The MPSC Update ©
2.05K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
अंतरिम अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये...
#MahaBudget2024
अंतरिम अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये...
#MahaBudget2024
#groupCmains2023 #skilltest #typing

गट क लिपिक कौशल्य चाचणीसाठी मराठी निवडलेल्या उमेदवारांच्या संदर्भासाठी 2021 चा मराठी चा passage.

वरील passage मध्ये

Correct words 294
Incorrect words 4

🔴महत्त्वाचे🔴

Skilltest साठी नेमके कोणते निकष आहेत हे सर्वात अगोदर माहीत पाहिजे. तरच लढाईला सुरवात करण्यात अर्थ आहे.
🔸मराठी typing🔸

सुरवातीच्या 1500 key depression मध्ये जेवढे शब्द होतात त्याच्या 90%/93% शब्द अचूक असायला हवेत.

90% राखीव उमेदवारांसाठी
93% अराखीव उमेदवारांसाठी

उदा. आयोगाने दिलेल्या वरच्या passage मध्ये 1900 key depression असतील  तर शेवटचे 400 हे मूल्यांकनाचा भाग नसतात. म्हणजे

सुरवातीच्या 1500 चे समजा 236 शब्द बनत असतील

तर राखीव उमेदवारांचे कमीत कमी 212 शब्द अचूक यायला हवेत.

आणि अराखीव उमेदवारांचे कमीत कमी 219 शब्द अचूक यायला हवेत.

सहसा exam मध्ये 1600-1650 total keystrokes येतात. 2021 च्या exam मध्ये keystrokes चा विचार न करता सरळ 300 शब्द आले होते जे 1884 keystrokes चे होते. जो माझा पूर्ण झाला होता. ही जवळपास 37 wpm एवढी speed झाली जी अपेक्षित नाही.

आपले 1500-1600 keystrokes झाले पाहिजेत बस एवढंच target ठेवा.

कुणाल नाकाडे
रेल्वे लिपिक 2020
कर सहायक & मंत्रालयीन लिपिक 2022

Join @thempscupdate
⭕️PSI 2020 Waiting List ⭕️