The MPSC Update ©
2.05K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
लिपिक चे प्राधिकरण कधी निवडावे लागतील ? किती options असतील ? नंतर change करता येतील काय ??

👇👇👇👇👇👇

क्रम असा असेल

🟥 Typing exam झाल्यावर जे पास होतील त्यांच्या marks च्या आधारावर general merit list लागेल.

🟥 नंतर जे उमेदवार एकापेक्षा अधिक पदाच्या mains ला आहेत ( म्हणजे कर सहायक , लिपिक, etc ) त्यांना पदांचा पसंतीक्रम preference 7 दिवसा मध्ये द्यावे लागेल.

सोबतच जे उमेदवार लिपिक ला आहेत त्यांना प्राधिकरण निहाय पसंती क्रम द्यावे लागेल.

आता खरा प्रश्न हा आहे की किती प्राधिकरण आपण निवडू शकतो तर पूर्व चा form भरताना जेवढे सिलेक्ट केले होते त्यामधूनच preference देता येईल. समजा एकाने दोनच प्राधिकरण पूर्व च्या वेळेस निवडले असेल तर त्यासाठी आता फक्त दोनच option राहतील.

🟥 यानंतर Provisional Result येईल ( तात्पुरता )

🟥 या निकालमधून बाहेर पडण्यासाठी ( opting out ) 7 दिवसांचा कालावधी देण्यात येईल.

🟥 अंतिम निकाल लागेल.

Join @thempscupdate
#awards #dnyanpeeth प्रसिद्ध उर्दू कवी, शायर, गीतकार गुलजार आणि संस्कृत पंडित रामभद्राचार्य या दोघांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्ञानपीठ निवड समितीने ही नावं जाहीर केली आहेत. ५८ व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी या दोघांची निवड करण्यात आली आहे

Gulzar, Sanskrit scholar Rambhadracharya selected for Jnanpith Award
https://www.loksatta.com/desh-videsh/gulzar-sanskrit-scholar-rambhadracharya-selected-for-jnanpith-award-scj-81-4214725/
Forwarded from The MPSC Update ©
छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त सर्वांना मनःपूर्वक शुभेच्छा..🙏

t.me/thempscupdate
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
मित्रांनो, " शिवाजी महाराज " यांच्यावर आधारित अतिशय संतुलित ( Balanced View ) , सर्वच पैलूंवर प्रकाश टाकणारे पुस्तक -

" शिवाजी कोण होता - गोविंद पानसरे " हे पुस्तक आज माझ्या वाचण्यात आले असून, आपणही थोडा वेळ कडून फक्त 70 पानांचे असलेले हे पुस्तक ( e-book) वाचाल अशी अपेक्षा करतो..👇👇👇
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Shivaji-Kon-Hota-Govind-Pansare-Ebook.pdf
11.2 MB
Forwarded from The MPSC Update ©
शिवजयंतीच्या सर्व सदस्यांना हार्दिक शुभेच्छा..!!! 💐💐💐
Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
#history #prelims #analysis.pdf
1.5 MB
परीक्षाभिमुख अधिक माहितीसाठी खालील ब्लू लिंक क्लीक करा आणि Join करा..👇

t.me/historymm
Forwarded from MPSC
जा. क्र. 099/2022 राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-2022 संदर्भात मा. मॅट, मुंबई येथे मूळ अर्ज क्र. 1578/2023, 96/2024 व 107/2024 दाखल झाले आहेत. प्रस्तुत न्यायालयीन प्रकरणांवर आदेश झाल्यावर तात्पुरती निवड यादी प्रसिध्द करण्यात येईल.
Forwarded from The MPSC Update ©
मराठी भाषा गौरव दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा😊🙏
उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी आज विधानसभेत सन २०२४ - २५ चा अंतरिम अर्थसंकल्प सादर केला. या अंतरिम अर्थसंकल्पाची ठळक वैशिष्ट्ये...

अर्थसंकल्प २०२४
#MahaBudget2024