?
स्वराज इंडिया अभियानाचे प्रमुख योगेंद्र यादव यांनी केलेले अंदाज अचूक आले आहेत.
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
🚨#elections #LS2024 : सर्वात कमी मतांनी जिंकणारे : मुंबई वायव्य ( उत्तर- पश्चिम ) : 👉 रविंद वायकर ( 48 मतांनी विजय )
#polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी Join करा व Share करा..👇
t.me/politymm1
#polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी Join करा व Share करा..👇
t.me/politymm1
#opinion : अग्रलेख: रघूराज थक्कीत होऊनि पाहे... |
✅ मनाला सज्जनपणाची शिकवण देण्यासाठी समर्थ रामदास रघुराजाकडे विस्मयाने पाहण्याची विनंती करतात… ‘‘मना प्रार्थना तूजला एक आहे। रघूराज थक्कीत होऊनि पाहे। अवज्ञा कदा हो यदर्थी न कीजे। मना सज्जना राघवी वस्ति कीजे।।’’ असा सल्ला देतात. सत्ता राखायची तर भाजपस त्याचे पालन करण्याखेरीज पर्याय नाही.
@thempscupdate
https://www.loksatta.com/sampadkiya/editorial/loksatta-editorial-bjp-lok-sabha-election-results-prime-minister-narendra-modi-amy-95-4409916/

अग्रलेख: रघूराज थक्कीत होऊनि पाहे... | Loksatta editorial BJP Lok Sabha election results Prime Minister Narendra Modi
जगातील सर्वात मोठ्या, लोकशाहीची जननी इत्यादी असलेल्या देशातील मतदारांनी आज लोकशाहीचे पांग फेडले. प्रत्येक निवडणुकीत कोणी हरणार, कोणी जिंकणार हे असतेच.
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#elections #LS2024 #Partywise Vote Share & Seats👆🏻
#polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी Join करा व Share करा..👇
t.me/politymm1
#polity परिक्षाभिमुख अधिक माहितीसाठी Join करा व Share करा..👇
t.me/politymm1
Forwarded from MPSC
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परिक्षा 2023 मधील लिपिक-टंकलेखक व कर सहायक संवर्गाकरीता टंकलेखन कौशल्य चाचणी दि. 1 ते 13 जुलै 2024 या कालावधीत आयोजित करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.