#awrds #oscar 2024
परीक्षाभिमुख अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇
http://t.me/thempscupdate

♦️18 वी लोकसभा निवडणूक 2024 कार्यक्रम जाहीर
• आचारसंहिता लागू - 16 मार्च दुपारी 3 वाजल्यापासून
• मतदान दिनांक - 19 एप्रिल ते 1 जून 2024(एकूण 7 टप्प्यात होणार)
• निकाल - 4 जून 2024
👉लोकसभा निवडणूकीत महाराष्ट्रातील टप्पे : एकूण 5
तारखा खालीलप्रमाणे :
पहिला टप्पा:19 एप्रिल
दुसरा टप्पा: 26 एप्रिल
तिसरा टप्पा: 7 मे
चौथा टप्पा: 13 मे
पाचवा टप्पा: 20 मे
सहावा टप्पा: 25 मे
सातवा टप्पा: 01 जून
⭕️ महाराष्ट्रात कधी मतदान
पहिला टप्पा - 19 एप्रिल - रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
दुसरा टप्पा 26 एप्रिल - बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ - वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
तिसरा टप्पा 7 मे - रायगड, बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
चौथा टप्पा 13 मे - नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, औरंगाबाद, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
पाचवा टप्पा 20 मे - धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ

#skilltest #typing #groupCmains2023
संभ्रमावस्था
प्रत्येकाच्या मनातली घालमेल समजू शकतो.
मानवी स्वभाव आहे. Exam कधी ? Exam कधी ? हे प्रश्न सतत मनात येणे स्वाभाविक आहे. ज्यांची अजून speed नाही आली त्यांच्यासाठी चांगलं आहे. अजून वेळ मिळत आहे. ज्यांची speed आली आहे त्यांनी रोज न चुकता ठराविक वेळेत सराव करावा.
ठराविक वेळ ही तुम्ही ठरवा. 3 ते 4 दिवस try करून बघा. समजा speed कमी होत असेल तर वेळ वाढवा.
ठराविक वेळ सोडला तर इतरवेळी राज्यसेवा पूर्व/ गट ब,क / इतर परीक्षांचा अभ्यास करा.
हा combination work नाही होत असे वाटु शकते पण आपल्याकडे उपाय नाही आहे.
आता वेळच तशी आली आहे.
आपल्या मनाला समजवून सांगा की कधी result येईल? माझे होईल का? मी अंतिम निकालमध्ये असेन का ? हे असले प्रश्नांवर विचार करण्यापेक्षा एवढ्या वेळात polity च्या सरनामा सारख्या topic ची revision केलं असत तर तेवढेच समोरच्या exam चा अभ्यासाला मदत झाली असती.
तुमच्या मध्ये अफाट शक्ती आहे. फक्त तुम्हाला जांबुवंताची गरज आहे.
© प्रतिक उरकुडे
Join @thempscupdate

Forwarded from MPSC
जा.क्र.414/2023 महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 तसेच जा.क्र. 034/2023 समाज कल्याण अधिकारी, गट-ब आणि जा.क्र.133/2023 इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीताची सामाईक चाळणी परीक्षा पुढे ढकलण्यात येत आहे.
Forwarded from The MPSC Update ©
श्रीसंत तुकाराम महाराज यांच्या शब्दात होळी
दैन्य दुःख आम्हा न येती जवळी|
दहन हे होळी होती दोष 1
सर्वमुख येती माने लोटांगणी |
कोणाच्याही आणे दृष्टीपुढे धृ
आमची आ वडे संत समासमागम |
आणीक तया ठायी ठायी विठ्ठोबाच 2
आमचे मागणे मागो तयाची सेवा |
मोक्षाची निर्देवा कुणा चाड3
तुका म्हणे पोटी साठविला देव |
नुनय तो भाव कोण आम्हा 4
होळीच्या पवित्र अग्निमध्ये का यमस्वरूपी वैरभाव, निराशा, दारिद्र्य, आळस, क्रूरता, यांचेे दहन होवो, आणि सर्वाच्या आयूष्यात आनंद नांदो. होळीच्या मनापासुन कायमस्वरूपी ॠणात राहून कृतज्ञतापुर्वक शुभेच्छा..!
पाण्याचा अपव्यय टाळा आणि वन्यजीवाना उन्हाळ्यात पाणी पाजा एवढीच आपणाकडून अपेक्षा, धन्यवाद !!!!
- मधुसूदन नि.र.प. (महाजन) 🙏🏻
http://t.me/thempscupdate
दैन्य दुःख आम्हा न येती जवळी|
दहन हे होळी होती दोष
सर्वमुख येती माने लोटांगणी |
कोणाच्याही आणे दृष्टीपुढे धृ
आम
आणीक तया ठायी ठायी विठ्ठोबाच 2
आमचे मागणे मागो तयाची सेवा |
मोक्षाची निर्देवा कुणा चाड3
तुका म्हणे पोटी साठविला देव |
नुनय तो भाव कोण आम्हा 4
होळीच्या पवित्र अग्निमध्ये