Forwarded from MPSC
जा.क्र.049/2022 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2021 मधील पोलीस उपनिरीक्षक संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8842
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8842
🚨👉 @thempscupdate आपले हे एकमेव चॅनेल आहे ज्यात एकूण सदस्यांपैकी 40% पेक्षा जास्त सदस्य हे विविध शासकीय पदावर कार्यरत आहेत..🫡💪🤝😊
आपल्या चॅनेलवरील अनेक सदस्य आज पुन्हा एकदा अधिकारी झाले..😊☺️
सर्व यशस्वी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन..💐💐
आपल्या चॅनेलवरील अनेक सदस्य आज पुन्हा एकदा अधिकारी झाले..😊☺️
सर्व यशस्वी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन..💐💐
The MPSC Update © pinned «🚨👉 @thempscupdate आपले हे एकमेव चॅनेल आहे ज्यात एकूण सदस्यांपैकी 40% पेक्षा जास्त सदस्य हे विविध शासकीय पदावर कार्यरत आहेत..🫡💪🤝😊 आपल्या चॅनेलवरील अनेक सदस्य आज पुन्हा एकदा अधिकारी झाले..😊☺️ सर्व यशस्वी उमेदवारांचे मनःपूर्वक अभिनंदन..💐💐»
Forwarded from History by M.M.
महात्मा जोतिबा फुले (एप्रिल ११, इ.स. १८२७ - नोव्हेंबर २८, इ.स. १८९०) हे मराठी लेखक, विचारवंत आणि समाजसुधारक होते. त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली; शेतकरी आणि बहुजन समाजांच्या समस्यांना केंद्रस्थानी ठेऊन पुरोगामी विचारांची मांडणी केली आणि महाराष्ट्रातील स्त्री शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली.
या थोर समाजसुधारकाची आज जयंती ....
अधिक माहितीसाठी....
https://en.m.wikipedia.org/wiki/Jyotirao_Phule
या थोर समाजसुधारकाची आज जयंती ....
अधिक माहितीसाठी....
https://en.m.wikipedia.org/wiki/Jyotirao_Phule
Forwarded from History by M.M.
Wikipedia
महात्मा फुले
महात्मा जोतीराव गोविंदराव फुले (११ एप्रिल १८२७ - २८ नोव्हेंबर १८९०) हे महाराष्ट्रातील भारतीय सामाजिक कार्यकर्ते, विचारवंत, जातिविरोधी समाजसुधारक आणि लेखक होते.अस्पृश्यता, जातिव्यवस्थेचे निर्मूलन, स्त्रियांना आणि मागास जातीच्या लोकांना शिक्षण देण्याचे अशा…
🚨१८८८ मध्ये महाराष्ट्रीय सामाजिक कार्यकर्ते विठ्ठलराव कृष्णाजी वंडेकर यांनी सन्माननीय "महात्मा" (संस्कृत: "महान आत्मा", "पूज्य") पदवी प्रदान केली होती.
Wikipedia
महात्मा
महात्मा ही एक उपाधी असून जिचा अर्थ "महान आत्मा" असा होय. ही संज्ञा महान व्यक्तीसाठी वापरली जाते, ज्यामध्ये मोहनदास करमचंद गांधी (१८६९-४८), स्वामी श्रद्धानंद (१८५६-१९२६), लालन शाह (१७७२-१८९०), अय्यांकली (१८६३-१९४१) आणि जोतीराव फुले (१८२७-१८९०) यांच्यासारख्या…
READ: “नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार”; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण काय आहे?
https://www.loksatta.com/explained/supreme-court-emphsises-on-right-to-be-free-from-the-adverse-effects-of-climate-change-vsh-97-4307904/
https://www.loksatta.com/explained/supreme-court-emphsises-on-right-to-be-free-from-the-adverse-effects-of-climate-change-vsh-97-4307904/
Loksatta
"नागरिकांना हवामान बदलाच्या प्रतिकूल परिणामांपासून मुक्त होण्याचा अधिकार"; सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निर्णयात महत्त्वपूर्ण…
सध्या गंभीरपणे धोक्यात असलेल्या माळढोक (ग्रेट इंडियन बस्टर्ड) पक्ष्याच्या संवर्धनाशी संबंधित खटल्याचा हा निकाल आहे. गेल्या शनिवारी हा निकाल जाहीर करण्यात आला. | Supreme Court Emphsises on right to be free from the adverse effects of climate change
१०० दिवस झाले परीक्षा होऊन निकाल लागेना! ‘MPSC’च्या ‘या’ २ परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा; राज्यसेवेची तारीखही फायनल नाही; आयोगाचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले... https://www.esakal.com/maharashtra/100-days-after-the-exam-no-result-awaiting-for-ya-2-exam-result-of-mpsc-civil-service-date-is-also-not-final-a-senior-officer-of-the-commission-said
Esakal Marathi News
१०० दिवस झाले परीक्षा होऊन निकाल लागेना! ‘MPSC’च्या ‘या’ २ परीक्षेच्या निकालाची प्रतीक्षा; राज्यसेवेची तारीखही फायनल नाही; आयोगाचे…
#elections #current :
✅लोकसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघातील सुमारे सव्वा नऊ कोटी ( राज्यात 8 एप्रिल 2024 पर्यंत एकूण 9 कोटी 24 लाख 91 हजार 806 ) मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.
✅ मतदार संख्येच्या बाबतीत राज्यात पुणे जिल्हा आघाडीवर असून तेथे इतर जिल्ह्यांच्या तुलनेत सर्वात जास्त मतदार आहेत.
🚨नंदुरबार, गोंदिया, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग अशा चार जिल्हयांमध्ये पुरुष मतदारांपेक्षा महिला मतदारांची संख्या अधिक आहे.
https://mahasamvad.in/?p=125593

महासंवाद
राज्यात सर्वाधिक मतदार पुण्यात; चार जिल्ह्यांमध्ये महिला मतदार सर्वाधिक
पुण्यात ८२ लाखांहून अधिक मतदार
Forwarded from Pramod Chougule Official Channel
स्मार्ट अभ्यास करणे म्हणजे नेमके काय? आपल्या समोरील पुस्तक किंवा नोट्स फास्ट वाचून काढणे, कमी वेळात भरपूर PYQ सोडवणे, सर्व नोट्स काढणे इ. असा त्याचा अर्थ बरेच जण लावतात.
मग अभ्यासात स्मार्ट बनणे म्हणजे तुम्ही खालील गोष्टीत तुम्ही स्मार्ट असायला हवे..
१. काय वाचायचे आणि काय नाही
२. PYQ आणि आपण काय वाचतोय यात सांगड घालणे
३. गरज असेल तिथे नोट्स आणि इतर ठिकाणी पुस्तकात मार्किंग करणे
४. फक्त फास्ट नाही तर प्रभावी वाचन आणि रिव्हिजन करणे
५. परिस्थिती नुसार अभ्यासाच्या नियोजनात बदल करणे…. अश्या बऱ्याच गोष्टी सांगता येतील.
So Be Smart 😃

PSI 2021 Provisional List.pdf
82.7 KB
#PSI 2021 : Provisional List
🚨 आपले Admin श्री. दिपक डोईफोडे यांची PSI पदी निवड
🚨 सतत 10 वर्ष संघर्ष केल्यानंतर धायरी स्टडी ग्रुपचे - अशोक जाधव उर्फ सम्राट यांची सुद्धा PSI पदी निवड
✅ आज आमचे हे दोन्ही मित्र वयाच्या 36 व्या वर्षी PSI झालेत..हारायचं नाही..लढायचं😊😊
http://t.me/thempscupdate

This media is not supported in your browser
VIEW IN TELEGRAM
🚨 #PSI अशोक त्याच्या मुलासोबत..😊
The MPSC Update ©
DD उर्फ दिपक डोईफोडे एवढा चिकाटी असलेला माणूस मी पाहिला नाही...LIC चा चांगला जॉब सोडून MPSC स्पर्धा परीक्षेत आला सतत माझ्यासोबत राज्यसेवा मेन्स असलेला, सध्या 2 सोन्यासारखी मुले, पत्नी संसार सांभाळून शेवटच्या प्रयत्नात PSI झाला..☺️😊👌👮♂
✅ जे मिळेल ती नोकरी करत, फॅमिलीकडे बघत, शेवटपर्यंत हार मानायची नाही एवढंच..😊😊👍👍
#PSI #inspiration #celebration
शुभ प्रभात,
माझ्या जवळच्या 2 मित्रांची कहाणी मला माहित होती, ती Share केली..अशा अनेक गरीब, होतकरू व अतिशय टोकाचे संघर्ष करून आलेले अनेक उमेदवार असतील, त्यांचे Short विडिओ पाठवा 👇
@madhusudanrp
शुभ प्रभात,
माझ्या जवळच्या 2 मित्रांची कहाणी मला माहित होती, ती Share केली..अशा अनेक गरीब, होतकरू व अतिशय टोकाचे संघर्ष करून आलेले अनेक उमेदवार असतील, त्यांचे Short विडिओ पाठवा 👇
@madhusudanrp
The MPSC Update © pinned «#PSI #inspiration #celebration शुभ प्रभात, माझ्या जवळच्या 2 मित्रांची कहाणी मला माहित होती, ती Share केली..अशा अनेक गरीब, होतकरू व अतिशय टोकाचे संघर्ष करून आलेले अनेक उमेदवार असतील, त्यांचे Short विडिओ पाठवा 👇 @madhusudanrp»
Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
#history जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
https://www.loksatta.com/explained/jallianwala-bagh-massacre-history-105-years-rac-97-4314301/
https://www.loksatta.com/explained/jallianwala-bagh-massacre-history-105-years-rac-97-4314301/
Loksatta
जालियनवाला बाग हत्याकांड : १०५ वर्षांपूर्वीच्या रक्तरंजित इतिहासाचे स्मरण! नक्की काय घडले त्या दिवशी?
Jallianwala bagh massacre जालियनवाला बाग हत्याकांडानंतरच भारतीय स्वातंत्र्यलढ्याला एक नवी दिशा आणि भारतीयांना एकत्रित येऊन लढण्यासाठी प्रेरणा मिळाली. त्या दिवशी नक्की काय घडलं होतं? जनरल डायर कोण होता? याबद्दल सविस्तर जाणून घेऊ या.| Jallianwala Bagh massacre…