The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
१०० दिवस झाले परीक्षा होऊन निकाल लागेना! ‘MPSC’च्या ‘या’ २ परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा; राज्यसेवेची तारीखही फायनल नाही; आयोगाचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले... https://www.esakal.com/maharashtra/100-days-after-the-exam-no-result-awaiting-for-ya-2-exam-result-of-mpsc-civil-service-date-is-also-not-final-a-senior-officer-of-the-commission-said
Eid Mubarak..!!! 💐
#elections #current :

लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे सव्वा नऊ कोटी ( राज्यात 8 एप्रिल 2024 पर्यंत एकूण 9 कोटी 24 लाख 91 हजार 806 ) मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.

मतदार संख्येच्या बाबतीत राज्यात पुणे जिल्हा आघाडीवर असून तेथे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वात जास्त मतदार आहेत.

🚨नंदुरबार, गोंदिया, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा चार जिल्हयांमध्ये पुरुष  मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे.


https://mahasamvad.in/?p=125593
स्मार्ट अभ्यास करणे म्हणजे नेमके काय? आपल्या समोरील पुस्तक किंवा नोट्स फास्ट वाचून काढणे, कमी वेळात भरपूर PYQ सोडवणे, सर्व नोट्स काढणे इ. असा त्याचा अर्थ बरेच जण लावतात.
मग अभ्यासात स्मार्ट बनणे म्हणजे तुम्ही खालील गोष्टीत तुम्ही स्मार्ट असायला हवे..
१. काय वाचायचे आणि काय नाही
२. PYQ आणि आपण काय वाचतोय यात सांगड घालणे
३. गरज असेल तिथे नोट्स आणि इतर ठिकाणी पुस्तकात मार्किंग करणे
४. फक्त फास्ट नाही तर प्रभावी वाचन आणि रिव्हिजन करणे
५. परिस्थिती नुसार अभ्यासाच्या नियोजनात बदल करणे…. अश्या बऱ्याच गोष्टी सांगता येतील.
So Be Smart 😃
PSI 2021 Provisional List.pdf
82.7 KB
#PSI 2021 : Provisional List

🚨 आपले Admin श्री. दिपक डोईफोडे यांची PSI पदी निवड

🚨 सतत 10 वर्ष संघर्ष केल्यानंतर धायरी स्टडी ग्रुपचे - अशोक जाधव उर्फ सम्राट यांची सुद्धा PSI पदी निवड

आज आमचे हे दोन्ही मित्र वयाच्या 36 व्या वर्षी PSI झालेत..हारायचं नाही..लढायचं😊😊


http://t.me/thempscupdate
DD उर्फ दिपक डोईफोडे एवढा चिकाटी असलेला माणूस मी पाहिला नाही...LIC चा चांगला जॉब सोडून MPSC स्पर्धा परीक्षेत आला सतत माझ्यासोबत राज्यसेवा मेन्स असलेला, सध्या 2 सोन्यासारखी मुले, पत्नी संसार सांभाळून शेवटच्या प्रयत्नात PSI झाला..☺️😊👌👮‍♂
🚨अशोक जाधव उर्फ सम्राट माझ्यासोबत धायरीमध्ये अभ्यास करणारा मित्र मूळचा बीडचा , लग्न झालं संसार सुखरूपपणे करत कोरोना काळात डॉमिनोज मध्ये डिलिव्हरी बॉय म्हणून जॉब सुद्धा केला पण अभ्यास बंद केला नाही आणि शेवटी यश मिळाले हा पट्ट्या 34 व्या वर्षी पीएसआय झालाय👮‍♂☺️
This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🚨 #PSI अशोक त्याच्या मुलासोबत..😊
#PSI #inspiration #celebration

शुभ प्रभात,

माझ्या जवळच्या 2 मित्रांची कहाणी मला माहित होती, ती Share केली..अशा अनेक गरीब, होतकरू व अतिशय टोकाचे संघर्ष करून आलेले अनेक उमेदवार असतील, त्यांचे Short विडिओ पाठवा 👇

@madhusudanrp
Forwarded from Rohan Dongare
बारामतीचा बुलंद आवाज, आमचे मार्गदर्शक बंधुतुल्यमित्र, Room mate, classmate स्वप्नील हनुमंत चोपडे ( फाकळू😅) यांची
MIDC चाकण ते MPSC हा
खडतर संघर्षाचा दुष्काळ संपवून आज PSI पदी निवड झाली.. 💐💐💥💥👍👍

तुला पुढील वाटचाली साठी खूप खूप शुभेच्छा..
We are proud of you भावा👌👌
The MPSC Update © pinned «#PSI #inspiration #celebration शुभ प्रभात, माझ्या जवळच्या 2 मित्रांची कहाणी मला माहित होती, ती Share केली..अशा अनेक गरीब, होतकरू व अतिशय टोकाचे संघर्ष करून आलेले अनेक उमेदवार असतील, त्यांचे Short विडिओ पाठवा 👇 @madhusudanrp»
हापूस आंबा इतिहास 🥭🥭
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
physical geo mindmapcharts.pdf
11.8 MB
#imp #geo : "प्राकृतिक भूगोल"
संपूर्ण रिविजन..👆

MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.

t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Indian Geography Mindmapcharts.pdf
2.6 MB
#imp #geo : "भारताचा भूगोल" संपूर्ण रिविजन..

MPSC स्पर्धा परीक्षेसाठी "Exam-oriented Quality Information" करिता खालील ब्लू लिंक क्लीक करा , Join करा 👇👇👇आणि तुमच्या मित्रांना फॉरवर्ड करा.

http://t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update ©
🚨 बाबासाहेब सांगत, माझ्या वाढदिवसाचे समारंभ साजरे करू नका…

https://www.loksatta.com/sampadkiya/features/dr-babasaheb-ambedkar-jayanti-special-need-celebrate-ambedkars-thought-mrj-95-3588342/

१९४१ साली देवीदास नामदेव कांबळे या विद्यार्थ्यास उत्तरादाखल लिहिलेल्या पत्रात डॉ. आंबेडकरांनी म्हटले आहे, ‘लोक मला ईश्वरी अवतार मानून माझ्या फोटोंचे पूजन करतात आणि माझ्याशिवाय दुसरा कोणी होणारच नाही, असा समज करून घेतात! यावर आपण जो कटाक्ष ठेवला आहे तो स्तुत्य आहे. या अंधश्रद्धेचे व भोळेपणाचे अनुकरण आपण मातंग समाजास करू न देण्याचा आपण जो निर्धार केला आहे तो आपण कृतीत आणावा अशी माझी आपणास आग्रहाची सूचना आहे. विभूतिपूजा ही मानवाला कमीपणा आणणारी गोष्ट आहे. मी समतेचा मोठा भोक्ता, नव्हे पुरस्कर्ता आहे. मी देव नाही, महात्मा नाही असे सांगून थकलो; पण त्याचा त्यांच्यावर काहीच परिणाम झालेला दिसत नाही.’ (जनता, १४ जून १९४१).