Forwarded from महासंवाद : महाराष्ट्र शासन (Sukhdeo Narayankar)
अंतरिम अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये...
#MahaBudget2024
#MahaBudget2024
Forwarded from महासंवाद : महाराष्ट्र शासन (Sukhdeo Narayankar)
अंतरिम अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये...
#MahaBudget2024
#MahaBudget2024
#groupCmains2023 #skilltest #typing
गट क लिपिक कौशल्य चाचणीसाठी मराठी निवडलेल्या उमेदवारांच्या संदर्भासाठी 2021 चा मराठी चा passage.
वरील passage मध्ये
Correct words 294
Incorrect words 4
🔴महत्त्वाचे🔴
Skilltest साठी नेमके कोणते निकष आहेत हे सर्वात अगोदर माहीत पाहिजे. तरच लढाईला सुरवात करण्यात अर्थ आहे.

🔸मराठी typing🔸
सुरवातीच्या 1500 key depression मध्ये जेवढे शब्द होतात त्याच्या 90%/93% शब्द अचूक असायला हवेत.
90% राखीव उमेदवारांसाठी
93% अराखीव उमेदवारांसाठी
उदा. आयोगाने दिलेल्या वरच्या passage मध्ये 1900 key depression असतील तर शेवटचे 400 हे मूल्यांकनाचा भाग नसतात. म्हणजे
सुरवातीच्या 1500 चे समजा 236 शब्द बनत असतील
तर राखीव उमेदवारांचे कमीत कमी 212 शब्द अचूक यायला हवेत.
आणि अराखीव उमेदवारांचे कमीत कमी 219 शब्द अचूक यायला हवेत.
सहसा exam मध्ये 1600-1650 total keystrokes येतात. 2021 च्या exam मध्ये keystrokes चा विचार न करता सरळ 300 शब्द आले होते जे 1884 keystrokes चे होते. जो माझा पूर्ण झाला होता. ही जवळपास 37 wpm एवढी speed झाली जी अपेक्षित नाही.
आपले 1500-1600 keystrokes झाले पाहिजेत बस एवढंच target ठेवा.
कुणाल नाकाडे
रेल्वे लिपिक 2020
कर सहायक & मंत्रालयीन लिपिक 2022
Join @thempscupdate

#swo समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा.क्र.133/2023 इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीताची संयुक्त चाळणी परीक्षा रविवार, दि.19 मे, 2024 रोजी अमरावती, औरंगाबाद, नाशिक, नागपूर, पुणे व नवी मुंबई या जिल्हाकेंद्रावर आयोजित करण्यात येईल.
🚨 दिवस कमी आहेत, त्याप्रमाणे नियोजन करा
Join @thempscupdate
🚨 दिवस कमी आहेत, त्याप्रमाणे नियोजन करा
Join @thempscupdate
अग्रलेख : करेक्ट कार्यक्रम! | loksatta editorial on manoj jarange patil controversial statement on devendra fadnavis zws 70
https://www.loksatta.com/sampadkiya/editorial/loksatta-editorial-on-manoj-jarange-patil-controversial-statement-on-devendra-fadnavis-zws-70-4232607/
https://www.loksatta.com/sampadkiya/editorial/loksatta-editorial-on-manoj-jarange-patil-controversial-statement-on-devendra-fadnavis-zws-70-4232607/
Loksatta
अग्रलेख : करेक्ट कार्यक्रम!
manoj jarange patil controversial statement on devendra fadnavis
Forwarded from The MPSC Update ©
#swo #syllabus.pdf
1.1 MB
#swo #exam
🚨 #swo परीक्षेत 👉 मराठी, #GS { #SnT , #eco #current } #MentalAbility आणि समाजशास्त्र या 4 विषयावर मुख्यतः प्रश्न असणार आहेत.
✅ इंग्रजी भाषा विषयावर प्रश्न नसणार
📍📝 परीक्षा : 19 मे, 2024
🚨 राजपत्रित गट-ब पद असल्याने राज्यसेवा तयारी करणारे उमेदवार तसेच गट-क शासकीय कर्मचारी यांच्यासोबत स्पर्धा असेल.
For more info,
Join 👉 @thempscupdate

मित्रांनो परीक्षेचे निकाल येतात आणि जातात, एखाद्याची निवड होते, एखाद्याला अपयश येतं. घोटाळे, तीव्र स्पर्धा, शासनाची वेळखाऊ भूमिका यामुळे अनेक जणांना नैराश्य आल्याचे आजच्या मेसेज मधून समोर येत आहे. आम्ही खूप कमी संसाधन आणि पदाधिकाऱ्यांना सोबत घेऊन आमच्या चळवळीची मशाल मागील ५-६ वर्षांपासून सुरू ठेवलेली आहे. भ्रष्टाचाऱ्यांशी आणि निर्ढावलेल्या सत्ताधाऱ्यांशी लढा देण्यासाठी आम्ही आहोतच पण आपण हिम्मत हारू नका. ज्यांना या मेगा भरतीत नोकरी मिळाली नसेल त्यांनी एखादी कंपनी, खासगी नोकरी, व्यवसाय किंवा प्लॅन-B वर काम करायला आजपासूनच सुरु करा, अजून जास्त वेळ घालविल्यास कदचित खासगी क्षेत्रातील संधी सुध्दा हातच्या जातील. व्यवसाय किंवा एखादी नोकरी करून सुध्दा पोस्ट काढलेले अनेक उदाहरणे आहेत. वेळेचे योग्य नियोजन केल्यास खासगी नोकरी करून सुध्दा आपल्याला यश मिळू शकतं. आजचा संदेश त्या मित्रांसाठी आहे, काही निकालांमुळे नैराश्यात गेले आहेत, हताश झाले आहेत. स्पर्धा परीक्षा समन्वय समिती आपल्या सगळ्यांना न्याय देण्यासाठी नेहमी सर्वांसोबत आहे, आपल्याला मनमोकळे बोलावेसे वाटल्यास आम्ही किंवा आमचे पदाधिकारी शक्य तो वेळ काढून आपल्यासाठी उपलब्ध असू,पण कोणीही टोकाचे पाऊल उचलू नये ही विनंती.🙏
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य
स्पर्धा परीक्षा समन्वय समिती महाराष्ट्र राज्य