The MPSC Update ©
7148 (1).pdf
#typing #skilltest
Important Instructions to Candidates for Marathi and English Typing Skill Test
Join @thempscupdate

Forwarded from History by M.M.
Forwarded from History by M.M.
Forwarded from History by M.M.
#typing #skilltest #groupcmains2023
⭕️SKILLTEST च्या सध्याच्या तयारीसाठी अत्यंत महत्वाच्या सूचना⭕️
👉परीक्षा 10 min ची असल्याने 10 min लावूनच practice करा.
7 min मध्ये नको.
10 min मध्ये कमीत कमी मराठी - 1500, english -2000 key depression झाल्या पाहिजेत. व यामध्ये minimum 95 % accuracy ठेवण्याचा प्रयत्न करावा. ह्या प्रकारची स्थिती अथवा system जिथे पण असेल तिथे practice करा. ( विविध software, website etc. )
👉 Horizontal mode वर practice
ही परीक्षा tcs घेणार असल्यामुळे tcs pattern ने practice करा म्हणजे दोन्ही passage ( दिलेला व type करायचा ) horizontal mode मध्ये असल्याने आपली practice पण horizontal पद्धतीने चं व्हायला पाहिजे. माहितीसाठी - बरेच मुले gcc वर practice करतात व तिथे vertical boxes असतात ज्यामुळे scroll करायचा संबंध च नसतो.
👉 TCS interface
https://www.google.com/search?q=tcs+typing+interface&oq=tcs+&aqs=chrome.1.69i57j35i39l2j0i131i433i512j0i512j0i131i433i512l4j0i433i512j0i131i433i512j0i433i512j0i131i433i512i650j0i131i433i512l2.9350j0j4&client=ms-android-samsung-ss&sourceid=chrome-mobile&ie=UTF-8
👉 सगळ्यात महत्त्वाचे
इथे GCC सारखं passage संपूर्ण दिसत नाही. उदा 20 lines चा passage असला की आपल्याला 5 चं line box मध्ये प्रथमदर्शनी दिसतील. जसजसे type करत जाऊ तसतसे समोरच्या lines येतील . - आपण scroll केल्यावर.
Auto scroll off आहे. म्हणजे जो शब्द type करायचा आहे तो highlight नसतो. म्हणजेच सुरवातीच्या दिसणाऱ्या lines पूर्ण type झाल्यावर typing थांबवून आपल्याला mouse च्या सहाय्याने scroll करावं लागतं. बऱ्याच मुलांचा result इथे जातो कारण scroll करताना कधीकधी extra line scroll होते अथवा आपण स्वतः हरवून जातो की माझी line नेमकी कोणती सुरू होती. हा प्रकार माझ्या सोबत 2021 च्या exam मध्ये झाला होता.
यावर उपाय शेवटची line type झाल्यावर त्या line चे शेवटचे 2 शब्दांवर focus करून ती line वर नेने व तीच line वरची 1st line ठेवणे.
असे Scroll 3 ते 5 दा पूर्ण passage मध्ये करावे लागतात. त्यामुळे आपली practice पण तशीच पाहिजे.
👉कधीकधी Typing practice करताना कुणीतरी एक दोन व्यक्ती मागे बसवून करा. इतर व्यक्ती मागे आहे याचा भास जरी झाला तरी आपली speed automatic कमी होते. Actual exam मध्ये invigilator फिरत असतात. ते तुमच्या टायपिंग कडे बघत नाही पण आपल्या mind set मुळे आपल्याला असे वाटते की ते लक्षपूर्व बघत आहेत व आपला speed कमी होतो.
👉 ठराविक speed वर अडकणे
बऱ्याचदा आपण एका ठराविक speed वर अडकतो म्हणजे speed वाढतच नाही. यासाठी बरेच msg येतात. पण यावर specific उपाय नाही आहे. सतत practice हेच यावर उपाय आहे. कुणाकुणाला लगेच speed हवं असते. Typing ही कला आहे. यासाठी साधना लागते जी एक दोन दिवसात येत नाही.
🧘♂Imp🧘♂
🏆Winning mindset🏆
😇Temperament 😇
रोज असं स्वतः ला वदवून घ्या की मला typing घरी/ institute मध्ये छान जमते तर जगात कुठेही जमेलच. मला छान typing येते. मला फक्त qualify करायचं आहे. Typing competition साठी नाही आहे. मी जसा इतर सरळसेवा च्या परीक्षेसाठी tcs च्या hall मध्ये गेलो तसंच typing साठी tcs च्या hall मध्ये जाणार आहे. माझ्या साठी नवीन काहीच नाही आहे. सरळसेवा मध्ये मी mouse वापरायचो आता keyboard वापरायचं आहे.
नेहमीप्रमाणे 300-400 लोक center असणार आहेत. हे माझ्यासाठी काही नवीन नाही.
After all its all about mentality.😊😊
तुमचे जिंकणे आणि हरणे हे तुम्ही करत असलेल्या विचारावर ठरत असते ना की इतरांमुळे.
All the best.✌️✌️✌️
©प्रतिक उरकुडे
कर सहायक & मंत्रालयीन लिपिक 2022

❓❓❓लिपिक चे प्राधिकरण कधी निवडावे लागतील ? किती options असतील ? नंतर change करता येतील काय ??
👇👇👇👇👇👇
क्रम असा असेल
🟥 Typing exam झाल्यावर जे पास होतील त्यांच्या marks च्या आधारावर general merit list लागेल.
🟥 नंतर जे उमेदवार एकापेक्षा अधिक पदाच्या mains ला आहेत ( म्हणजे कर सहायक , लिपिक, etc ) त्यांना पदांचा पसंतीक्रम preference 7 दिवसा मध्ये द्यावे लागेल.
सोबतच जे उमेदवार लिपिक ला आहेत त्यांना प्राधिकरण निहाय पसंती क्रम द्यावे लागेल.
आता खरा प्रश्न हा आहे की किती प्राधिकरण आपण निवडू शकतो तर पूर्व चा form भरताना जेवढे सिलेक्ट केले होते त्यामधूनच preference देता येईल. समजा एकाने दोनच प्राधिकरण पूर्व च्या वेळेस निवडले असेल तर त्यासाठी आता फक्त दोनच option राहतील.
🟥 यानंतर Provisional Result येईल ( तात्पुरता )
🟥 या निकालमधून बाहेर पडण्यासाठी ( opting out ) 7 दिवसांचा कालावधी देण्यात येईल.
🟥 अंतिम निकाल लागेल.

Forwarded from स्पर्धा परीक्षा समन्वय समिती,महाराष्ट्र राज्य
Esakal Marathi News
Dharashiv News : धाराशिवमध्ये दोघांना कोठडी ; तलाठी भरती परीक्षा गैरव्यवहार प्रकरण, तिघांवर गुन्हा
धाराशिव : तलाठी भरतीच्या ऑनलाइन परीक्षा गैरव्यवहारात ‘लातूर पॅटर्न’ एका चौकशीत समोर आला आहे. काही महिन्यांपूर्वी धाराशिव निवड मंडळाच्या तलाठी भरती ऑनलाइन परीक्ष
#awards #dnyanpeeth प्रसिद्ध उर्दू कवी, शायर, गीतकार गुलजार आणि संस्कृत पंडित रामभद्राचार्य या दोघांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झाला आहे. ज्ञानपीठ निवड समितीने ही नावं जाहीर केली आहेत. ५८ व्या ज्ञानपीठ पुरस्कारासाठी या दोघांची निवड करण्यात आली आहे
Gulzar, Sanskrit scholar Rambhadracharya selected for Jnanpith Award
https://www.loksatta.com/desh-videsh/gulzar-sanskrit-scholar-rambhadracharya-selected-for-jnanpith-award-scj-81-4214725/

Loksatta
प्रसिद्ध कवी गुलजार आणि संस्कृत भाषेचे अभ्यासक रामभद्राचार्य यांना ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर, साहित्यातील योगदानाचा गौरव| Gulzar…
Forwarded from The MPSC Update ©
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
मित्रांनो, " शिवाजी महाराज " यांच्यावर आधारित अतिशय संतुलित ( Balanced View ) , सर्वच पैलूंवर प्रकाश टाकणारे पुस्तक -
" शिवाजी कोण होता - गोविंद पानसरे " हे पुस्तक आज माझ्या वाचण्यात आले असून, आपणही थोडा वेळ कडून फक्त 70 पानांचे असलेले हे पुस्तक ( e-book) वाचाल अशी अपेक्षा करतो..👇👇👇
" शिवाजी कोण होता - गोविंद पानसरे " हे पुस्तक आज माझ्या वाचण्यात आले असून, आपणही थोडा वेळ कडून फक्त 70 पानांचे असलेले हे पुस्तक ( e-book) वाचाल अशी अपेक्षा करतो..👇👇👇
Forwarded from The MPSC Update © (MADHUSUDAN N R P)
Shivaji-Kon-Hota-Govind-Pansare-Ebook.pdf
11.2 MB
Forwarded from The MPSC Update ©
शिवजयंतीच्या सर्व सदस्यांना हार्दिक शुभेच्छा..!!! 💐💐💐
Forwarded from History by M.M. (MADHUSUDAN N R P)
#history #prelims #analysis.pdf
1.5 MB
Read: पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेले भारताचे ज्येष्ठ विधिज्ञ फली एस नरिमन यांचं निधन
https://www.loksatta.com/desh-videsh/eminent-jurist-fali-s-nariman-passes-away-sgk-96-4220220/
Shared by Loksatta android app
click here to download
https://loksatta.page.link/LS_app
Join @thempscupdate
https://www.loksatta.com/desh-videsh/eminent-jurist-fali-s-nariman-passes-away-sgk-96-4220220/
Shared by Loksatta android app
click here to download
https://loksatta.page.link/LS_app
Join @thempscupdate
Loksatta
पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित झालेले भारताचे ज्येष्ठ विधिज्ञ फली एस नरिमन यांचं निधन | Eminent jurist Fali S Nariman passes away…
ज्येष्ठ कायदेतज्ज्ञ यांना जानेवारी १९९१ मध्ये पद्मभूषण आणि २००७ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन | Former Chief Minister Manohar Joshi passed away at 86 in mumbai hinduja hospital
https://www.loksatta.com/mumbai/former-chief-minister-manohar-joshi-passed-away-at-86-in-mumbai-hinduja-hospital-asj-82-4223642/

माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन
मार्च १९९५ ते जानेवारी १९९९ या काळात मनोहर जोशी हे शिवसेना - भाजप युतीचे मुख्यमंत्री होते
Forwarded from Polity By M.M. ( 2.0 )
#elections : शरद पवार गटाला अखेर चिन्ह मिळालं, निवडणूक आयोगाचं 'या' चिन्हावर शिक्कामोर्तब!
| Sharad Pawaras group finally got the symbol Election Commission stamped on Tutari sgk 96
https://www.loksatta.com/maharashtra/sharad-pawaras-group-finally-got-the-symbol-election-commission-stamped-on-tutari-sgk-96-4223481/

Breaking : शरद पवार गटाला अखेर चिन्ह मिळालं, निवडणूक आयोगाचं 'तुतारी'वर शिक्कामोर्तब! | Sharad Pawaras group finally got the symbol…
शरद पवार गटाला निवडणूक आयोगाने दिलं चिन्ह
Forwarded from MPSC
जा. क्र. 099/2022 राज्य सेवा (मुख्य) परीक्षा-2022 संदर्भात मा. मॅट, मुंबई येथे मूळ अर्ज क्र. 1578/2023, 96/2024 व 107/2024 दाखल झाले आहेत. प्रस्तुत न्यायालयीन प्रकरणांवर आदेश झाल्यावर तात्पुरती निवड यादी प्रसिध्द करण्यात येईल.
Forwarded from The MPSC Update ©
🚨 वि.वा. शिरवाडकर
https://mr.wikipedia.org/wiki/%E0%A4%B5%E0%A4%BF.%E0%A4%B5%E0%A4%BE._%E0%A4%B6%E0%A4%BF%E0%A4%B0%E0%A4%B5%E0%A4%BE%E0%A4%A1%E0%A4%95%E0%A4%B0?wprov=sfla1

Wikipedia
वि.वा. शिरवाडकर
विष्णू वामन शिरवाडकर तथा तात्यासाहेब शिरवाडकर (२७ फेब्रुवारी १९१२ - १० मार्च १९९९) हे मराठी भाषेतील अग्रगण्य कवी, लेखक, नाटककार, कथाकार व समीक्षक होते. त्यांनी कुसुमाग्रज या टोपणनावाने कवितालेखन केले. ते आत्मनिष्ठ व समाजनिष्ठ जाणीव असणारे मराठीतले महत्त्वाचे…