The MPSC Update ©
2.06K subscribers
10.7K photos
78 videos
1.54K files
4.52K links
Empowering Youth for Social Change..!!!

Send ur Queries👉 @madhusudanrp { only fr d members..! }
Download Telegram
Rajyaseva pre 2017
सर्वांना विजया दशमीच्या हार्दिक शुभेच्छा.
आपली शस्त्रे म्हणजे नोट्स वह्या पुस्तके नीट स्वच्छ करा, कव्हर घाला चांगले, अभ्यासाची जागा, खोली स्वच्छ करा.
विजयी भव
MPSC 2016 PRE Paper 1
फक्त Standard References किंवा महाराष्ट/ भारत सरकार चे कोणतेही पुस्तक अथवा publication ला काही हरकत नाही....😊
Handwritten (हस्तलिखित) नोट्स असतील तर फारच उत्तम राहील...
असे direct फक्त क्रमिक पुस्तके किंवा NCERTs मधले फोटोस अपलोड करा...याला काहीच प्रॉब्लेम नाही...😊👍