The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
🚨पद्मश्री 2024 : सामाजिक कार्यकर्ते शंकरबाबा पापळकर, मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे, नेत्रतज्ञ मनोहर डोळे सह सहा मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार

1⃣बालगृहाच्या माध्यमातून दिव्यांग आणि अनाथ मुलांचे आधारवड असलेले समाजकार्य करणारे ज्येष्ठ समाजसेवक शंकर बाबा पुंडलीकराव पापळकर यांना सामाजिक कार्यासाठी दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. पापळकर अनेक बालकांच्या जीवनाला आधार देत योग्य दिशा देण्याचे महत्वाचे कार्य केले आहे.

2⃣ क्रीडा क्षेत्रात आंतरराष्ट्रीय  मल्लखांब प्रशिक्षक उदय देशपांडे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला असून . जागतिक स्तरावर या खेळाला लोकप्रिय करण्यासाठी आणि अनेक मल्लखांपटू घडवण्यासाठी  उदय देशपांडे यांनी  अथक परिश्रम घेत मोठे योगदान दिले आहे .
50 देशांतील 5,000 हून अधिक लोकांना वैयक्तिकरित्या प्रशिक्षित करून महिला, दिव्यांगजन, अनाथ, आदिवासी आणि ज्येष्ठ नागरिकांसह विविध गटांना त्यांनी मल्लखांबची ओळख करून दिली.

3⃣ वैद्यकीय क्षेत्रात दिलेल्या उल्लेखनीय योगदानासाठी डॉ.मनोहर कृष्णा डोळे यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. डॉ. मनोहर डोळे यांनी गेल्या अनेक  वर्षांपासून नेत्रसेवेमध्ये उल्लेखनीय कार्य केले आहे.नेत्र तपासणी शिबिरांच्या माध्यमातून त्यांनी विनामूल्य नेत्रसेवा देत अमूल्य योगदान दिले आहे.

4⃣साहित्य आणि शिक्षण क्षेत्रातील योगदानासाठी झहीर  काझी यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे.

5⃣वैद्यकीय क्षेत्रातील उल्लेखनीय योगदानासाठी मेंदू रोग तज्ञ डॉ.चंद्रशेखर महादेवराव मेश्राम यांना पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. वर्ल्ड फेडरेशन ऑफ न्यूरॉलॉजीचे विश्वस्त म्हणूनही त्यांनी काम पाहिले आहे.

6⃣ व्यवसायाने बँकर असलेल्या कल्पना मोरपारिया यांना व्यापार आणि उद्योग क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल  पद्मश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. कल्पना यांनी अनेक कंपन्यांच्या संचालक मंडळावर तसेच भारत सरकारच्या अनेक समित्यांवर देखील त्यांनी काम केले आहे.

सर्वांना प्रजासत्ताक दिनाच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!!!

Join @thempscupdate
Padma awards .pdf
208.5 KB
पद्मविभूषण (एकूण ५)
वैजयंतीमाला बाली (कला, तमिळनाडू)
कोनिडेला चिरंजीवी (कला, आंध्र प्रदेश)
एम. वेंकय्या नायडू (सार्वजनिक सेवा, आंध्र प्रदेश)
बिंदेश्‍वर पाठक (सामाजिक सेवा, बिहार) - मरणोत्तर
पद्मा सुब्रह्मण्यम (कला, तमिळनाडू)
Forwarded from The MPSC Update ©
#SSE "राज्यसेवा & #Combined #Booklist पूर्व परीक्षा- संदर्भसूची #Prelims

#GS ( Paper-1 )

I. इतिहास ( सद्यस्थितीत #scoring )

१. आधुनिक भारताचा इतिहास- समाधान महाजन ( Imp. Charts/ Tables )
२. महाराष्ट्राचा इतिहास - 11 वी
३. लुसेन्ट सामान्य ज्ञान - ( फक्त राज्यसेवेसाठी प्राचीन + मध्ययुगीन इतिहास )
४. पवन माळी क्लास नोट्स


II. भूगोल ( #Scoring विषय )

. भूगोल व पर्यावरण - सवदी + Lucent GK
२. कोणतेही ATLAS Book

III. राज्यशास्त्र ( #scoring विषय )

१. भारतीय राज्यव्यस्था -  लक्ष्मीकांत
२. पंचायत राज - YCMOU / कोणतेही एक पुस्तक (तुलनात्मक नोट्स फायदेशीर )


IV. अर्थशास्त्र ( Concept क्लिअर असतील तरच scoring )

१. अर्थशास्त्र - कोळंबे / डॉ. देसले
२. अर्थशास्त्र भाग-2 - डॉ. देसले ( फक्त Socio-Eco Development )

#PYQ चा चांगला सराव केल्यास चांगले गुण मिळतात


V. सामान्य विज्ञान

१. 5 वी ते 10वी क्रमिक पुस्तके + 11 वी - Biology
२. लुसेन्ट सामान्य विज्ञान / General Science

VI. गणित & बुद्धिमत्ता

R S आगरवाल यांची पुस्तके {Quntitative Aptitude & Logical Reasoning}

VII. चालू घडामोडी

GK Today व कोणतेही एक- Year Book

🚨 #PYQ आयोगाच्या जुन्या प्रश्नपत्रिका संच ( विश्लेषणासाठी )👆👇

Lucent GK हे अतिशय कमी किमतीत मिळणारे पण अतिशय जास्त Output देणारे एकमेव पुस्तक आहे ( संग्रही असू द्या.. )👆

कमीत कमी पुस्तके, जास्तीत जास्त रिविजन आणि सर्व
#PYQ चे विश्लेषण हाच यशाचा मूलमंत्र आहे..😊🙏

@madhusudanrp

t.me/thempscupdate
Forwarded from History by M.M.
#SSE राज्यसेवा इतिहास अभ्यासक्रम..👆👆

# १.१ ते १.६ राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी + प्राचीन व मध्ययुगीन इतिहास
Forwarded from History by M.M.
#SSE "राज्यसेवा पूर्व व मुख्य & #Combined पूर्व परीक्षा- संदर्भसूची..👇👇👇

#GS1

# इतिहास

१. 11 वी इतिहास

२. आधुनिक भारताचा इतिहास - समाधान महाजन ( Imp. Charts/ Table )

३. पवन माळी क्लास नोट्स

🚨फक्त #SSE पूर्व...👇

४. लुसेन्ट सामान्य ज्ञान - ( फक्त प्राचीन + मध्ययुगीन इतिहास )

५. मागील वर्षाच्या "प्रश्नपत्रिका संच"


t.me/historymm
Forwarded from History by M.M.
विविध शिक्षण समित्या...👆

t.me/historymm
Forwarded from History by M.M.
हंटर कमिशन
Forwarded from History by M.M.
रॅले आयोग..👆
Forwarded from History by M.M.
Forwarded from History by M.M.
Forwarded from History by M.M.
2024012964.pdf
912.6 KB
⭕️नागपूर तलाठी⭕️

कागदपत्रे पडताळणी.
Forwarded from History by M.M.
ब्रिटिशकालीन प्रशासकीय कायदे..👆👇

t.me/historymm
Forwarded from History by M.M.
Forwarded from History by M.M.
Forwarded from History by M.M.