Forwarded from The MPSC Update ©
#swo #syllabus.pdf
1.1 MB
#swo #exam
🚨 #swo परीक्षेत 👉 मराठी, #GS { #SnT , #eco #current } #MentalAbility आणि समाजशास्त्र या 4 विषयावर मुख्यतः प्रश्न असणार आहेत.
✅ इंग्रजी भाषा विषयावर प्रश्न नसणार
📍📝 परीक्षा : 19 मे, 2024
🚨 राजपत्रित गट-ब पद असल्याने राज्यसेवा तयारी करणारे उमेदवार तसेच गट-क शासकीय कर्मचारी यांच्यासोबत स्पर्धा असेल.
For more info,
Join 👉 @thempscupdate

https://www.loksatta.com/sampadkiya/editorial/loksatta-editorial-a-property-dispute-in-the-family-of-bharat-forge-chairman-and-managing-director-baba-kalyani-amy-95-4286715/
Click here to download Loksatta App
Click here to download Loksatta App
Loksatta
अग्रलेख: तीन पिढय़ांचा तमाशा!
आज अनेकांस ठाऊकही नसेल पण एकेकाळी या राज्यातील लक्ष्मणराव बळवंत फाटक नामे निवृत्त रेल्वे कारकुनास सरकारी कंत्राटांसाठी एक कंपनी काढावीशी वाटली आणि एका जैन परिचिताच्या साहाय्याने त्याने ती खरोखरच काढली.
READ: नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या महासंचालकपदी सदानंद दाते यांची नियुक्ती का महत्त्वाची?
https://www.loksatta.com/explained/why-appointment-of-sadanand-date-as-director-general-of-national-investigation-agency-is-important-print-exp-amy-95-4286995/
Click here to download Loksatta App
Click here to download Loksatta App
Loksatta
नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या महासंचालकपदी सदानंद दाते यांची नियुक्ती का महत्त्वाची?
विद्यमान महासंचालक दिनकर गुप्ता हे ३१ मार्च रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या जागी दाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुप्ता यांना मुदतवाढ मिळेल, अशी कुजबुज असतानाच दाते यांच्या नियुक्तीचा आदेश आला आहे.
🚨 सन्मानीय महिला, आता भ्रष्टाचारात पण पुरुषांना मागे टाकत आहे..! 😇👇
https://www.loksatta.com/nagpur/controversy-over-opting-out-in-recruitment-process-of-maharashtra-public-service-commission-dag-87-amy-95-4283866/

‘ऑप्टिंग आऊट’वरून पुन्हा वाद; या पर्यायामुळे आर्थिक गैरव्यवहार….
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) बहुसंवर्गीय किंवा एका संवर्गाच्या भरती प्रक्रियेमध्ये एका उमेदवाराची अनेक पदासाठी निवड होते.
The MPSC Update ©
🚨 प्रामाणिकपणे मेहनत करून तलाठी पदी निवड झालेल्या सर्व उमेदवारांचे अभिनंदन..💐 🚨 याबरोबरच ज्या संदिग्ध उमेदवारांची तलाठी पदावर निवड झाली आहे, त्यांची पुर्णपणे निःपक्षपातीपणे चौकशी करूनच प्रामाणिक उमेदवारांना जिल्हा निवड समितीने नियुक्तीपत्र द्यावे. @thempscupdate
#talathi भरतीबाबत 👆 @thempscupdate ची भूमिका आज पण कायम आहे आणि आपण व्यक्त केल्याप्रमाणे निवड समिती चौकशी पण करत आहे..👆
The MPSC Update ©
#onlyMPSC : कंत्राटी ‘लोकसेवा’! 👇👇👇👇👇👇👇👇👇 https://www.loksatta.com/sampadkiya/agralekh/private-company-to-conduct-recruitment-exams-for-maharashtra-health-department-zws-70-2608391/ 🚨 वास्तविक पदभरतीचे काम ज्या महाराष्ट्र लोकसेवा आयोग (एमपीएससी) या घटनात्मक…
मागील 4 वर्षांपासून आपण हेच सांगतोय, जास्तीत जास्त पारदर्शक परीक्षेसाठी #onlyMPSC हाच उपाय आहे..🙏
Forwarded from The MPSC Update ©
#swo #syllabus.pdf
1.1 MB
#swo #exam
✅ #offline #exam त्यामुळे 100% पारदर्शकपणे परीक्षा पार पडेल, हा विश्वास..!
🚨 #swo परीक्षेत 👉 मराठी, #GS { #SnT , #eco #current } #MentalAbility आणि समाजशास्त्र या 4 विषयावर मुख्यतः प्रश्न असणार आहेत.
✅ इंग्रजी भाषा विषयावर प्रश्न नसणार
✅ आगामी 60 ते 90 दिवसांत परीक्षा होण्याची शक्यता
🚨 राजपत्रित गट-ब पद असल्याने राज्यसेवा तयारी करणारे उमेदवार तसेच गट-क शासकीय कर्मचारी यांच्यासोबत स्पर्धा असेल.
For more info,
Join 👉 @thempscupdate
✅ #offline #exam त्यामुळे 100% पारदर्शकपणे परीक्षा पार पडेल, हा विश्वास..!
🚨 #swo परीक्षेत 👉 मराठी, #GS { #SnT , #eco #current } #MentalAbility आणि समाजशास्त्र या 4 विषयावर मुख्यतः प्रश्न असणार आहेत.
✅ इंग्रजी भाषा विषयावर प्रश्न नसणार
✅ आगामी 60 ते 90 दिवसांत परीक्षा होण्याची शक्यता
🚨 राजपत्रित गट-ब पद असल्याने राज्यसेवा तयारी करणारे उमेदवार तसेच गट-क शासकीय कर्मचारी यांच्यासोबत स्पर्धा असेल.
For more info,
Join 👉 @thempscupdate
Forwarded from MADHUSUDAN N R P
Forwarded from MPSC
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचा 87 वा वर्धापनदिन नवी मुंबई येथील कार्यालयात मोठ्या उत्साहात साजरा
ज्या संस्थेवर युवकांचा विश्वास आहे, अशी संस्था म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा आयोग. महाराष्ट्र लोकसेवा आयोग म्हणजे एक व्हायब्रंट संस्था, तरुणाईचे स्फूर्तीस्थान, आयोगाद्वारे लाखो तरुण, स्पर्धा परीक्षांद्वारे आपले नशीब आजमावत असतात. होतकरु गरीब उमेदवार केवळ जिद्दीच्या आणि मेहनतीच्या बळावर मोठी पदं मिळवताना आपल्याला समाजात दिसतात.
स्वसुख निरभिलाष:
खिद्यते लोकहेतो:
अर्थात स्वतःच्या सुखाविषयी अभिलाषा न करता लोकहितासाठी झटणे, या ब्रीद वाक्याप्रमाणेच गेली 87 वर्षापासुन प्रामाणिकपणे कार्यरत असलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या स्थापनेस आज दिनांक 1 एप्रिल, 2024 रोजी 87 वर्षे पुर्ण झाली.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची स्थापना स्वातंत्रपूर्व काळात 1 एप्रिल, 1937 रोजी झाली होती. स्वातंत्र्यापूर्वी ‘बाँम्बे व सिंध लोकसेवा आयोग’ या नावाने ओळखल्या जाणा-या आयोगाचे महाराष्ट्राच्या स्थापनेनंतर 1 मे 1960 रोजी ‘महाराष्ट्र लोकसेवा आयोग’, असे नामकरण करण्यात आले.
आयोगाच्या बेलापूर नवी मुंबई येथील कार्यालयात आज दिनांक 1 एप्रिल, 2024 रोजी मा. अध्यक्ष श्री. रजनिश सेठ, मा. सदस्य डॉ. दिलीप पांढरपट्टे, मा. सदस्य डॉ. देवानंद शिंदे, मा. सदस्य डॉ. अभय वाघ, मा. सदस्य डॉ. सतीश देशपांडे व सचिव डॉ. सुवर्णा खरात, आयोगाचे अधिकारी व कर्मचारी यांच्या उपस्थितीत आयोगाचा 87 वा स्थापना दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी आयोगाची ऐतिहासिक उज्ज्वल परंपरा अधिक जोमाने पुढे नेण्याबाबत कटिबद्ध असल्याचे मा.अध्यक्ष व मा.सदस्यांनी मत व्यक्त केले.
****

#talathi : फुकटचा सल्ला
आतापर्यंत आपल्या जवळचे अनेक मित्र / मैत्रिणी ह्या तलाठी पदावर हजर झाले असतील, पण जॉईन केलेल्या व त्यातील ज्यांनी याअगोदर #sse #mains राज्यसेवा मुख्य दिली असेल त्यांच्यासाठी -
1. प्रथमतः आपण स्पर्धा परीक्षेच्या पंचवार्षिक चक्रयुव्हातून बाहेर पडून Stability कडे वळलात, त्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन..💐
2. महसूल मध्ये भरपूर काही असते असा गोड गैरसमज ठेवून गेलेले व मागील काही वर्षांपासून #MPSC परीक्षेची तयारी करतोय पण यशाने अनेकवेळा हुलकावणी दिल्यानंतर पहिलीच नोकरी मिळालेले असे दोन्ही प्रवर्गातील यशस्वी, हुशार व होतकरू विद्यार्थी- मित्रांनी खालील गोष्टी लक्षात ठेवाव्यात -
i) तलाठी हे महसूल विभागातील ग्रामपातळीवरील अतिशय महत्वाचे पद आहे. (गट-क असले तरीही)
इतर विभागातील सर्व गट-क पदापेक्षा या पदाला निश्चितच जास्त महत्व व मान आहे.
ii) तलाठी पदावरून विभागीय परीक्षा विहित संधीत पास झालेले उमेदवार यांना अंदाजे 8 ते 10 वर्षात मंडळ अधिकारी ( 5 ते 6 तलाठ्यांचा बॉस ) पदावर बढती मिळते व पुढील 6 ते 8 वर्षात नायब तहसीलदार पदावर बढती मिळू शकते.
iii) ज्या विद्यार्थी-मित्रांनी मागील 5 वर्षात कमीतकमी 2 राज्यसेवा मुख्य दिल्या असतील अशा सर्वांनी कुठल्याही आमिषाला बळी न पडता जॉईन केल्यापासून 👉पुढील किमान 2 वर्ष फक्त आणि फक्त राज्यसेवा व इतर तत्सम गट-ब पदाची तयारी करावी.
3. तलाठी संघटना मागील काही काही वर्षापासून किमान पाच वर्षे सेवा पूर्ण केलेल्या व्यक्तींना विभागीय नायब तहसीलदार परीक्षेद्वारे नायब तहसीलदार पदावर बढती मिळावी म्हणून मंत्रालय स्तरावर पाठपुरावा करत आहेत. सदर मागणी मंजूर झाली तर अनेक होतकरू तलाठी/ कारकून हे काही वर्षात नायब तहसीलदार होऊ शकतात.सदर मागणीला अनेक लोकांचा विरोध असू शकतो पण दबावगट जोरदार असेल तर रास्त मागणीची दखल शासन नेहमीच घेत असते.
असे अनेक फुकट सल्ले हवे असल्यास टेलिग्राम App वर मेसेज करा 👉 @madhusudanrp
For more info,
Join 👇
http://t.me/thempscupdate

🚨 नुसते मार्केटिंग करून उपयोग नाहीतर, पाया भक्कम असावा लागतो...👇👇👇
https://timesofindia.indiatimes.com/business/india-business/byju-raveendrans-big-fall-from-leading-indias-most-valuable-startup-to-net-worth-plummeting-to-zero/amp_articleshow/109027833.cms

The Times of India
Byju Raveendran's big fall: From leading India’s most valuable startup to net worth plummeting to zero! - Times of India
India Business News: Byju Raveendran, founder of Byju's, has faced a setback as his net worth has hit zero on Forbes Billionaire Index 2024. Once valued at $22 billion, By
2024 Day
👉7 April
#world health day
#Theme 2024=My Health,my Right
#currentaffairs
#SWO
#COMBINED 24
#SSE2024
Join @thempscupdate
👉7 April
#world health day
#Theme 2024=My Health,my Right
#currentaffairs
#SWO
#COMBINED 24
#SSE2024
Join @thempscupdate
The MPSC Update ©
2024 Day 👉7 April #world health day #Theme 2024=My Health,my Right #currentaffairs #SWO #COMBINED 24 #SSE2024 Join @thempscupdate
👉It is celebrated annually and each year draws attention to a specific health topic of concern to people all over the world.
The date of 7 April marks the anniversary of the founding of WHO in 1948.